ATM Card : देशात ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.आज भारतात 100 पैकी 80 लोकांकडे बँकिंग आर्थिक व्यवहारासाठी एटीएम कार्ड उपलब्ध आहे.सुमारे 80 टक्के लोकांकडे आपला स्वतःचा बँक अकाउंट आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपल्या विविध योजनांचा लाभ त्या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीतून ट्रान्सफर करते.
एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आणि जास्त एटीएम असतो आणि त्याचा वापर ही खूप वाढलेला आहे.{Use Bank Accounts And ATM Cards.}मात्र प्रत्येकाला एटीएम कार्ड सोबत कोणत्या सुविधा मिळतात आणि काय फायदे होतात याची माहिती बहुतेक नसते. अशाच एका फ्री मिळणाऱ्या एटीएम कार्ड आणि त्यातून मिळणाऱ्या 5 लाख रुपयांचा फायदा संदर्भात आपण या माध्यमातून माहिती जाणून घेऊया.
भारतात एटीएम चा वापर मोठ्या प्रमाणात होतो बँकिंग सेक्टरमध्ये राष्ट्रीय आणि इतर सर्व खाजगी बँका आपल्या बँक ग्राहकांना एटीएम कार्ड आणि एटीएम मशीन मधून एटीएम कार्ड मार्फत पैसे काढण्याची सुविधा आज प्रत्येक जण घेत आहे.यात सरकारी योजनांमधून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदान आणि इतर आर्थिक लाभ डीबीटी प्रणालीतून बँक खात्यात ट्रान्सफर होते. बँकांकडून एटीएम कार्ड फ्री देण्यात येतो मात्र याच्या वापरावर बँकांकडून चार्जेस वसुली होतात.
“हा एटीएम कार्ड अगदी फ्री मिळणारा असून यामुळे एटीएम घेणाऱ्याला पाच लाख रुपयांचा फायदा होतो तर चला जाणून घेऊया याची माहिती”
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर “प्रधानमंत्री जनधन योजना”ही महिलांसाठी सुरू करण्यात आली होती.{PM JAN DHAN YOJNA}मोठ्या प्रमाणात पीएम जनधन योजनेच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर राष्ट्रीय बँकांकडून जनधन खाते उघडण्यात आले.
मोठ्या उत्साहाने देशात प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत सुरू होत असलेल्या बँक खात्यांची उद्घाटन सुद्धा सरकारकडून करण्यात आले,आणि या माध्यमातून विविध योजनांचे लाभ डीबीटी जनधन खाते उघडणाऱ्या बँक खातेदारांना मिळत आहे.यात उज्वला गॅस योजनेतील सबसिडी असो किंवा शेतकरी अनुदान आणि इतर व्यक्तिगत आणि शासकीय अनुदान याचा लाभ जनधन खातेदार घेत आहे.
बँक अकाउंट उघडण्यासाठी बँकिंग प्रणालीत सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. यासाठी बँक खाते उघडल्यानंतर एटीएम कार्ड उपलब्ध करतो. यामुळे एटीएम मशीन मधून तात्काळ PIN टाकून पैसे काढण्याची सुविधा पंतप्रधान जन धन बँक खातेधारकांना मिळते.
{ATM PIN USE}मात्र पंतप्रधान जनधन योजनेतील उघडलेला जनधन बँक खाता आणि त्याचा एटीएम कार्ड फक्त पैसे काढण्याचे साधन नव्हे, तर ते एटीएम धारकाला आधी बँक खाता आणि एटीएम मोफत मिळवून देऊन यानंतर जनधन खातेदाराला अतिरिक्त आर्थिक सुविधा सुद्धा देते.
पंतप्रधान जनधन योजनेतून उभारण्यात आलेल्या जनधन बँक खात्यातून एक्सीडेंटल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स ची सुविधा मिळते.{Accidental Insurance Claim} यात एक्सीडेंट इन्शुरन्स साठी एटीएम धारकाला कोणत्याही प्रीमियम शिवाय इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स ची सुविधा मिळते.
{Insurance Premium}जसेच राष्ट्रीयकृत आणि इतर खाजगी बँकांकडून बँक खातेदाराला एटीएम कार्ड जारी केला जातो, त्याचवेळी खातेदार एटीएम धारकाला ऑटोमॅटिक पद्धतीने Insurance Policyसक्रिय होतो.यात एटीएम ATM द्वारे फक्त आर्थिक व्यवहारच नव्हे,तर व्यक्तिगत सुरक्षेसाठी हा एटीएम खूप महतपूर्ण आहे.
जनधन खाता असो किंवा इतर सेविंग आणि करंट अकाउंट,असो यातील बँकेकडून दिल्या गेलेल्या एटीएम कार्ड वापरून 45 दिवस पूर्ण झाले की,एटीएम धारक फ्री इन्शुरन्स सेवेसाठी पात्र होते.
{Free Insurance Service From ATM Card}अशा स्थितीत असा खातेधारक अपघात किंवा Death स्थितीत एटीएम कार्ड मार्फत मिळालेल्या इन्शुरन्स लाभासाठी आपला क्लेम दाखल करू शकतो.उल्लेखनीय म्हणजे इन्शुरन्स Claim रक्कम एकूण किती असेल हे विविध एटीएम कार्डच्या कॅटेगरीनुसार ठरविण्याचे नियम आहे.
विविध बँक आपल्या खातेधारकांना क्लासिक सिल्वर,गोल्ड,प्लेटिनियम सारखी एटीएम कार्ड जारी करतात,आणि या कार्डच्या कॅटेगरीनुसार इन्शुरन्स ची रक्कम ठरते क्लासिक कार्डवर इन्शुरन्स एक लाख रुपये प्लॅटिनम कार्ड वर 2 लाख रुपये,जनरल मास्टर कार्डवर 50 हजार, प्लॅटिनियम मास्टर कार्डवर 5 लाख आणि विजा कार्डवर 1.5 लाख रुपये ते 2 लाख रुपये पर्यंत इन्शुरन्स मिळतो.तसेच 1 ते 2 लाख रुपये पर्यंतचा विमा लाभ मिळविला जाऊ शकतो
ATM Card : या परिस्थितीत होते विमा क्लेम
बँक खात्यामार्फत मिळालेला एटीएम कार्डधारक जर अचानक कोणत्याही दुर्घटनेचा बळी पडला, तर अशा अपघातात शरीरात हात किंवा पायामुळे दिव्यांग झाल्यास 50 हजार रुपयांचा इन्शुरन्स क्लेम मिळतो,तर दोन्ही हात किंवा पायांच्या नुकसानीसाठी 1 लाख रुपये विमा मिळते. तसेच एटीएम कार्ड धारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत 5लाख रुपयेपर्यंतचा विमा लाभ देण्याची कायदेशीर तरतूद आहे.
हे आहेत लाभ घेण्यासाठी नियम आणि शर्ती.
आपल्याला मिळालेले एटीएम कार्ड वर असलेला इन्शुरन्स प्लॅनचा लाभ घेण्यासाठी त्या कार्डवर एक निश्चित कालावधी दरम्यान आर्थिक व्यवहार करत राहणे खूप आवश्यक आहे. ही कालावधी वेगवेगळ्या बँकेनुसार वेगवेगळी असू शकते. काही बँका एटीएम कार्ड मिळाल्यानंतर ते वापरण्याची कालावधी 30 ते 90 दिवसांची ठेवतात. या कालावधीच्या आत एकदा तरी डेबिट कार्ड मधून आर्थिक व्यवहार करणे हे प्रमुख Condition असते.
एटीएम वरून विमा क्लेम साठी लागतात ही कागदपत्रे.
एटीएम कार्ड वरून मिळणाऱ्या एक्सीडेंटल इन्शुरन्स क्रीम करण्यासाठी एटीएम कार्ड होल्डर जर अपघातात जखमी झाला असेल, किंवा मृत्यू पावला असेल, तर त्याची पोलिसांमध्ये एफआयआर ची कॉपी आणि उपचाराचा खर्च केल्याचा सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक असते.
{Police FIR Copy}.जर एटीएम कार्ड होल्डरचा मृत्यू झाला,तर त्यांनी नेमलेल्या नॉमिनीला विमा क्लेम मिळविण्यासाठी ATM Card होल्डर मृत्यू प्रमाणपत्र,एटीएम कार्ड होल्डर वर Depend असलेल्या कुटुंबीयांचा पुरावा जमा करावा लागतो.हे दस्तावेज एक्सीडेंटल इन्शुरन्स क्लेम संबंधित विभागाला सादर केल्यानंतर तेथून विमा क्रीम ची प्रक्रिया पुढे पूर्ण करण्यात येते,आणि यानंतर निर्धारित असलेली इन्शुरन्स ची विमा रक्कम लाभार्थ्यांना मिळते.