हिंगोली जिल्ह्यातील मौजेथोरावा या गावात ग्रामपंचायत चे दुर्लक्ष!
*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर*
हिंगोली जिल्ह्यातील मौजेथोरावा या गावात सरपंच ग्रामसेवक यांचे गावावर दुर्लक्ष असल्यामुळे ग्रामपंचायत च्या मागे मजेत च्या बाजूला उखंडाचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्या बाजूलाच पाणी फिल्टर असून पाणी फिल्टर च्या पाठीमागे शेणाचा उखंडा असल्यामुळे त्या पाणी फिल्टर मध्ये खिडकीतून आल्या जाऊ शकतात.
सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या प्रत्येकच कामांमध्ये दुर्लक्ष असल्यामुळे गावावरून घाणीचे साम्राज्य वाढहोऊ शकते ग्रामपंचायत च्या मागे मजेत आहे समोर तुरीत पीर असून त्यांची पूजा करण्यासाठी गावातील महिला जात असतात तिथे पूर्ण पाण्यामुळे घाण झाली आहे खूप वेळ गावकऱ्यांनी सरपंचाला सांगूनही सरपंचांना त्या उघड्यावर दखल घेतली नाही असं प्रतिष्ठित गावातील नागरिक बोलत होते