Cyber Security Caller Tune : सध्या देशात सायबर गुन्हेगारीने डोके वर काढलेले असताना आर्थिक गुन्हेगारीला बायबल घालण्यासाठी केंद्र सरकार ट्राय आणि टेलिकॉम मिनिस्ट्री कडून संयुक्तपणे देशात सायबर सुरक्षा संदर्भात कॉलर ट्यून स्मार्टफोन मध्ये वाजवून सायबर क्राईम संदर्भात सतर्कता वाढविण्याचे काम सुरू आहे.
ही कॉलर ट्यून नागरिकांना सायबर क्राईम च्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागरण करीत आहे.{ Cyber Security Caller Tune }
मोबाईल वरून कुणालाही फोन लावताना सर्वात आधी ही सायबर सुरक्षा कॉलर ट्यून ऐकू येते. ही कॉलर ट्यून सायबर सेक्युरिटीशी संबंधित आहे.
मात्र प्रत्येक कॉल आधी सायबर सुरक्षा कॉलर ट्यून सतत एकूण जर आपण कंटाळले असाल तर ही ट्यून बंद करण्यासाठी अगदी सोपी अशी ट्रिक आहे, जी वापरून कोणीही स्वतः सायबर सुरक्षा कॉलर ट्यून आपल्या मोबाईल वर बंद करू शकतो,तर चला पाहूया, यासाठी काय आहे अगदी सोपा उपाय ?
भारतात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी आणि यात डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
आतापर्यंत हजारो लोक या प्रकारच्या सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हेगारीला बळी पडताना दिसत आहे.सायबर क्राईम घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी,सरकार नागरिकांना सत्र करण्यासाठी विविध उपाय करीत आहे.
यासाठी सरकारी दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएल कडूनही पुढाकार घेण्यात आला आहे.
नागरिकांना सावधान करण्यासाठी सायबर सेक्युरिटी कॉलर ट्यून
ट्रायच्या निर्देशावरून बीएसएनएल कडून सायबर क्राईम आणि सिक्युरिटी बाबत नागरिकांना सावधान करण्यासाठी सायबर सेक्युरिटी संबंधित कॉलर ट्यून वाजविली जात आहे.
{Cyber Security Alerts} पण कधीही आपल्या मोबाईल वरून कुणाला फोन केला की,लगेच सर्वात आधी ऑनलाईन आणि डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांना सायबर क्राईम बद्दल सावधान करण्यासाठी एक विशेष सिक्युरिटी कॉलर ट्यून एकू येते.
मात्र निरंतर कधीही कॉल केल्यावर हे कॉलर ट्यून वाजत असल्याने आणि दीर्घवेळ घेत असल्याने मोबाईल फोन यूजर्स अस्वस्थ होतानाही दिसत असून ही बाब मोबाईल फोन धारकांसाठी थोडी अडचणीची जत आहे.
सरकार आणि दूरसंचार विभागाने सुरू केलेली ही मोहीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगली आहे.पण कॉल लावताच पुन्हा पुन्हा हे एकच कॉलर ट्यून कानामध्ये एकू येत असल्याने, आणि दुसरीकडे एकणाऱ्याचा मानविय स्वभाव असल्याने यामुळे कुणीही कंटाळले जाऊ शकते.
जर सायबर सिक्युरिटी संबंधित सतत वाजणारी ही कॉलर ट्यूनमुळे आपणही कंटाळले असाल,तर ही कॉलर ट्यून काढून घेण्यासाठी फक्त एक सोपा उपाय करायचा आहे, हे काम केले की सायबर सेक्युरिटी संबंधित कॉलर ट्यून पुन्हा वाजणार नाही आणि पुढे समोर फोनवर रिंग वाजून कुणीही बोलू शकणार आहे.
Cyber Security Caller Tune : कॉलर ट्यून काढण्यासाठी आहेत हे स्टेप्स
- सर्वात पहिले मोबाईल फोन मध्ये असलेला नंबर डायलर ओपन करा.
- ज्याला याला कॉल करायचे आहे त्या नंबर वर फोन करा.
- यानंतर कॉल सुरू होताच आधी सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी सायबर सिक्युरिटी कॉलर ट्यून सुरू होईल.
- सायबर फ्रॉडपासून सावधान रहा ही कॉलर ट्यून तात्काळ स्कीप करण्यासाठी आधी आपला कीपॅड उघडा
- आता 1 नंबर प्रेस करा.
नंबर 1 वर टेप करताच सायबर सिक्युरिटी कॉलर ट्यून ऑटोमॅटिक स्किप होईल.
वरील उपायांचा वापर करून मोबाईलवर कोणताही कॉल डायल करताना एक नंबर प्रेस करावा लागेल.त्यामुळे ही कॉलर ट्यून बंद होईल.जर इमर्जन्सी मध्ये कुणालाही फोन करायचा असेल तर ही ट्रिक वापरून लगेच फोनवर बोलता येणार आहे.
त्यामुळे ही सोपी ट्रिक सर्वांसाठी खूप उपयोगाची आहे.म्हणजे 1 नंबर प्रेस केल्यानंतर या कॉल वरून सायबर सेक्युरिटी कॉलर ट्यून स्किप होते.{Press 1 Number} मात्र दुसऱ्या कॉल नंतर पुन्हा दूरसंचार विभागाकडून सायबर सतर्कता ट्यून वाजते.
मात्र नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार काही काळानंतर ट्रायचे निर्देशावरून बीएसएनएल आणि इतर टेलिकॉम कंपनी ही सायबर सेक्युरिटी कॉलर ट्यून बंद करणार आहे.
सायबर सेक्युरिटी कॉलर ट्यूनला न कंटाळता आपल्या सुविधेप्रमाणे स्किप करा.
देशात वारंवार सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड घटना होत असल्याने,कुणालाही सायबर सिक्युरिटी मिळावी या उद्देशाने ही सुरक्षा कॉलर ट्यून वाजविली जात आहे.
पण सतत वाजत असल्याने यामुळे कुणालाही कंटाळा येणे स्वाभाविक पण आहे, पण सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी ही कॉलर ट्यून सध्याच्या काळात आवश्यकही मानली जात आहे.
सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन आर्थिक फसवणूक,डिजिटल अरेस्ट {Digital Arrest} सारख्या फेक प्रकरण आणि सायबर घटनांवर आळा घालण्यासाठी हे जरुरी आहे.कारण यामुळे अनेक लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
हे टाळण्यासाठी अशा प्रकारच्या ऑनलाइन स्कॅम घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना हव्या हे नागरिकांना माहिती असणेही सुद्धा खूप गरजेचे मानले जात आहे. त्यामुळे सायबर सेक्युरिटी कॉलर ट्यूनला न कंटाळता आपल्या सुविधेप्रमाणे आपण याला स्किप करू शकतो.