DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची 2 टक्क्यांची महागाई भत्ते वाढ अंतिम ठरणार ? सरकारने दिली महागाई भत्तेवाढ!

DA Hike : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी दिलेली आहे केंद्र सरकारकडून अथवा वेतन आयोग 2016 दरम्यान लागू होणार आहे मात्र यापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांनी मोठा असा गिफ्ट दिलेला आहे.शुक्रवारी केंद्रीय मंडळ मंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे.

महागाई भत्तावाढीला केंद्र सरकारने ही मंजुरी दिलेली आहे.महागाई भत्त्याचे नव्या निर्णयामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ झाली असून या मंजुरी मुळे आता 53% वरून 55 टक्के होणार आहे.मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्तेवाढ ही अंतिम ठरणार आहे.पण ही अंतिम DA वाढ का होणार?…असे का होत आहे हे आपण आता जाणून घेवू या…

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

2024-25 या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा  महागाई भत्ता वाढ.

उल्लेखनीय म्हणजे सरकारने महागाई भत्त्याची वाढ ही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केलेली आहे.यानंतर आता पुढील वर्षी जर आठवा वेतन आयोग लागू होत असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनामध्ये भक्कम वाढ होणार आहे.केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी 2026 च्या जानेवारी महिन्यापासून लागू करू शकते अशी शक्यता आहे.दरम्यान सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा ही महागाई भत्ता वाढ केलेली आहे.

  • यापूर्वी जुलै 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यावरून 53 टक्के झाला होता.यात त्यावेळी 3 टक्के वाढ झालेली होती.
  • आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर महागाई भत्ता 2 टक्के पुन्हा वाढला आहे.
    जानेवारी 2025 ते जून 2025 या सहा महिन्यात दरम्यान दोनदा महागाई भत्त्यात वाढ झालेली आहे.
  • यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याची मागील महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे.
  • सोबतच नवी DA वाढ लागू होईल.{Dearness Allowance Increases}.
    केंद्रीय कर्मचाऱ्यांचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्ते थकबाकी असल्याने मार्च महिन्याच्या वेतनसह त्यांना थकबाकीची रक्कम मिळेल.

दरम्यान नव्या DA वाढमुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात या भत्त्यामुळे किती वाढ होणार आहे हे आपण आता या माध्यमातून समजून घेऊया….?

मार्च महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र कर्मचाऱ्यांच्या मार्ग करण्याला मंजुरी प्रदान केलेली आहे.{Union Government Cabinet Meeting}.यामुळे आता कर्मचाऱ्यांना या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा महागाई भत्ते वाढ मिळालेली आहे.

त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जर 19 हजार रुपये असेल तर अशा कर्मचाऱ्याला आता 10 हजार 70 रुपये इतका महागाई भत्ता मिळत होता, यात आता 2 टक्के वाढ झाल्यानंतर ही DA रकम 10 हजार 450 रुपये इतकी होईल.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA भत्त्यात 2 टक्के झाल्याने यात आता 380 रुपयांची वाढ झालेली आहे.

DA Hike : लवकरच आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती होणार.

जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने देशात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती.यानंतर आता आठव्या वेतन आयोगाची औपचारिक स्तरावर रचना लवकरच होणार आहे.

  • यामध्ये 1 अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नियुक्ती हे लवकरात होण्याची अपेक्षा आहे.
  • सध्या केंद्र कर्मचाऱ्यांचे DA आणि DRA मध्ये सुधारणा
  • सातव्या वेतन आयोगाच्या आधारावर झाली आहे.
  • नव्या आयोगाच्या स्थापनापूर्वी कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोगानुसार ही अंतिम DA वाढ ठरू शकते.

नवे आयोग फिटमेंट फॅक्टरनुसार नवा अहवाल तयार करणार.

आता 8 वा वेतन आयोग स्थापित होताच तो सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील लोकांसोबत महागाई दर,सेवा,उत्पादन आणि इतर बाबींवर चर्चा करून फिटमेंट फॅक्टर नुसार आपला नवा अहवाल तयार करणार आहे.

यानुसार त्यात कर्मचाऱ्यांची वेतनवाढ व्हावी किंवा कसे?या संदर्भात आपल्या सिफारशी केंद्र सरकारकडे सादर करणार आहे.यावरच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची पुढील वेतन आणि पेन्शन वाढ निर्भर आहे.

  • दरम्यान नव्या वेतन आयोगाचा अहवाल लागू होण्यापूर्वी देशात कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांची मूळ पगार आणि DA आणि DRA या दोन्ही घटकांचे एकत्रीकरण करण्याची मागणी केली आहे.
  • विशेष म्हणजे देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्तेवाढ संदर्भात 5 व्या वेतन आयोगांतर्गत,मुख्य भत्ता 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावर मूळ वेतन DA मध्ये विलीन करण्याचा नियम होता.

2004 मध्ये सरकारने DA मूळ वेतनात विलीन करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या नंतर 6 व्या आणि7 व्या वेतन आयोगांतर्गत ही पद्धत बंद करण्यात आली.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षात दोनदा दर 6 महिन्याला मूळवेतन व्यतिरिक्त अश्या प्रकारे महागाई भत्तेवाढ दिली जाते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.