E-Shram Card : चला सुरुवात झाली ! ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यात जमा होतोय दोन हजार रुपयांची रक्कम
E-Shram Card : चला सुरुवात झाली! ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यात जमा होतोय दोन हजार रुपयांची रक्कम
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ईश्रम कार्ड यांनी काढले आहे त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणे सुरू झाले आहे यामुळे कार्डधारकांमध्ये आनंद तर दुसरीकडे ई श्रम कार्ड काढण्यासाठी लोकांमध्ये लगबग ही दिसत आहे. केंद्र सरकारने देशातील असंघटित कामगार वर्ग आणि गरीब वर्गाला आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने श्रम कार्ड योजना काढली आहे.या योजनांमध्ये अशा वर्गांना आर्थिक सुरक्षा देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. ज्यांनी इस श्रम कार्ड काढले त्यांना सरकारचा आर्थिक लाभ मिळणे सुरू झाले आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा कार्ड काढला आहे तर याला काढण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर आताही सुरू आहे त्यामुळे संघटित कामगारांना या कार्डतून लाभ मिळणे सुरू झाले आहे.
काय आहे ई-श्रम कार्ड योजना.
ई-श्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारने देशातील असंघटित कामगारांना सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे यातून कामगारांना आयडेंटिटी कार्ड देणे त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यास सक्षम करणे कामगारांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्यात त्यांना सरकारी प्रक्रियेत रजिस्ट्रेशन आणि सरकारकडून विशिष्ट ओळख नंबर मिळतो. ई श्रम कार्डच्या माध्यमातून असंघटित कामगारांना आणि गरीब वर्गाला केंद्र सरकारकडून 1000 ते 2500 पर्यंत रक्कम बँक खात्यात देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून अश्या कार्ड धारकांना दोन हजार रुपयाची रक्कम वाटप करण्यात येत आहे.
ई श्रम कार्डधारकाला पेन्शनही मिळणार.
ज्यांनी श्रम कार्ड काढले त्यांना केंद्र सरकारकडून त्यांची साठ वर्ष झाल्यावर प्रतिमाह 3000 रुपये पेन्शन सुद्धा मिळणार आहे.यातून असंघटित कामगार वर्गाला त्यांच्या वृद्धापकाळातत आर्थिक सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या व्यतिरिक ्त या कार्डच्या माध्यमातून अपघात विमा काढण्यात येत आहे. असा संघटित मजुराचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना अपघात विम्याचा लाभ यामुळे मिळणार आहे त्याच्या कुटुंबाला यातून दोन लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत विमा भरपाई रूपाने मिळेल. तर दुसरीकडे या कार्डमुळे अपंगत्वाचाही लाभ संबंधित कामगारांना मिळेल 80 अपंग अपंगत्वाच्या संदर्भात प्रभावित कामगार यामुळे एक लाख रुपये पर्यंत ची भरपाई मिळण्यासाठी पात्र असेल. इतर अनेक सरकारी योजनांमध्ये ई श्रम कार्डधारकाला कल्याणकारी योजनांमध्ये लाभ घेता येईल.
नुकतेच दोन हजार रुपयाचे हप्ता दिले.
केंद्र सरकारकडून नुकतेच मिश्रण कार्डधारकांना दोन हजार रुपयांचा नवीन हप्ता पाठविण्यात आला आहे हे रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत आहे देशात लाख असंघटित कामगारांना यामुळे मदत मिळत आहे.
अशी करा इश्रम कार्ड मुळे आलेली रक्कम ची तपासणी.
ज्या लाभार्थ्यांनी ई श्रम कार्ड काढली आहे त्यांना लाभाची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे या लाभार्थ्यांना आपल्या बँक खात्याची आर्थिक स्थिती तपासणी करणे महत्त्वाचे असल्याने यासाठी प्रक्रिया ते अशी करू शकणार आहे. सरकारच्या eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.होमपेजवरील लॉगिन विभागात जा.ई-श्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड प्रविष्ट करा.लॉगिन पर्यायावर क्लिक करा.यशस्वी लॉगिननंतर, “ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट चेक” या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर पेमेंट यादी स्क्रीनवर दिसेल.या प्रक्रियेद्वारे, लाभार्थी त्यांच्या खात्यात ₹2000 जमा झाले आहेत की नाही हे सहजपणे तपासू शकनार आहे.
असंघटित कामगारांसाठीमहत्त्वाची योजना.
देशात केंद्र सरकारने अर्थमितीत कामगारांसाठी या योजनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल ठेवले आहे देशात अधिकांश कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात तेथे त्यांना कोणत्याही प्रकारची सामाजिक किंवा आर्थिक सुरक्षा नसते त्यांना कोणत्याही प्रकारचा कामगार लाभ सुद्धा मिळत नाहीत त्यांच्यासाठी स्कीम नसतो ह्या गोष्टी पाहून सरकारने असंघटित कामगारांना ईश्वर विश्राम का देऊन त्यांना ओळख देत सरकारी योजनांमध्ये लाभ मिळावा याकरिता त्यांना पात्र बनवीत आहे.
ई-श्रम कार्ड योजना हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
भारतातील बहुतेक कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात, जिथे त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा किंवा कामगार लाभ मिळत नाहीत. ई-श्रम कार्ड या कामगारांना एक ओळख देते आणि त्यांना सरकारी योजनांच्या लाभांसाठी पात्र बनवते. या योजनेतून सरकारला आणखीन एक फायदा होणार आहे, ती म्हणजे देशात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या आहे.यामुळे एक मोठा डाटाबेस तयार होणार आहे.हा डाटा केंद्र सरकारला पुढील धोरणे निश्चित करण्यासाठी आणि कल्याणकारी योजनांवर अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कामगारांची आर्थिक प्रगती साधण्यासोबतच त्यांना बँकेचे खाते उघडण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना डीबीटी द्वारे थेट लाभ हस्तांतरण करणे सोपे होणार आहे.
ई-श्रम कार्ड योजनेमुळे असंघटित कामगार आर्थिक आणि विकासाच्या मुख्य आधारित येऊन त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल देश अधिक सर्व समावेशक आणि समृद्ध करण्याचे दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.