तेलंगणा राज्यातील सर्व शेतकरी बंधूंचे संपूर्ण कर्ज माफी करण्याचा बीआरएस पक्षाचे लाडके मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांचा ऐतिहासिक निर्णय.

तेलंगणा राज्यातील सर्व शेतकरी बंधूंचे संपूर्ण कर्ज माफी करण्याचा बीआरएस पक्षाचे लाडके मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांचा ऐतिहासिक निर्णय.

प्रसिद्धीपत्रक:

तेलंगणा राज्यातील सर्व शेतकरी बंधूंचे संपूर्ण कर्ज माफी करण्याचा बीआरएस पक्षाचे लाडके मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांचा ऐतिहासिक निर्णय.

तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांची कल्याण करण्याचा निर्धार तेलंगणा सरकारने केला आहे , 3 ऑगस्ट 2013 रोजी कर्जमाफीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून १९ हजार कोटी निधी घोषित करून शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली आहे.

८० टक्के शेती सिंचनाखाली आहे ,वीज पाणी, पेरणीपूर्वी एकरी अनुदान, पिक विमा, खरेदी केंद्र वर्षभर, पाच लाखाचा शेतकऱ्यांना विमा, अश्या अनेक योजनांचा लाभ देऊन तेलंगाना देशातील शेतकऱ्यांचा हिताचे पहिले राज्य ठरले आहे.

https://youtu.be/u5JDiiaWGpw

या तुलनेत मात्र महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा योजना राबवण्यात कमी पडत असल्याची खंत बीआरएस पक्षाचे राज्य संचालन समिती सदस्य/ वरिष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली म्हणून राज्यातील शेतकरि बांधव येणाऱ्या 2024 ला एकजुटीने ” अब की बार ,किसान सरकार “हा नारा बुलंद करून,बीआरएस पक्षाची साथ देऊन बीआरएस पक्षाचे सरकार राज्यात आणतील असा विश्वास देखील राठोड यानी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 9 =