शुक्रवारी भावगीत लोकगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

दारव्हा: भाविकांचे श्रद्धास्थान भगवान मुंगसाजी माउली यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्त साधून श्री मुंगसाजी महाराज संस्थान, स्वयंभू (समाधी) धामणगाव देव यांच्या तर्फे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध सिने व लोकगीत गायक आनंद शिंदे व संच यांचा गीत प्रल्हादाचे स्वर आनंदाचे हा भावगीत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

लोकगीत व भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्री मुंगसाजी महाराज संस्थान, स्वयंभू (समाधी) धामणगाव देव येथे आयोजित करण्यात आला आहे. आयोजित भावगीत, लोकगीत व भक्तिगीतांच्या बहारदार कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री मुंगसाजी महाराज संस्थान, स्वयंभू (समाधी) धामणगाव देव च्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

भगवान मुंगसाजी माउलींच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त आयोजन सुप्रसिद्ध सिने व लोकगीत गायक आनंद शिंदे व संच यांचे सादरीकरण.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 + 7 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.