Eye Drop News : आता चष्म्याला करा बाय बाय..’आयड्रॉप्सचा एकच थेंब 15 मिनिटांतच परिणाम दाखवतो’

Eye Drop News : काय आहे नवीन Eye Drop जो भारतात लॉन्च झाला.

भारतात नुकतेच नवीन “आय ड्रॉप”लाँच करण्यात आले आहे. यामुळे ज्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना आता चष्मा न लावता ही सर्व काही पाहता येईल.विशेष म्हणजे याला देशाच्या रेगुलरीटी ऑफ इंडिया प्राधिकरणाने या नवीन आय ड्रॉप ला मान्यता दिली आहे. नवीन आय ड्रॉप्स लावताच अगदी पंधरा मिनिटात आपण सर्व काही पाहू शकाल अशी ही नवीन उपचार प्रणालीतील औषध आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

चष्म्याची गरज राहणार नाही.

या नवीन आधुनिक युगात खानपानची बदललेली पद्धती आणि यामुळे डोळ्यांवर होणारा प्रभाव पाहता अनेकांना डिजिटल बातमीपत्र टीव्ही किंवा मोबाईल पाहताना वयोमानानुसार तसेच लहान मुलांना सुद्धा चष्मा लावण्याची गरज असते,पण आता नवीन आय ड्रॉप्स मुळे चष्मा न लावता सर्वकाही पाहता व वाचता येईल अशी या नवीन द्रव्याची विशेषता आहे. आय ड्रॉप्स लावताच पंधरा मिनिटात आपण प्रभाव पाहू शकाल.

प्रेसबायोपियासाठी उत्तम उपचार.

महाराष्ट्रातील मुंबई येथे एन्टोड या फार्मास्युटीकल कंपनीने हे आय ड्रॉप्स बनविले आहे.पायलोकार्विन द्रव्ये वापरून हे बनविण्यात आले असून कंपनीने याचे नाव “प्रेस्व्यू”असे ठेवण्यात आले आहे. हे औषधीय द्रव्य ज्यांना पाहण्यात तकलीफ होतो,अन् वयानुसार पाहण्याची क्षमता किंवा दृष्टिकेंद्रीत क्षमता कमी होते अश्या प्रेसबायोपिया वर उपचार करते.

पंधरा मिनिटांनी क्रियाशील होऊन सहा तास कार्यरत राहील.

या फार्मासिटिकल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल मसुरकर यांनी कंपनीच्या या नवीन आय ड्रॉप्स संबंधात माध्यमांना माहिती देताना म्हटले की, या औषधाचा ड्रॉप टाकताच तो पंधरा मिनिटांनी क्रियाशील होऊन पुढे सहा तास कार्यरत राहतो. ज्यांना चष्मा अन आय कॉन्टॅक्ट लेंस चा वापर करावा लागतो, अशांसाठी आतापर्यंत असा कोणताही औषधीय साधन उपलब्ध नव्हता, आता हा नवीन आयड्रॉप्स मोठी सुविधा देणारा ठरणार आहे. एन्टोड फार्मास्युटीकल पूर्वी स्किन सायन्स मध्ये औषधी बनवत होती,आता आय सायन्स मध्ये अग्रेसर आहे. जगातील साठ देशांमध्ये या कंपनीचे औषधी उत्पाद निर्यात केल्या जाते. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून हा नवीन आय ड्रॉप्स 350 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध होईल. 40 ते 55 वयोगटासाठी हे आय ड्रॉप्स सौम्य औषधीय प्रणालीनुसार प्रिस्क्रीप्शन उपलब्ध असेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.