Google Maps My Home : आजकाल जग खूप आधुनिक झालाय, इंटरनेटमुळे तर अख्खं एकमेकांच्या संपर्कात आलेला आहे.आणि यात गुगल सर्चिंग आणि गुगल मॅप यासह इतर अनेक लोकेशन ॲप उपलब्ध आहे. जर गुगल मॅप वर कुणाचाही ऍड्रेस शोधायचा असेल तर ते लगेच मिळते.
तसंच यावर कुणीही आपला व्यवसायिक आणि घरचा पत्ता गुगल मॅप वर रजिस्ट्रेशन करू शकतो.आणि तो लगेच कुणीही त्याला शोधू शकतो.Google Maps Home Address.
आता गुगल मॅपवर तुमच्या घराचा लोकेशन सुद्धा दिसणार आहे.यासाठी गुगल मॅप वर रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे. गुगलने या सुविधेला आता अधिक अपडेट केले आहे.
यामुळे विशेष फायदा असा होणार आहे की,जर तुमचे कोणते नातेवाईक मित्रमंडळींना तुमच्या घराचा पत्ता ठाऊक नसेल, तर ते फक्त आपल्या हातात असलेले स्मार्टफोनवर गुगल लोकेशन वर तुमचं नाव टाकताच आणि दिलेला लोकेशन टाकताच,त्याला तुमचा पत्ता मिळणार आहे.Google Address And Location Registration.
Google Maps My Home : गुगल मॅप वर आहे आता ही खास सुविधा.
गुगल मॅप वर आता अशी सुविधा देण्यात आलेली आहे, यात गुगल मॅप वर तुमचे नातेवाईक मित्रमंडळी आणि तुमच्या जवळचा कोणताही व्यक्ती तुमच्या घराचा पत्ता गुगल मॅप च्या मदतीने शोधून अगदी तुमच्या घरी सहजरित्या पोहोचू शकणार आहे.
कारण तुमच्या घराचा लोकेशन आणि पत्ता आता थेट गुगल मॅप वर टाकण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.गुगल मॅप वर आपल्या घराचा पत्ता आणि लोकेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी विशेष काही आर्थिक खरच करायची गरज नाही, मात्र याविषयी माहिती घेणे आणि रजिस्ट्रेशन साठी काय प्रक्रिया आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे…..Google Maps.
अनेकदा असे होते की, आपल घर किंवा इतर कोणाचाही घर अशा ठिकाणी वसलेला असतो की तेथे पोहोचणं अगदी खूप कठीण होऊन जाते.अनेकदा मित्रमंडळीचा किंवा नातेवाईकाचा घरचा पत्ता शोधताना किंवा त्या ठिकाणी जाताना अनेकदा मार्ग चुकून आपण वेगळेच ठिकाणी पोहोचतो.
पण आता गुगल मॅप वर यावर अगदी सोपा असा उपाय आलेला आहे.गुगल मॅप वर आता आपल्या घराचे लोकेशन रजिस्ट्रेशन करताच घर सहज शोधता येईल, यामुळे मित्र नातेवाईक किंवा कोणतेही वस्तू घेऊन येणारा डिलिव्हर बाय अगदी गुगल मॅप्स वर दिलेल्या पत्त्यावर थेट पोचू शकते.
तर चला जाणून घेऊया गुगल मॅप वर होम लोकेशन कसा ऍड करावा….Add Location On Google.
- सर्वात आधी आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वर गुगल मॅप एपकेशन ओपन करा.
- त्याच्यात दिलेल्या पर्यायानुसार आपल्या घराचे गुगल मॅप वर नेमके लोकेशन शोधून काढा.
- गुगल मॅप्स पृथ्वीच्या नकाशावर झूम इन किंवा आउट करा,आणि तुमच्या घराच्या लोकेशन वर योग्य ठिकाणी पिन अप करा.
- आपला पिन योग्य ठिकाणी नमूद केला का नाही याची खात्री करा.
- यानंतर तिथे दिलेल्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
- आता आपले लोकेशनचे ठिकाणाचे नाव,आणि इतर डिटेल्स जसे की अपार्टमेंट नंबर, रस्ता नंबर, घराचा नंबर, रोड मार्क,इत्यादी बाबी नमूद करा.
- गुगल मॅप वर आपल्या घराचा लँडलाईन नंबर सुद्धा टाकू शकण्याची सुविधा आहे.
- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुगल मॅप वर लोकेशन सबमिट बटन दाबा,आणि यानंतर तुमचा लोकेशन डाटा आणि पत्ता गुगल मॅप वर सबमिट होईल.
गुगल मॅप्स लोकेशन टाकताना हे लक्षात ठेवा.
- आपल्या घराचे किंवा इमारतीचे नाव योग्यरीत्या टाईप करा.
- त्या ठिकाणी ऍड्रेस स्टेट नंबर लँडमार्क आणि शहराचा कोड पूर्ण पत्ता नमूद करा.
- योग्य प्रकारे आपला लोकेशन आणि पत्ता लिहिलेला आहे याची पुन्हा एकदा खात्री करा.
- यामुळे आपल्या नातेवाईकांना,मित्रांना आणि संबंधित लोकांना तुमच्या घराचा लोकेशन गुगल मॅप वर सर्च करून तेथे पोहोचणे सोपे होईल.
Add A Missing Places प्लेस पर्यायाची निवड करा.
गुगल मॅप व आणखी एक सुविधा दिलेली आहे, ती म्हणजे ॲड ए मिसींग प्लेस.आपल्या घराचा पत्ता नमूद करताना मिसिंग प्लेस हा पर्याय गुगल मॅप वर सिलेक्ट करावा लागेल.यामुळे जेव्हा कधीही तुम्ही गुगल मॅप वर ऍड पॅलेस हा पर्याय निवडणार,तेव्हा एक नवीन पृष्ठ उघडेल येथे ऍडमिशन प्लेस बटनावर क्लिक करा.
सोबतच गुगल मॅप स्क्रीनच्या खालच्या उजवीकडे असा पर्याय दिसेल,या बटणावर क्लिक करताच,एक मेनू ओपन होईल,यात हा एक पॅलेस पर्याय उपलब्ध असतो हा पर्याय निवडून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
असे करा गुगल मॅप वर लॉगिन
स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वर गुगल मॅप वापरताना, किंवा यावर आपला लोकेशन नमूद करताना,गुगल मॅप उघडून यापूर्वी त्यात आधी लॉगिन केले नसल्यास आपल्या गुगल खात्यासह याच्यात लॉगिन करा.यानंतर वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करून सहजरीत्या गुगल मॅप लोकेशन ऍड करणे सुलभ असते.
किती वेळेत लोकेशन शोधता येते.
जेव्हा कधी आपण गुगल मॅप वर होम लोकेशन ऍड करतो,तेव्हा गुगल सर्च इंजिन त्याची पडताळणी करतो.मात्र गुगल यासाठी अगदी काही तास किंवा गरज भासल्यास काही दिवस पडताळणीसाठी घेवू शकतो.
एकदा गुगल सर्च इंजिन आणि याच्या तंत्रज्ञानाने तुमचे लोकेशन मॅप वर स्वीकारले की,किती गुगल मॅप वर लगेच तुमच्या घराचे लाईव्ह लोकेशन मिळते. यामुळे कोणताही व्यक्ती तुमचा पत्ता गुगल मॅप वर थेट शोधून तुमच्या घरी सहजरीत्या पोहोचू शकते.