Google बंद करणार लाखो Gmail Account ? “तात्काळ हे करा,अन्यथा निष्क्रीय होणार Gmail Account.
Google बंद करणार लाखो Gmail Account ? “तात्काळ हे करा,अन्यथा निष्क्रीय होणार Gmail Account.
अनेक वापरकर्ते एकाच वेळी अनेक Gmail आयडी वापरतात, मात्र असे खातेदार त्यापैकी आपली खाती वापरत घेत नाहीत.त्यामुळे गुगल स्टोअरेज मोठ्या प्रमाणात व्यापून जाते. आता गुगलने आपली स्टोअर कॅपिसीटी वाढविण्यासाठी पावले उचलली आहे.वापरत नसलेली किंवा खूप वेळेपासून निष्क्रिय जीमेल अकाउंट बंद करण्याचा गुगलची सहकारी टेक जायंट कंपनीने यासाठी काही महिन्यांपूर्वीच याबाबत धोरणांची घोषणा केली होती.
या आधुनिक डिजिटल युगात कॉम्युटर्स, लॅपटॉप,स्मार्टफोन वापरणारे जगातील 99 टक्के लोक वैश्विक माहितीचे इंटरनेट वापरतात.माहितीचे आदान प्रदान डिजिटल माध्यमातून होते.डिजिटल युगात माहिती साठविण्यासाठी अन् महत्वाची व्यक्तिक किंवा कार्यालयीन माहिती गोळा किंवा त्याच्या संरक्षनसाठी गुगल वैश्विक स्तरावर मोठा संकलन कोष आहे.विश्वात सर्वाधिक लोक सर्वात अग्रेसर असलेल्या गुगल चे Gmail आयडी वापरतात. यातून गुगल चे विविध ॲप्स किंवा इतर ऐप,सॉफ्टवेअर वापरण्यासाठी gmail खाती वापरली जातात.त्यामुळे Google वेळोवेळी Gmail वापरकर्त्यांसाठी नवीन नियम आणि नियम आणत असते.दरम्यान गुगलने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. गुगल आता लाखो जीमेल खाती बंद करणार आहे.जर तुम्हीही जीमेल अकाउंट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
जगात अनेक युजर्स एकाच वेळी वेगवेगळ्या कामांसाठी एकापेक्षा अधिक Gmail आयडी वापरतात, पण अधिकांश लोक एकच Gmail खाती वापरतात.जर खूप वेळेपासून अशी Gmail खाती निष्क्रिय असेल तर आता गुगलने अशी जीमेल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी पॉलिसी बनवून गुगलने आपल्या वापरकर्त्यांना त्यांचे Gmail खाते सक्रिय ठेवण्यासाठी सतत सूचित करण्याची पॉलिसी बनविली आहे.त्यामुळे याची सूचना ही युजर्सना देण्यात येते.सध्या जे जी-मेल अकाऊंट्स खूप वेळेपासून वापरात नाहीत आणि त्यांची संख्याही वाढत आहे. ही बाब गुगलने लक्षात घेतली आहे.त्यामुळे जी जीमेल खाती खूप वेळेपासून सक्रिय नाहीत. असे gmail खाते Google लवकरच बंद करू शकते.
Gmail खाते वाचविण्यासाठी अन् सुरक्षेसाठी हे आहेत उपाय.
जर कुणालाही आपले जीमेल खाते निष्क्रिय होण्यापासून वाचवायचे असेल, तर आधी त्या खात्यात लॉग-इन करा.खाते activate ठेवण्यासाठी कुणालाही आपल्या खात्यातून ईमेल पाठवावे लागतील,किंवा email खात्याच्या बॉक्समध्ये आलेले ई मेल वाचावे किंवा बघावे लागतील.सोबतच आपले गुगल खाते जर Google Photos ॲप सोबत जुळले असल्यास खात्यात साइन इन करून फोटो शेअर केल्यांनीही गुगल खाते बंद होणार नाही. Gmail खात्यात लॉग इन करून यु ट्यूब वर कोणताही व्हिडिओ प्ले करूनहीं खाते निष्क्रिय होण्यापासून वाचवू शकणार आहात.याशिवाय कुणीही आपले gogle ड्राईव्ह वापरूनही Gmail खाते देखील सक्रिय करू शकतो.
जागा वाचविण्यासाठी पावले उचलली.
गुगलने आपल्या सर्व्हरवर जागा वाचवण्यासाठी आणि युजर्सना सुविधा देण्यासाठी ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.जे लोक जीमेल किंवा गुगल ड्राइव्हच्या सेवा वापरत आहेत, पण त्यांचे gmail खाते खाते दीर्घ काळापासून सक्रिय नाही, अशा gmail खात्यानां बॅन केले जाऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे जगात डिजिटल इंटरनेट वर Google ही सर्वात जास्त सार्वजनिक सक्रिय अन् उपयुक्त माहिती पुरवणारी खासगी सेवा देणारी कंपनी आहे. त्यामुळे gmail स्टोरेज आणि नियमांचा उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर नियंत्रण करण्यासाठी निष्क्रिय धोरण (deactivate policie) म्हणून या प्रकारचे गुगल कडे असे अधिकार आहेत.
टेक जायंट या कंपनीने केली होती धोरणाची घोषणा.
गुगल ची टेक जायंट या कंपनीने गेली महिन्यात या धोरणाची घोषणा केली होती,आता Google Workspace (Gmail, Docs, Drive, Meet, Calendar), YouTube आणि Google Photos मधील निष्क्रिय खात्यांमधील सामग्री शुद्ध शुद्ध करणार आहे.उल्लेखनीय म्हणजे “Google उत्पादने तुमचा डेटा हटवण्याचा अधिकार राखून ठेवतात जेव्हा तुमचे खाते त्या उत्पादनामध्ये 2 वर्षांच्या कालावधीसाठी वापरले जात नाही,” असे कंपनीने त्यांच्या निष्क्रिय Google खाते धोरणात म्हटले आहे. ” 1डिसेंबर 1, 2023, या पॉलिसी ऑन APP जोडले होते.त्यामुळे आता Google READ खाते सर्वात लवकर हटवले जाईल. हे धोरण केवळ वापरकर्त्यांच्या वैयक्तिक Google खात्यावर लागू होते.टेक जायंट कंपनीने म्हटले आहे की, “हे धोरण तुमच्या काम, शाळा किंवा इतर संस्थेद्वारे तुमच्यासाठी सेट केलेल्या कोणत्याही Google खात्यावर लागू होत नाही”.