Gold Rates Falls Down : आंतरराष्ट्रीय सोने बाजारात सतत सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असताना याचे थेट परिणाम भारतीय गोल्ड मार्केटमध्ये दिसत आहे.इंडियन दोन दिवसापूर्वी सोन्याचे भाव अचानक वाढल्यानंतर मंगळावर आणि बुधवार या दोन दिवसात सोन्याचे दर पुन्हा महागले आहे.
17 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली होती.पण सोन्याच्या या किमती तग धरू शकल्या नाही.19 फेब्रुवारी रोजी पुन्हा 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे मार्केटमध्ये किमतीची अस्थिरता कायम आहे. यामुळे गोल्ड इन्वेस्टर आणि यात सक्रिय गोल्ड व्यावसायिक कंपन्या सुद्धा चिंतेत दिसत आहे.
सोन्याच्या किमतीत दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे.18 आणि 19 फेब्रुवारी या दोन दिवसात देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे.19 तारखेला सोने दर वाढून प्रति 10 ग्रॅम 87 हजार 110 रुपयांवर पोहोचला.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 89 हजार रुपयांपर्यंत पोचली होती.यानंतर याच्या किमतीत थोडी कमी आली.मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाली
आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर बुधवारी किती होते हे जाणून घेऊ या…..
महाराष्ट्रातील प्रमुख शहरात 22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
-
शहर आणि सोने दर
- पुणे- 79,710 रुपये
- नागपूर-79,710 रुपये
- कोल्हापूर- 79,710 रुपये
- जळगाव-79,710 रुपये
- मुंबई- 79,710 रुपये
- ठाणे-79,710 रुपये
-
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
- कोल्हापूर-86,960 रुपये
- जळगाव-86,960 रुपये
- ठाणे-86,960 रुपये
- मुंबई-86,960 रुपये
- पुणे-86,960 रुपये
- नागपूर-86,960 रुपये
चांदीच्या दराची घसरण.
भारतात सोन्यापाठोपाठ मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीत वाढ आणि घसरण होत असताना 18 फेब्रुवारी रोजी चांदी पुन्हा प्रति किलो 100 रुपये घसरून 1 लाख 40 हजार रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली.
18 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा दर 800 रुपयांनी वाढून प्रति किलो 99 हजार रुपयांवर पोहोचला होता.
Gold Rates Falls Down : देशात सोन्याचा आयात मागील महिन्यात 41 टक्के वाढला.
आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केटमध्ये सोन्याचे दर महाग होऊन स्थिरावले आता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सोने बाजारात घडामोडीचा थेट परिणाम भारतातील सोने-चांदीच्या दरात होत असते.
जानेवारी 2024 मध्ये देशात सोन्याची आयात हा 41 टक्क्यांनी वाढली आहे.जानेवारी 2025 मध्ये 40.79 टक्क्यांनी भारतात सोने आयात व्यापार वाढल्याने एकूण व्यापार 2.68 अब्ज यु एस डॉलर वर पोहोचला आहे.
भारतात अंतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढली असतानाच विदेशातून सोन्याची आयात मध्ये वाढ होताना दिसली. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या एका रिपोर्टनुसार देशांमध्ये Gold, Silver Import ची ही आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे.
एका वर्षात 50 अब्ज US Dollar ची वाढ
मागील वर्षी जानेवारी 2024 मध्ये भारतात गोल्ड इम्पोर्ट 1.9 अब्ज यूएस डॉलर होता.यानंतर एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत भारतात सोन्याचा एकूण आयात 32 टक्क्यांनी वाढून यात 50 अब्ज US Dollar ची वाढ झाली होती.
एकंदर एक वर्षाच्या कालावधीत भारतात सोने आयातीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.