Free JIOHOTSTAR Subscription : जिओ टेलिकॉम कंपनीची सेवा घेणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ कंपनीने महत्त्वाची बातमी दिलेली आहे.Jio Telecom.आपल्या काही खास ग्राहकांना जिओ ने आता जिओ हॉटस्टार चे ओटीपी सबस्क्रीप्शन मोफत देण्याची सुरुवात केलेली आहे.
जिओ ही सुविधा अगदी मोफत देत आहे, हे पटण्यासारखा नाही मात्र यात सत्यता आहे. हॉटस्टार चे सबस्क्रिप्शन मोफत घेण्यासाठी Jio ने काही नियम बनविलेले आहे. याविषयी आपण माहिती जाणून घेऊ..
जर आपण जिओ टेलिफोन कंपनीचे युजर असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे.Plan For JIO Users.कारण आता जिओ कडून जिओ हॉटस्टार हा ओटीटी सर्व सबस्क्रिप्शन अगदी मोफत दिले जात आहे.
आता ही मोफत सेवा घेण्यासाठी काय करावे लागेल, आणि यासाठी काय नेमक्या अटी आहेत, यासाठी कोणते युजर्स सुविधा घेण्यास पात्र आहे,याविषयी कंपनीने माहिती दिलेली आहे.
नुकतेच रिलायन्स आणि Disney JV ने संयुक्तपणे जिओ हॉटस्टार हा ओटीपी प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.{Jio HOTSTAR} जिओनी असा दावा केलेला आहे की, हॉटस्टार आता नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम सारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मन्स ना टक्कर देईल.
उल्लेखनीय म्हणजे डिज्नी हॉटस्टार( Disney+Hotstar)हा नवा एडिशन आहे. यासाठी या ओटीपी प्लॅटफॉर्म साठी नवीन अशी वेबसाईट लाईव्ह केलेली आहे. याला अँड्रॉइड आयओएस,आयपेड ओएस,आणि स्मार्ट टीव्ही सारख्या सर्व प्लॅटफॉर्म साठी या एप्लीकेशनचे ब्रँडिंग करण्यात आलेले आहे.
इंटरनॅशनल स्टुडिओ कडून तयार करण्यात येणारे कंटेंट सुद्धा मिळतील.
जिओचे युजर्स असलेल्या ग्राहकांना आता रिलायन्स आणि Disney च्या विलीनीकरणामुळे स्पोर्ट्स शौकिणींना याचा आनंद घेता येणार आहे.कारण या ओटीपी प्लॅटफॉर्मवरून, आता इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस इंग्लिश प्रीमियर लीग सॉकर, इंडियन प्रीमियर क्रिकेट लीग आता एकाच प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहे. यात Disney,वॉर्नर ब्रदर्स एनबीसी (NBC)युनिव्हर्सल पीकॉक आणि एचबीओ (HBO)सारख्या इंटरनॅशनल स्टुडिओ कडून तयार करण्यात येणारे कंटेंट सुद्धा मिळतील.
जिओ कंपनीने जिओ हॉटस्टार सर्विस स्टेशन साठी एक विशेष प्लॅन घोषित केला आहे.यातून काही Jio ग्राहकांना ही सेवा Free मिळत आहे. या ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्क अदा केल्याशिवाय जिओ हॉटस्टार मेंबरशिप फ्री मिळत आहे.पण यासाठी Jio ne काही नियम तयार केले आहे, त्याची ग्राहकांना पूर्तता करावी लागेल.
Free JIOHOTSTAR Subscription : हे आहेत Free मेंबरशिपसाठी शर्ती.
- जर तुम्ही जिओचे युजर असाल आणि Disney Hotstar चे यापूर्वीच ऍक्टिव्ह ग्राहक असेल तर अशा ग्राहकांना जिओ हॉटस्टार चे ओटीपी चा सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.या आधी Jio चे subscription पुढे सुरू राहील हे अशा युजरने लक्षात घेणे आवश्यक आहे.
- यासाठी अशा ग्राहकांचा वर्तमान प्लॅन 18 दिवस शिल्लक असेल, तर ते जिओ हॉटस्टार सोबत समोर 18 दिवस Use होईल आणि Disney Hotstar साठी ते प्लॅन लागू होईल.
- जर जिओ युजर असाल आणि जिओ सिनेमा असेल तर याचा लाभ मिळणार आहे यासाठी मासिक किंवा वार्षिक जिओ सिनेमा असला तर स्मार्टफोनवर जिओ हॉटस्टार वर असे ग्राहक माय ग्रेट करू शकतील.
- या व्यतिरिक्त मोबाईल किंवा ब्रँड ब्रँड प्लॅनमध्ये Disney हॉटस्टार किंवा प्रीमियम जिओ सिनेमा प्लॅन सुरू असल्यास यासाठी जिओ हॉटस्टार एक्सेस करता येणार आहे.
- जिओनी सध्याच्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅन साठी ओटीपी प्लॅटफॉर्म बंद केला आहे. आता सध्याच्या प्लॅन संपल्यानंतरच जिओ हॉटस्टार साठी आणि जिओ सिनेमा साठी पुढे सबस्क्रीप्शन करावा लागेल.