Gold Price Today : भारतात गेल्या 2 महिन्यापासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.{Gold Rate In India}.कधी सोन्याच्या किमतीत चढ होते,तर कधी किमतीत कमी होत आहे.मात्र सोन्याचे दर अचानक वाढल्याने देशात सोन्याच्या मागणीत कमी दिसून आली होती.मात्र सोमवार 17 मार्च आणि मंगळवारी 18 मार्च दरम्यान सोने खरेदी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.
गेल्या दोन दिवसात सोन्याच्या झळाळीत थोडीशी कमी येताना दिसली.सोन्याच्या किमतीत घट झाल्याने सामान्य सोने खरेदीदारांसह गोल्ड इन्वेस्टर्स मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
सोमवारी देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालेली आहे.मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावाने नवा रेकॉर्ड कायम केल्यानंतर याच्या भाव वाढीमुळे देशात सोन्याचे खरेदीत आणि मागणी कमी आली होती.मात्र आता याच्या भावात घसरण होत असल्याने सोने खरेदीमध्ये थोडा दिलासा मिळताना दिसत आहे.
शेयर बाजार कोसळला अन दर वाढले.
विशेष म्हणजे सोने खरेदी आणि शेअर बाजारामध्ये मोठा अंतर हा असतो की जसेच शेअर बाजार मध्ये घसरण आली की,सोन्याचे भाव कमी होतात.{Share Market In India}.मागील आठवड्यात भारतात शेयर मार्केट कोसळल्याने देशात सोन्याची किंमत कमी झाली आहे.
त्यामुळे खरेदीदार आणि Gold Investors कडून फायद्याचा सौदा म्हणून सोने किंमत कमी होताच सोन्याच्या खरेदी कडे कल दाखवायला सुरुवात होताना दिसली.गेल्या आठवड्यात शेयर बाजारात शेयर्स दर कोसळल्याने Gold Investors कंपन्यांसह सोने गुंतवणूकदार आता सोन्यात गुंतवणूक वाढू शकतात अशी शक्यता आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय सोने बाजारात आणि अंतरराष्ट्रीय Exchange वर सोन्याचे दर स्थिर असल्याने येथे सोन्याची मागणी पूर्ववत होताना दिसत आहे.दरम्यान भारत सरकारने सुद्धा आता आपल्या तिजोरीत सोन्याच्या साठ्यात वाढ करायला सुरुवात केली आहे.
सोने चांदीचे मार्केटमध्ये सोमवार पासून थोडासा उछाल येताना दिसला.
- Good Returns रिपोर्ट नुसार सोमवार 17 मार्च रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 110 रुपयांनी कमी होऊन 89 हजार 560 रुपये.
- 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रती 10 ग्राम 100 रुपयांनी घसरून 82 हजार 100 रुपयांवर पोहोचला होता.
- 18 कॅरेट सोन्याचा भाव 80 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्राम 67 हजार 180 रुपये झाला.
Gold Price Today : प्रमुख शहरांमध्ये सोमवारी होण्याचे दर
भारतात सोमवार 17 मार्च 2025 रोजी सोन्याचे भाव वधारल्याने सोने खरेदीदारांचा सोने खरेदी कडे कल दिसून येत होता.दरम्यान भारतात प्रमुख शहरात सोन्याच्या दरात कमी आलेली आहे.
- मुंबई
24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्राम किंमत 89 हजार 560 रुपये.
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रती 10 ग्राम 82 हजार100 रुपये होती.
- चेन्नई
24 कॅरेट सोन्याची किमत प्रति 10 ग्राम किंमत 89 हजार 560 रुपये.
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 82 हजार 100 रुपये झाली.
- बेंगळूरू
24 कॅरेट सोन्याची किंमत सोमवारी 17 मार्च रोजी 89 हजार 560 रुपये प्रति 10 ग्राम वर पोचली होती.
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 82 हजार 100 रुपये इतकी आहे.
- हैदराबाद
24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 560 रुपये प्रति 10 ग्राम.
22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 100 रुपये प्रति 10 ग्राम.
चांदीच्या किमतीतील घसरण
देशात 17 मार्च रोजी सोन्याची किंमती कमी होत असताना दुसरीकडे चांदीची किंमत सुद्धा घसरलेली आहे.नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार भारतात चांदीची किमत 100 रुपये प्रति किलो घसरली आहे.
सध्या एक किलो चांदीचा भाव 1 लाख 2 हजार 900 रुपयांवर पोहोचला आहे.तर 100 ग्राम चांदीचा भाव 10 रुपयांनी कमी होऊन 10 हजार 290 रुपयांवर पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या दरात घसरण.
सोने चांदी बाजारात प्रमुख एक्सचेंज असलेले मल्टी कमोडीटी एक्सचेंज{Multi Commodity Exchange} वर सोन्याच्या दरात मोठी घट होताना दिसून येत आहे.या Exchange वर 4 एप्रिल 2025 रोजी सोन्याचे फ्युचर्स रेट 0.25 टक्के कमी होऊन सध्या याच्यावर 87 हजार 774 रुपयांवर व्यवहार होत आहे.
तर चांदीच्या किमती संदर्भात घसरण दिसली आहे.येथे 5 मे 2025 रोजी साठी नमूद चांदीची फ्युचर एक्सपायरी डेट मध्ये सोमवारी घसरण पाहायला मिळाली.यात 0.28% इतकी घसरण झाली असून येथे सध्या1,00, 454 वर व्यवहार होत आहे.