रमजान महिन्यात निमीत व धुळवडीच्या दिवशी शहराच्या विविध चौकामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त.

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर*

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे धूळवडीच्या दिवशी शहराच्या विविध चौकामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. सना सुदीच्या काळात शहरात शांती व सुव्यवस्था अबादीत राहावी या करिता पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी शहरातील मोक्याच्या ठिकाणी मामा चौक चे झेंडा चौक झेंडा चौक चे सत्यनारायण टॉकीज सत्यनारायण टॉकीज काजीपुरा काजीपुराचे मामा चौक मामा चौक जुनी नगरपालिका जवाहर कॉलनी कारखाना रोड जुना बस स्टँड नवीन बस स्टँड कॉलेज रोड परभणी रोड नांदेड रोड अशा विविध ठिकाणी होमगार्ड, महिला पोलीस ट्राफिक पोलीस , एसआरपी चे जवान,दामिनी पथक तैनात करून चोख बंदोबस्त करण्यात आला असुन कायदयाला गालबोट लावणाऱ्या प्रवृत्ती वर वचक राहावा या करीता पोलीस प्रशासन सज्ज असुन काही अप्रिय घटना घडु नये म्हणुन यंत्रना सज्ज असल्याचे दिसुन येत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

18 + 14 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.