Free Gas Cylinder Yojana Maharashtra 2024 : असे मिळवा मोफत सिलेंडर.

Free Gas Cylinder Yojana Maharashtra 2024 : असे मिळवा मोफत सिलेंडर.

Free Gas Cylinder Yojana Maharashtra 2024 : असे मिळवा मोफत सिलेंडर.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये गृहिणींना गॅस सिलेंडरची गरज असते अनेक गृहिणींमध्ये गॅस सिलेंडरवर येणारा आर्थिक खर्चाच्या ताण असतो. पण आता महिलांना घाबरण्याचे कारण नाही.ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कुणालाही आता मोफत गैस सिलेंडर घेता येणार आहे.यासाठी काही बाबी कराव्या लागतील.चला तर पाहूया काय आहेत मोफत सिलेंडर घेण्यासाठी उपाय.

असे मिळवा मोफत गॅस सिलेंडर.

येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात दीपावलीचा सण साजरा होणार आहे यापूर्वी अनेक संत व्यवहार सुद्धा येणार आहेत त्यामुळे सर्वांना घरात मोठ्या प्रमाणात स्वयंपाक आणि खाद्यपदार्थ बनवण्यासाठी गॅस सिलेंडरची गरज राहणार आहे. त्यामुळे भारत सरकारचलकडून जी योजना सुरू आहे त्यात मोफत गॅस सिलेंडर घेण्यासाठी या योजनेत कुणीही अर्ज करून लाभ घेऊ शकतो. दीपावली पूर्वी ऑनलाईन अर्ज केला तर नियमानुसार मोफत सिलेंडर मिळू शकेल.यासाठी PM Ujjwala Yojana(पंतप्रधान उज्वला योजना) लाभ घेण्यासाठी Online Registration करावा लागणार आहे.सदर योजना भारत सरकारद्वारे 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत सरकार देशातभरातील गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर देते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांनी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेतला आहे. मोफत गॅस सिलेंडरचा लाभ कसा मिळू शकतो त्याविषयीं ही माहिती पाहा.

ही कागदपत्रे सादर करा.

मोफत गॅस सिलेंडर घेण्यासाठी आणि योजनेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रत्येक गृहिणीला आपला आधार कार्ड कुटुंबाचे रेशन कार्ड, किंवा बीपीएल कार्ड, बीपीएल यादी मधील नावाच्या झेरॉक्स कॉपी ची प्रिंट, पासपोर्ट आकाराचा फोटो, यासह आधार कार्ड सोबत बँक खात्याची लिंक असणे जरुरी आहे. वयाचा दाखला, मोबाईल क्रमांक आधीची माहिती देणे जरुरी आहे.उज्वला योजनेत सामील करण्यात आलेले गॅस सिलेंडर डीलर कडे जाऊन याबाबतची माहिती कोणीही घेऊ शकतो किंवा उज्वला योजनेच्या वेबसाईटवर ही याची माहिती घेता येते.

योजनेसाठी अर्ज असा करा.

मोफत गॅस सिलेंडर आणि नियमित पणे पंतप्रधान उज्ज्वला गॅस सिलेंडर योजनेत सबसिडीचा लाभ गरजू कुटुंबांना होत आहे. या योजनेत मोफत गॅस सिलेंडर घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी ठेवण्यात आली आहे. यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://www.pmuy.gov.in/index.aspx वर जाऊन या योजनेसाठी कुणीही सहजरित्या अर्ज करू शकतो. या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आता आज केल्यास दिवाळीपर्यंत मोफत गॅस सिलेंडर मिळू शकेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 7 =