DeepSeek AI : चर्चा खूप झाली! आता DEEPSEEK कसे वापरायचे? जाणून घ्या

DeepSeek AI  : जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात चायना मध्ये विकसित झालेला AI Open Chatbot DeepSeek ने अख्खे जग गाजवले आहे उल्लेखनीय म्हणजे चायना मध्ये एका स्टार्टअप कंपनीने अमेरिकेच्या तुलनेत अगदी खूप कमी किमतीत डीपसिक ओपन AI विकसित केला आहे.

विशेष म्हणजे डीपसिक हा चॅट जीपीटीच्या बरोबरची कामगिरी करताना दिसत आहे. DeepSeek एआय बाजारात येतात सर्वांना हा प्रश्न आहे की याला मोबाईल किंवा लॅपटॉप वर कसा वापरावा तर यासाठी चिंता करण्याची काहीच गरज नाही आपण जाणून घेऊया अशाप्रकारे आपण DeepSeekसहजरीत्या वापरू शकतो.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

DeepSeek AI ने माजविली आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात धुम

सध्या जगात डीपसिक चॅट जीपीटी जमिनी आणि Copilot यांना टक्कर देऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या जगात धुम माजवत आहे.प्ले स्टोअर वर अगदी मोफत असलेला चायनीज AI Open Chatbot DeepSeek एप्लीकेशन घेणाऱ्यांची संख्या दीड आठवड्यात कोट्यावधीवर पोहोचली आहे.

जगात सगळ्या डीपसिकचीच खूप चर्चा सुरू आहे. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुसज्ज असा DeepSeek Chatbott आहे.यापूर्वी बाजारात असलेला अमेरिकन चॅट-जीपीटी आणि इतर AI सिस्टमना  हे कडवी टक्कर देताना दिसत आहे.

विशेष म्हणजे हा AI चॅटबॉट पूर्णपणे मोफत आहे. आणि याला हा कोणीही वापरू शकतो.DeepSeek द्वारे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सहज शोधता येते.

या कंपनीने बनविले डीपसिक.

काही दिवसापूर्वी चिनी स्टार्टअप कंपनी बीजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिक टेक्नॉलॉजी रिसर्च कंपनी लिमिटेड ने याला विकसित करून लॉन्च केले आहे. मे 2023 मध्ये ही कंपनी स्थापित झाली आहे.

सध्या हँगजाओ डीपसिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिक टेक्नॉलॉजी रिझल्ट कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत मिळून मे 2024 पासून काम करीत आहे याचे संस्थापक लियोंग वेनफेंग यांच्याकडे दीपशिखाचे 84% दोन शेल कार्पोरेशन्स आहेत.

Open AI DeepSeek साठी कोणताही सब्सक्रिप्शन शुल्क नाही.

एका चायनीज स्टार्टअप कंपनीने सुरू केलेला ओपन AI दीप सिक वापरण्यासाठी सध्या कोणताही सबस्क्रीप्शन शुल्क लागत नाही.ChatGPT साठी सब्सक्रिप्शन शुल्क भरावा लागतो.नाही, परंतु सध्या DeepSeek मध्ये इमेज किंवा छायाचित्रांचे विश्लेषण करण्याची आधुनिक क्षमतेची थोडी कमी आहे.

चॅटबॉट जगातील लोकप्रिय ओपन-सोर्स नेचरसह वापरला जातो.आता DeepSeek ही युजर्सना संशोधनात मदत करणार आहे. DeepSeek हा चॅटबॉट तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळू देतो.हा चॅटबॉट तुम्ही तुमच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर सहज वापरू शकता.निःशुल्क या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम आपण घेऊ…..

फोन किंवा लॅपटॉपवर डीपसीक वापरण्याची इच्छा असेल तर हे सहज सोपे आहे यासाठी काय करावे लागेल ते खाली दिलेल्या तपशीलात जाणून घ्या…

  • स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर DeepSeek मध्ये प्रवेश करणे अगदी सोपे आहे.
  • अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून DeepSeek अ‍ॅप डाउनलोड होऊ शकतो.
  • सोबतच कोणत्याही ब्राउझर ॲप्लिकेशन मध्ये फक्त chat.deepseek.com’ टाईप करू शकता.
  • यासाठी साइन इन करताच ChatGPT सारखा युजर्स इंटरफेस दिसते.
  • यात खाली एक मजकूर बॉक्स असेल जो AI चॅटबॉट सोबतही बोलण्याची परवानगी देते.
  • यात मागील चॅट तपासू इच्छित असल्यास, AI चॅटबॉटसह मागील संभाषणे आणण्यासाठी वरच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या दोन आडव्या रेषांवर टॅप करा.

असे वापरा मोबाईल किंवा लॅपटॉपवर DeepSeek AI ?

गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून DeepSeek सहज डाऊनलोड करू शकता येते.

  1. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर गुगल अकाऊंटचा वापर करून त्यात अकाऊंट तयार करावं लागेल.
  2. यात साइन-इन केल्यानंतर अ‍ॅपमध्ये ChatGPT सारखाच युजर-इंटरफेस (UI) दिसेल.
  3. आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी खाली दिलेल्या टेक्स्ट बॉक्सवर टॅप करावं लागेल.
  4. यानंतर चॅट बॉक्समध्ये नमूद प्रश्नाचं उत्तर चॅट म्हणून मिळेल.
  5. विशेष म्हणजे वेबवर DeepSeek मध्ये प्रवेश करण्यासाठी, आपल्याला ब्राउझरमध्ये जाऊन chat.deepseek.com हा यूआरएल लिहिणे आवश्यक असेल.
  6. यासाठी अकाऊंट बनवल्यानंतर वेबवर DeepSeek मध्ये अ‍ॅक्सेस होतो.

सोबतच Open AI DeepSeek मध्ये जर जुन्या चॅट पाहायच्या असतील तर वर असलेल्या एका कोपऱ्यातील आडव्या रेषांवर क्लिक करावे लागेल. यानंतर जुन्या चॅट्सचा सुद्धा access मिळविता येते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.