Google Chrome Users ला भारत सरकारचे अलर्ट ! निर्देश पाळले नाही तर…

Google Chrome Users : भारत सरकारने देशात गुगल क्रोम सर्च इंजन वापरणाऱ्या लोकांसाठी मोठा अलर्ट जाहीर केला आहे.आजकाल इंटरनेट वापरताना गुगल सर्च इंजिन हा महत्त्वाचा भाग बनलेला आहे, अनेक व्यक्तिगत शासकीय आणि खाजगी कामांसाठी Google Chrome वापरात येते.मात्र आता भारत सरकारने गुगल क्रोम युजर्ससाठी शनिवारी मोठा अलर्ट दिलेला आहे.

हा Application वापरणाऱ्या लोकांसाठी भारत सरकारने विशेष असे निर्देश जारी केले आहे.याकडे दुर्लक्ष केल्यास संभाव्य नुकसान होऊ शकते.भारत सरकारकडून या संदर्भात तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या एजन्सी असलेल्या कॉम्प्युटर आपत्कालीन एमर्जन्सी  टीमकडून मिळालेल्या रिपोर्टच्या आधारावर गुगल क्रोम वापरताना युजर्सना काय धोका उद्भवू शकतो या संदर्भात ईशारा दिलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यामुळे आता इंटरनेटवर गुगल मध्ये ब्राउझिंग करताना सावधान राहावे लागणार आहे. गुगल विंडोज आणि Mack OS सारख्या लोकप्रिय सॉफ्टवेअर आणि एप्लीकेशनचा वापर करणाऱ्या युजर्सना यासंदर्भात सतर्क रहावे लागणार आहे. पाहूया देशातील तांत्रिक एजन्सी या संदर्भात काय माहिती दिली आहे…..

नुकतेच नॅशनल कॉम्प्युटर आपत्कालीन एमर्जन्सी टीमने कम्प्युटर,स्मार्टफोनवर कोणते अँप वापरणाऱ्या गुगल क्रोम वापरकर्त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?कोणत्या त्रुटींमुळे याबाबत धोका असू शकतो? यासंदर्भात CERT-In ने आपल्या बुलेटिनमध्ये याची माहिती दिली आहे.

ब्राउझिंग सिस्टममध्ये त्रुटी,सायबर हल्ला आणि आर्थिक घोटाळ्याचा धोका.

गुगल Browsing करताना स्किया,V8 मधील एक्सटेंशन API मध्ये चुकीची अंमलबजावणी आणि याच्या मोफत वापरामुळे गुगल क्रोममधील नुकतेच अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.

सरकारच्या तांत्रिक एजन्सीना हे लक्षात आले आहे.गुगल क्रोम मध्ये भारतात या तांत्रिक त्रुटींचा फायदा सायबर हल्लेखोर आणि घोटाळेबाज घेऊ शकतात अशी शक्यता आहे.

Google Chrome Users : रिमोट सायबर हल्लेखोरांचे युजर्स टारगेट.

गुगल चा क्रोम ब्राउझर हा संपूर्ण जगात वापरला जातो याच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांमध्ये सध्या कमतरता दिसून आली आहे यामुळे सायबर हल्लेखोर करून यूजर्स अकाउंट हॅक करू शकतात आणि यामुळे युजर्स मोठा त्रास होऊ शकते असे शासकीय जनसेने म्हटले आहे.

यामध्ये आलेल्या त्रुटीमुळे सायबर हल्लेखोर रिमोट हल्ला करून जगातील कोणत्याही देशांमध्ये Users ला टारगेट करू शकतात.हा Cyber  हल्ला करण्यासाठी त्यांना युजरच्या Device वर प्रत्यक्ष भौतिक Entry ची  गरज नसेल असे CERT-In ने म्हटले आहे.

विशेष वेबपेजचा वापर करून व्यक्तिगत डाटा,आयडी चोरून बँक अकाउंट सुद्धा रिकामा होऊ शकते?

तांत्रिकरित्या आता भौगोलिक प्रवेश न करता ही सायबर टेक्निकल हल्ला केला जाऊ शकते नुकतेच हमास आणि इजराइल युद्धाच्या दरम्यान इस्राईलने लेबनॉन मध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा वर हल्ला करण्यासाठी पहिल्यांदा तेथे ऑनलाइन पेजर हल्ला घडवून मोठी जीवितहानी केली.हा टेक्निकल हल्ला संपूर्ण जगाने पाहिलेला आहे.

यामुळे असे हल्ला करण्यासाठी आता काहीही अशक्य नाही, हे जगाला कळून चुकले आहे.आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला touch न करता यासाठी खास डिझाइन केलेल्या वेबपेजचा वापर होऊ शकतो.

यामुळे अकाउंट हॅक करणे, तुमचा वैयक्तिक डेटा चोरी, आयडी.चोरणे आणि इतर आर्थिक घोटाळे करून ऑनलाइन बँक खाते रिकामे करणे यासारख्या कारवाया बाहेर देशात बसूनही केल्या जाऊ शकतात.

जुने क्रोम वर्जन आता रिस्क कॅटेगरीमध्ये आले.

सध्या भारतात Linux वर 133.0.6943.53 चे जुने आणि Windows किंवा Mac वर 133.0.6943.53/54 पेक्षा जुने क्रोम वर्जन हे रिस्क कॅटेगरीमध्ये येतात.

गुगलकडून त्याच्या ब्राउजर संदर्भात वेळोवेळी अपडेट देण्यात येतो हा ऑटोमॅटिक सिस्टम असतो पण कुणी अनेक काळापासून आपल्या स्मार्टफोन दिवस मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये वापरात येत असलेला क्रोम अप्लिकेशन अपडेट केला नसेल तर वेबपेजच्या माध्यमातून सायबर हल्ल्याची शक्यता आहे.

यामुळे सरकारी तांत्रिक एजन्सीनी अलर्ट जारी केला आहे.यापासून वाचण्यासाठी तत्काळ क्रोम ब्राउझर्स अपडेट करावा लागेल.सध्या क्रोम ब्राउजर वर अपडेट आले नसेल तर संबंधित सिस्टम कडून ती येण्याची वाट पहावी लागेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.