HDFC Bank UPI : भारतात एचडीएफसी बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची खाजगी बँक आहे,डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारात एचडीएफसी बँकेचा आर्थिक क्षेत्रात वाटा आहे.भारतात विविध बँकांचे ऑनलाईन ट्रांजेक्शन आणि डिजिटल पेमेंट साठी यूपीआय वापरले जाते.यासाठी UPI हा महत्वाचा भाग आहे.
पण आता एचडीएफसी या बँकेच्या खातेधारकांसाठी यूपीआय संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.HDFC Bank UPI New Updates.जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल,तर या बँकेचे यूपीआय केव्हा बंद राहणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
6 फेब्रुवारी रोजी एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी यूपीआय संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या बँकेचे यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना हा मोठा अलर्ट मानला जात आहे.
या महिन्यात या तारखेला यूपीआय सेवा HDFC बँकेकडूनच बंद राहणार आहे.त्यामुळे देशभरात एचडीएफसी बँकेच्या यूपीआय वापरता येणार नाही.हे का घडणार आहे? याबाबत आपण खालील माहितीनुसार जाणून घेऊया.
नुकतेच एचडीएफसी बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर यूपीआय संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.यानुसार एचडीएफसी बँकेच्या यूपीआय सेवा 8 फेब्रुवारी रोजी एकूण 3 तासांसाठी पूर्णतःबाधित होणार आहे. अर्थातच यूपीआय सेवा HDFC UPI Service.या दरम्यान विस्कळीत राहील.
UPI सेवा HDFC बँकेकडूनच बंद राहणार.
8 फेब्रुवारीला पहाटे 12.00 ते पहाटे 3.00 वाजेपर्यंत एचडीएफसी बँकेचे कामकाज सुरू राहील.या दरम्यान मात्र एचडीएफसी बँकेचे सेविंग अकाउंट, क्रेडिट कार्ड,रुपे कार्ड, एचडीएफसी बँकिंग मार्फत होणाऱ्या मोबाईल बँकिंग एप्लीकेशन, आणि यूपीआय साठी एचडीएफसी बँकिंग सिस्टमला सपोर्ट करणारे थर्ड पार्टी एप्लीकेशन मधून HDFC बँकेच्या यूपीआय UPI.द्वारे आर्थिक व्यवहार होणार नाही.
याव्यतिरिक्त एचडीएफसी बँकेसाठी वापरण्यात येणारे व्यापारीक यूपीआय द्वारेही व्यवहार करता येणार नाही.
HDFC Bank UPI : यामागील कारणे एचडीएफसी बँकेने सांगितले.
यासंदर्भात एचडीएफसी बँकेने आपले अधिकृत वेबसाईटवर यूपीआय HDFC UPI ID SERVICE सेवा बाधित होण्यामागचे कारण आणि अपडेट्ससंबंधात आपल्या ग्राहकांना सुचित केले आहे.
महत्वाचे म्हणजे एचडीएफसी बँकेकडून संपूर्ण देशात आपल्या बँकिंगचा वर्किंग एक्सपिरीयन्स मध्ये सुधार आणि HDFC बँकिंग सिस्टम मेंटेनन्स केले जात असल्याने,बँकेची यूपीआय सेवा बाधित होणार असल्याची माहिती दिली आहे.
यादरम्यान ग्राहकांना अवघे काही तास यूपीआय संदर्भात आर्थिक व्यवहार करताना समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी सुविधा टाळण्यासाठी वरील तारखेपूर्वी,आपले महत्त्वाचे बँकिंग काम पूर्ण करावे आणि आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी एचडीएफसी बँकेमधून पैसे काढावे.
HDFC BANK,ATM.यानंतर ही सेवा सुरळीत होईल अशी माहिती दिली आहे.
देशात सध्या 83% आर्थिक व्यवहार डिजिटल पेमेंट UPI द्वारे होत आहेत.
एचडीएफसी बँकेने UPI व्यवहार काही तासांसाठी विस्कळीत होण्याचे कारण सांगत असताना,एचडीएफसी बँकेचे देशात डिजिटल आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमध्ये यूपीआयच्या वाटा किती आहे,आणि भारतात एकूण यूपीआय द्वारे डिजिटल पेमेंट किती होतो,हे पाहणे आता महत्त्वाचे झाले आहे.
एचडीएफसी बँकेचे देशात डिजिटल पेमेंट आणि UPI मध्ये भागीदारी इतर राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा फार कमी आहे.तर दुसरीकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या RBI.
एका अहवालानुसार वर्ष 2019 मध्ये देशात डिजिटल पेमेंट DIGITAL PAYMENT IN INDIA.मध्ये विविध राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांसाठी वापरण्यात येणाऱ्या डिजिटल पेमेंट यूपीआय वाटा एकूण 34% इतका होता.
तो आता 2024 आणि 25 च्या सुरुवातीला दुप्पट होऊन एकूण 83 टक्क्यांवर पोहोचलेला आहे.अर्थातच देशात सध्या 83% आर्थिक व्यवहार हे डिजिटल पेमेंट यूपीआय द्वारे केले जात आहे.तर उर्वरित 17% आर्थिक व्यवहारांमध्ये आरटीजीएस, आयएमपीएस,क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड तसेच एनइएफटी RTGS,द्वारे होत आहे.