दिग्रस मतदार संघात शिंदे गटाला झटका; शेकडो नवयुवकांनी संजय देशमुखांच्या हस्ते बांधले शिवबंधन.

दारव्हा तालुका प्रतिनिधी : चेतन पवार

दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यातील मातंग समाजातील शेकडो नवयुवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त मा.श्री.संजयभाऊ देशमुख माजी राज्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रामा लोंढे विभाग प्रमुख तथा रवि खडसे यांच्या पुढाकाराने नेर – दारव्हा – दिग्रस तालुक्यातील मातंग समाजातील शेकडो नवयुवकांचा आज मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दिग्रस येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

 

 

सविस्तर वृत्त असे की,शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष संघटनात भर पडत असून सातत्याने विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश सुरूच आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज १४ नोव्हेंबर आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेचे सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री संजयभाऊ देशमुख यांच्या निवसस्थानी दारव्हा तालुक्यातील सायखेड पंचायत समिती सर्कल चे विभाग प्रमुख रामभाऊ लोंढे यांच्या पुढाकाराने रवीभाऊ खडसे यांच्यासह दिग्रस मतदार संघातील तीनही तालुक्यातील मातंग समाजाच्या शेकडो युवकांनी माजी मंत्री श्री.संजयभाऊ देशमुख यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.

 

 

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

7 − seven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.