ECHS Recruitment 2025 : पुणे येथील एसीएचएस Ex-Servicemen Contributory Health Scheme Department Of ESW, Ministry Of Defense. मध्ये पदांची भरती होणार आहे.
यात माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेमध्ये ज्यांना काम करायचे असेल,त्यांच्यासाठी ही पद भरतीची बातमी महत्त्वाची आहे.याअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
यासाठी एसीएचएस कडून भरतीची जाहिरात सुद्धा प्रकाशित करण्यात आली असून या भरतीद्वारे 44 रिक्त पदे भरली जातील.या पदांनुसार शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
पदभरती मध्ये अर्जदार उमेदवारांसाठी निवड मुलाखत प्रक्रियेतून होईल.यासाठी 21 फेब्रुवारी 2025 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.जाणून घेवू या या पद भरतीसाठी आवश्यक माहिती….
ECHS Recruitment 2025 : या पदांसाठी होणार भरती प्रक्रिया.
पदसंख्या –
एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
एसीएचएस पॉलीक्लिनिकद्वारे प्रकाशित जाहिरातीनुसार
खालील पदांसाठी निवड होणार आहे.
- वैद्यकीय अधिकारी.
- वैद्यकीय तज्ञ.
- दंत अधिकारी.
- स्त्रीरोग तज्ञ.
- प्रभारी अधिकारी.
- फार्मासिस्ट.प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
- प्रयोगशाळा सहाय्यक.
- नर्सिंग सहाय्यक.
- दंत सहाय्यक तंत्रज्ञ/स्वच्छता शास्त्रज्ञ.
- ड्रायव्हर.
- आयटी तंत्रज्ञ.
- लिपिक/डेटा एन्ट्री ऑपरेटर.
- चौकीदार.
- शिपाई.
- ड्रायव्हर.
- महिला परिचर.
- सफाईवाला.
या पदांसाठी ही भरतीप्रक्रिया घेण्यात येणार आहे.
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा
यासाठी शैक्षणिक पात्रता वरील पदाच्या आवश्यकतेनुसार राहणार आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख –12 फेब्रुवारी 2025.
- वेतनश्रेणी (ECHS Recruitment 2025)–पदानुसार वेतन दिले जाईल.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसओ ईसीएचएस, एसटीएन मुख्यालय खडकी
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – 21 फेब्रुवारी 2025
- मुलाखतीचा पत्ता – ECHS सेल, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, दारूगोळा कारखान्याजवळ, खडकी, पुणे महाराष्ट्र पिन-411003
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात खालील लिंक वर क्लिक करून वाचावी
https://www.echs.gov.in/job%20vacancies
पद भरती साठी ECHS अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी www.echs.gov.in लिंकवर CLICK करून माहिती घेवू शकतात
इच्छुक अर्ज करणारे उमेदवार ECHS पोर्टलवर खालील
टोल फ्री क्रमांक 1800114115 वर आवश्यक माहिती आणि मदत घेवू शकतात.