Hindustan Copper Limited Recruitment 2025 : देशातील अग्रगण्य हिंदुस्तान कॉपर लिमिटेड कंपनीद्वारे विविध पदांच्या निवडीसाठी पदभरती निघालेली आहे. एकूण 103 जागांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून,यात सुशिक्षित पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 ही आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या पद श्रेणीप्रमाणे अर्ज करू शकतात.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांवर उमेदवारांची निवड होणार असून एकूण 103 जागांसाठी ही पद भरती होणार आहे.
रिक्त पदांची नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पद :चार्जमन (इलेक्ट्रिकल)
एकूण पदे :24
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिप्लोमा +1 वर्ष कामाचा अनुभव प्रमाणपत्र.
खाणकाम प्रतिष्ठान व्यापणारे वैद्य पर्यवेक्षी प्रमाणपत्र.
किंवा आयटीआय ITI (इलेक्ट्रिकल ट्रेड) + 3 वर्ष अनुभव.
किंवा दहावी उत्तीर्ण + 5 वर्ष अनुभव.
सरकारने जारी केलेल्या खान प्रतिष्ठान समाविष्ट करणारे सक्षम पर्यवेक्षि प्रमाणपत्र.
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (इलेक्ट्रिकल)+4 वर्षे कामाचा अनुभव.
किंवा 10 वी उत्तीर्ण + 7 वर्षे कामाचा अनुभव.
या पदासाठी सरकारी विद्युत निरीक्षक यांचा वैध wireman Liecens असणे आवश्यक आहे.
पद : इलेक्ट्रिशन ‘B’ ग्रेड
एकूण पदे :36
शैक्षणिक पात्रता : आयटीआय (इलेक्ट्रिकल)+3 वर्षे कामाचा अनुभव.
किंवा 10 वी उत्तीर्ण + 6 वर्षे कामाचा अनुभव.
या पदासाठी सरकारी विद्युत निरीक्षक यांचा वैध wireman Liecense असणे आवश्यक आहे.
पद : WED.’B’ ग्रेड
एकूण पदे :7
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा +1 वर्षे कामाचा अनुभव.
किंवा BA/B sc./B com/BBA+1 वर्ष कामाचा अनुभव.
किंवा
अप्रेंटीस+3 वर्षे कामाचा अनुभव
किंवा
10 वी उत्तीर्ण+ 6 वर्षे कामाचा अनुभव.
वैध प्रथम श्रेणीचे वाइंडींग इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र.
Hindustan Copper Limited Recruitment 2025 : वरील पदांसाठी वयोमर्यादा.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्ष.
(SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे वयोमर्यादा सवलत),(OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षाची सवलत).
जनरल, ओबीसी, EWS प्रवर्ग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 500/- रुपये.
(SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना कोणताही परीक्षा शुल्क लागू नाही).
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये निवड झाल्यास विविध पदांसाठी इतका मिळेल पगार.
चार्जिंग इलेक्ट्रिकल -28740/- ते 72110/-
इलेक्ट्रिशियन A ग्रेड -28430/- ते 59700/-
इलेक्ट्रिशियन B ग्रेड -28280/- ते 576640/-
WED B ग्रेड – 28280/- ते 57640/-
नोकरीचे ठिकाण : राजस्थान
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025.