Fastag New Rules : 17 फेब्रुवारी 2024 पासून देशात राष्ट्रीय महामार्गांवर टोल टॅक्स शुल्क अदा करण्यासाठी नवीन फास्टटॅग साठी नवे नियम लागू झालेले आहे.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ने देशात फास्टटॅगचे नवीन असे बॅलन्स व्हॅल्युशन नियम जाहीर केल्यानंतर या नियमांना लागू करण्यात आले आहे.
या नियमांचे उद्देश्य राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या टोल प्लाजांवर आर्थिक व्यवहार सुलभ करणे आणि फास्टटॅगमध्ये आर्थिक फसवणूक रोखणे आहे.यानंतर आता टोल नाक्यांवर फास्ट टॅग संबंधात दंड आकारण्यासाठी खाजगी वाहनधारकांनी आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता फास्टटॅग बाबत नवीन नियमामुळे जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.
एनपीसीआय ने Fastag चे जारी केले परिपत्रक.
यासाठी नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया ने 28 जानेवारी 2025 रोजी नवीन नियमसंदर्भात सर्कुलर जाहीर केले आहे.यात टोल प्लाजावर टोल अदा करण्यासाठी वाहनावर लागलेला फास्टटॅग स्कॅन झाल्यानंतर निर्धारित वेळेत फास्टट्रॅक मधून आर्थिक व्यवहार होणार आहेत.
यासाठी एमपीसीआयने दोन अटी लागू केलेआहे.यामध्ये फास्टटेग स्कॅन करण्यापूर्वी 8 मिनिट आणि तो Active झाल्यावर 10 मिनिटे अशा दोन अटींचा समावेश आहे.
या निर्धारित वेळेत टोल प्लाजांवर वाहनांचे पोहोचण्यापूर्वी एका ते दिड तासापेक्षा जास्त काळ फास्टट्रॅक मध्ये ब्लॅकलिस्ट अकाउंट, हॉट लिस्टेड Fastag अकाउंट आणि कमी बॅलन्स असणारे अकाउंट असेल तर तात्काळ नाकारले जाईल.फास्टटेग D-Active झाल्यावर 10 मिनिटापर्यंत तो अकाउंट ब्लॅकलिस्ट असल्यास सुद्धा टोलचे या परिस्थितीत सिस्टम एरर कोड 176 दाखविले जातील,आणि दंड म्हणून आता टोल शुल्काच्या रक्कम दंड जोडून शुल्क आकारण्यात येणार आहे.
Fastag New Rules : हे आहेत एलपीजीआयचे फास्टट्रॅक चे नवीन नियम.
एमपीसीआय द्वारे फास्टट्रॅक मधून टोल प्लाजा मध्ये टोल शुल्क आकारणी संदर्भात जे नियम बनविण्यात आले आहेत,त्या नवीन नियमानुसार आता फास्टट्रॅक व्हाईट लिस्टेड अर्थातच ऍक्टिव्ह असेल.
ब्लॅकलिस्टेट अर्थातच डीएक्टिव्ह असेल अशा Fastag मध्ये अपुरा बॅलन्स किंवा त्या अकाउंट ची केवायसी झालेली नसेल,आणि वाहन नोंदणी दरम्यान तपशिलांमध्ये अंतर आढळल्यास,असे फास्टटेग अकाउंट ब्लॅकलिस्ट होणार आहे.
नवीन नियमानुसार जर एखाद्या वाहनाचे पोहोचविण्यापूर्वी Fastag 6 मिनिटापेक्षा जास्त काळ ब्लॅक लिस्ट झालेला असेल,तर तो शेवटचा रिचार्ज करता येणार नाही.पण यादरम्यान Fastag मधून पेमेंट देण्याचा प्रयत्न झाल्यास आणि10 मिनिटाच्या आत तो टॅग रिचार्ज झाल्यास युजरला टोल टॅक्स भरता येणार आहे.
अशा परिस्थितीत युजरला दंड लागणार नाही.
फास्टटॅग यूजर दंड टाकण्यासाठी हे उपाय करू शकतात.
- Fastag मधून Toll Plaza वर टोल अदा करण्यासाठी खात्यात पुरेसा बॅलन्स ठेवा.
- Fastag account वर ब्लॅक लिस्ट होण्यापासून वाचण्यासाठी याच्या खात्याचा केवायसी नियमितपणे अपडेट करा.
- टोल प्लाझांवर पोहोचण्यापूर्वी आपल्या फास्टटॅग मध्ये एकूण किती बॅलन्स आहे. तो ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, याची तपासणी करा.
- ही सतर्क पाडल्याने एनपीसीआय कडून फास्टटॅग धारकांना लागणारा अतिरिक्त दंड टाळता येऊ शकते.