मोरगव्हाणवाडी येथील युवकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*

रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील सुमारे 100 युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दिनांक 6 /12 /2013 बुधवार रोजी प्रवेश घेतला आहे. माजी आमदार विजयराव जाधव यांच्यावर विश्वास ठेवून युवकांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्रावर आपला देश प्रगती करत आहे तसेच रस्त्यामुळे दळणवळण वाढले आहे व देशाची वाटचाल प्रगतिशील होत आहे तसेच नरेंद्र मोदी यांची विचार आपल्याला घराघरांमध्ये पोचवायचे आहेत तसेच पक्ष वाढी बाबत चर्चा करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी गावकऱ्यासोबत चर्चा करताना अडीअडचणी व सध्याची परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी पिकाचे अतोनात नुकसान झाले व आमच्या गावाकडे कोणीही महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आले नाहीत अशी व्यथा आमदार जाधव साहेब यांच्याकडे मांडली ही परिस्थिती पाहता माजी आमदार विजयराव जाधव यांनी लगेच तलाठी यांना दूरध्वनीवरून परिस्थिती सांगितली आणि तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिल्या व यापुढे तुम्हा गावकऱ्यांना काहीही अडचणी आल्या वर मला सरळ फोन करायचा हा विश्वास त्यांनी दाखला यावेळी मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होती तसेच राम बोरकर व शंकरराव मोरे हे सुद्धा उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

7 + 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.