Free Scooty Yojana : आधुनिक भारतात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्र आणि विविध राज्ये सरकारी स्तरावर विविध उपायोजना अमलात आणल्या जात आहे. महिला सक्षमीकरणाला राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट सरकारने बनविला आहे. विशेषकर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणा समोर येणारे अडथळे दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत.
यातूनच आता मोफत स्कुटी योजना सरकारने अमलात आणण्यासाठी योजना आखली आहे.शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला ही योजना नवी दिशा देणार आहे.यातून सरकार मोफत स्कुटी देऊन शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्याचाही प्रयत्न करत आहे.
भारतात ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाला कुटुंबे जास्त प्राधान्य देत नाही, यामागे अनेक आर्थिक आणि सामाजिक कारणे असली,तरी यात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी वाहतुकीचा मोठा अडथळा महत्वाचा मानल्या जातो.यावर मात करण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे.यासाठीच आता सरकारने ही मोफत स्कुटी योजना सुरू केलेली आहे.
देशात अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाला वाहतूक आणि सामाजिक कारणांमुळे प्राथमिकता दिली जात नाही.ग्रामीण भागात शाळा कॉलेज पर्यंत पोहोचण्यासाठी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनी अनेक किलोमीटर पायी चालून जावे लागते, किंवा त्यांच्यासाठी असुरक्षित वाहतूक साधनांचा वापर करावा लागतो.या समस्यांवर मात करण्यासाठी आता सरकारने विद्यार्थिनींसाठी आता मोफत स्कुटी योजना सुरू केलेली आहे.
देशात अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाला वाहतूक आणि सामाजिक कारणांमुळे प्राथमिकता दिली जात नाही.ग्रामीण भागात शाळा कॉलेज पर्यंत पोहोचण्यासाठी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनी अनेक किलोमीटर पायी चालून जावे लागते, किंवा त्यांच्यासाठी असुरक्षित वाहतूक साधनांचा वापर करावा लागतो.या समस्यांवर मात करण्यासाठी आता सरकारने विद्यार्थिनींसाठी आता मोफत स्कुटी योजना सुरू केलेली आहे.
योजनेची व्याप्ती आणि महत्त्व काय?
सरकारच्या या योजनेचा उद्देश शाळकरी,महाविद्यालयीन विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा पुरवून आणि याद्वारे मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे होय. सरकारकडून मोफत स्कुटी मिळाल्यामुळे मुलींना स्वतंत्रपणे शाळा कॉलेज साठी प्रवास करणे सोपे होईल.यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल,नवी संधी उपलब्ध होतील,मुलींना शिक्षणासोबतच नोकरी किंवा व्यवसायासाठी या वाहनांचा वापर होणार आहे.
सरकारकडून मोफत स्कुटी योजना फक्त मुलींना वाहतूक सुविधा देणार नाही,तर एक खूप मोठा सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी साधन ही योजना ठरणार आहे.सरकारने या योजनेमागील उद्देश्य सांगताना म्हटले आहे की, यातून मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होईल.कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल.महिलांची सामाजिक सहभागीता मध्ये वाढ होईल.आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन सुद्धा मिळेल.
Free Scooty Yojana अशी होणार योजनेवर अंमलबजावणी.
सरकारच्या या मोफत स्कुटी योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत राहणार आहे. मोफत स्कुटी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मुलींना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थिनींनी मोफत स्कुटी योजनेचा लाभ घेताना खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.
वडिलांचे उत्पन्नाचा दाखला
विद्यार्थिनीचे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र.
आधार कार्ड.
रहिवासी प्रमाणपत्र.
विद्यार्थ्यांचे बँक खात्याची माहिती.
मोफत स्कूटी योजनेतून आर्थिक आणि सामाजिक फायदे.
कुटुंबाला मुलींना शिक्षण पुरविण्यासाठी वाहतूक खर्चात बचत होईल.
सोबतच मुलींच्या सुरक्षिततेची यातून हमी मिळणार.
शिक्षणावरील खर्च कमी होणार.
मुली शिक्षण घेऊन नोकरी करू लागताच कौटुंबिक उत्पन्नात वाढ होणार.
असा या योजनेमाचा सरकारचा उद्देश आहे.
मात्र ही आहेत आव्हाने आणि समस्या.
शासनाकडून विद्यार्थिनींना मोफत स्कुटी योजनेचा लाभ देताना या योजनेसमोर काही अमान्य आणि समस्या आहेत त्यात,
या योजनेची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा.
योजनेचा विस्तार आणि जास्त राज्यांमध्ये राबविण्याची गरज.
सरकारने मोफत स्कुटी योजना देण्याची कारवाई सुरू केली आहे. यात या योजनेचा देशभरात विस्तार आणि अधिक राज्यांमध्ये या योजनेला राबविण्याची गरज आहे. यात अनेक बाबींवर सरकार भविष्यात लक्ष देणार आहे.
मोफत स्कुटी योजनेचा लाभ देताना विद्यार्थिनींना वाहन चालविण्याची मोफत प्रशिक्षण देणे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करणे.
वाहनाची सर्विसिंग आणि देखभाली साठी लाभार्थींना सवलत.
सरकारच्या मते मोफत स्कुटी योजना ही देशात महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची पायरी असेल.ही योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देईल, त्यांना स्वावलंबी होण्यास मदत देईल,सोबतच याद्वारे समाजात एक सकारात्मक बदल घडणार आहे.या योजनेची यशस्वी अंमलबजावणी हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. मुलींना समान संधी मिळेल तर त्या आपल्या क्षमताचा पूर्ण विकास करू शकतील, असे सरकारचे या योजनेमागे माणस आहे.