Free IPL On Jio Hotstar : जिओ कंपनीकडून क्रिकेट शौकिनांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे.स्मार्टफोनवर IPL आणि इतर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने पाहणाऱ्यांसाठी जिओ हॉटस्टार मधून आता मोफत सुविधा मिळणार आहे.आयपीएल मालिकेतील क्रिकेट सामने सह इतर चॅनल आणि ओटीपी प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम मोफत पाहायला मिळणार आहे.यातून जिओ टेलिकॉम कंपनीकडून जिओ हॉटस्टार वरून आयपीएलचे सर्व सामने मोफत पाहण्यासाठी खास ऑफर देण्यात आलेली आहे.
जिओ कंपनीचा हा ऑफर स्मार्टफोनवर Jio Telecom हॉटस्टार आणि टेलिव्हिजन वर सुद्धा मोफत हॉटस्टार मधून सामने पाहण्याची सुविधा या ऑफर मधून देत आहे.याशिवाय जिओ कंपनीने आपल्या जुने आणि नवीन युजर्ससाठी जिओ फायबर किंवा एयर फायबर वर 50 दिवसांसाठी Subscription फ्री देण्याची घोषणा केली आहे.
चला तर जाणून घेऊया…..जिओकडून हॉटस्टार आणि इतर कोणत्या सुविधा आणि खास ऑफर्स या प्लान मधून देण्यात आलेली आहे….
लवकरच भारतात आयपीएल क्रिकेट सामन्यांची सुरुवात होणार आहे{Indian Premier League Cricket}.यादरम्यान रिलायन्स जिओ कंपनीने आयपीएल आणि अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहणाऱ्या शौकिनांसाठी उत्साहाची वार्ता दिलेली आहे.
जिओ चे सीम कार्ड वापरकर्तेकिंवा नवीन जिओ सिम खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता आता एकूण 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे.
त्यामुळे आयपीएलचे क्रिकेट सामने सुरू होताच कोणताही अतिरिक्त शुल्क न देता जिओ हॉटस्टार वरून आयपीएलचे क्रिकेट सामने मोफत पाहायला मिळेल.
- जिओ कंपनीकडून मोबाईल आणि टीव्ही असे दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत हॉटस्टार सुविधा ऑफर देण्यात आला आहे.}
- या व्यतिरिक्त आता जिओ फायबर किंवा फायबर साठी 50 दिवसांचे Subscription याप्लान मधून मिळणार आहे.
- {Free JioHotstar
- {JioFi bar Or Airfiber}
17 मार्च 2025 रोजी जिओ टेलिकॉम कंपनीकडून या Jio Offers ची घोषणा करण्यात आली.यात जिओ सिम युजर्ससाठी मोबाईल आणि टीव्हीवर मोफत हॉटस्टार पाहण्याची ऑफर देण्यात आलेली आहे.
यात जुने जिओ सिम कस्टमर आणि नवीन Jio सिम खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलेले आहे. offer घेण्यासाठी रिचार्जची ठराविक रकमेपेक्षा थोडी जास्त रकमेचा रिचार्ज प्लान घ्यावा लागेल.यात आधीच सुरू असलेल्या Internet Data आणि Voice Calling सुविधा सुद्धा उपलब्ध राहणार आहे.
Free IPL On Jio Hotstar : इतक्या रुपयांचा करावा लागेल रिचार्ज?.
सोमवारी जिओ टेलिकॉम कंपनीकडून केलेल्या घोषणेनुसार नवीन किंवा जुन्या JIO सिम ग्राहकांना जिओ हॉटस्टार आणि फक्त 299 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्लान रिचार्ज करावा लागेल.
यामुळे IPL क्रिकेट सामने आणि क्रिकेटच्या इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने आणि कार्यक्रम हॉटस्टार वरून मोफत पाहता येणार आहे.जिओ कंपनीकडून यातून विविध सुविधा देण्यात येणार असून,यामध्ये फक्त इंटरनेट डाटा आणि अमर्यादित व्हाईस कॉलिंगच नव्हे तर विविध OTT प्लॅटफॉर्मवर अनेक कार्यक्रम पाहण्याची संधी मिळेल.
या रिचार्ज प्लान मधून युजर्सना ह्या सुविधा मिळणार.
- जिओ कंपनीच्या या 299 रुपयांच्या रिचार्ज प्लान मध्ये एकूण 90 दिवस मोफत जिओ हॉटस्टार सुविधा मिळेल. यातून टेलिव्हिजन आणि स्मार्टफोनवर 4k मध्ये कार्यक्रम पाहता येईल.
- यातून 50 दिवसांसाठी जिओ फायबर आणि एअर फायबर कनेक्शन सुद्धा उपलब्ध असेल.{Jio Fiber AirFiber Connectivity}.
- यातून सुद्धा 4k वर्जन मध्ये क्रिकेट सामने पाण्याची संधी मिळणार आहे.
- या प्लॅनमध्ये एकूण 800+ टीव्ही चॅनेल आणि11+ OTTएप्लीकेशन्स आणि अमर्यादित स्वरूपात वायफाय कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळणार आहे.{WiFi Connectivity}.
17 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत आहे Jio Offer
JIO Offers मधून या नवीन ऑफरचा लाभ 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान Users घेऊ शकतात.या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 2009 रुपयांचा रिचार्ज प्लान घ्यावा लागेल.
तर नवीन जिओ सिम ग्राहकांना 299 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्लॅन नवीन जिओ सिम कार्ड सोबत खरेदी करावा लागेल.17 मार्चपूर्वी रिचार्ज केलेल्या ग्राहकांना 100 रुपयांचा Add On प्लॅन या ऑफरचा लाभ मिळू शकेल.
यात दररोज 1.5GB Internet डेटा सुद्धा मिळणार,हा रिचार्ज पॅक 22 मार्चपासून सक्रिय होऊन पुढे 90 दिवस चालणार आहे.