Convert Jio Sim into E-Sim : काय आहे e-SIM CARD ? अशी आहे जिओ SIM ला e-SIM मध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया!

Convert Jio Sim into E-Sim : भारतात सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहक वाढविण्याची स्पर्धा सुरू आहे आपल्या विविध सेवांच्या माध्यमातून खाजगी आणि सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल SIM युजेस आपल्या कंपनीचे सिम घेण्यासाठी आणि इतर कंपनीचे सिम पोर्ट करण्याकडे आकर्षित करीत आहेत.

भारतात टेलिकॉम क्षेत्रात आणि तंत्रज्ञानात नवीन बदल होताना दिसत आहे अशातच आता पेक्षा रेगुलर सिम कार्ड च्या जागी आता e Sim Card येत आहे.भारतात ही ई सीम नवी सेवा आहे.भारतात ई सीम चं नवं तंत्रज्ञान आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यामुळे नवीन सिम घेण्यापूर्वी ई सिम काय आहे आणि साठी काय करावे लागते सोबतच आपला सिम कार्ड जिओ टेलिकॉमच्या ई सिम मध्ये कसे ट्रान्सफर करायचे हे आपण या माध्यमातून जाणून घेऊया. Jio SIM to e-SIM

आधी जाणून घ्या ई-सिम म्हणजे नेमके काय?

सध्या E-SIM भारतात नवी अशी तंत्रज्ञान सेवा आहे.ई-सिम म्हणजे एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल टेकनिक आहे.युजर्स हे हार्ड कॉपी सिमकार्ड सारखा पाहता येत नाही.ई – सिम हे एक व्हर्च्युअल सिम आहे,जो फिजिकल सिमपेक्षा पूर्ण वेगळे असते.तुम्ही हे सिम खरेदी केल्यावर ते मोबाईल मध्ये टाकावे लागत नाही. ही सिम सेवा संबंधित टेलिकॉम कंपनी ओव्हर-द-एअर ऍक्टिव्हेट Users साठी सक्रिय करते.इतर सिम कार्डमध्ये ज्या काही सुविधा असतात त्या सर्वच या ई सिम मधूनही मिळतात.{To Know e-Sim Service}

Convert Jio Sim into E-Sim : हे आहेत E-Sim घेण्याचे फायदे?

Virtual e-Sim चे फायदे सुद्धा खूप आहेत. ही सिम सेवा स्मार्ट मोबाईल फोनच्या हार्डवेअरमध्येच दिलेली असते.त्यामुळे यासाठी सिम ट्रे बनवण्याची गरज मोबाईल कंपनीला उरत नाही. मोबाइलमध्ये Sim टाकण्यासाठी जागा द्यावी लागत नाही.मात्र कोणताही ई सिम सेवा वापरण्यासाठी प्रत्येक मोबाईल मध्ये ड्युअल सिम सुविधा असणे आवश्यक असते. ई- सिमचा अजून एक फायदा आहे,तो म्हणजे सिम युजर्स आपल्या फोनमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक सिम वापरू शकतात.

असे घ्या ई-सिम कार्ड?

  1. जर तुम्हाला ई-सिम कार्ड खरेदी करायचा असेल तर
  2. यासाठी Sim Service नेटवर्क ऑपरेटरकडे जावे लागेल.
  3. या व्यतिरिक्त ऑनलाईन पद्धतीने ही टेलिकॉम कंपनीच्या वेबसाईट वर ई-सिम कार्ड खरेदी करता येते.

असा करा Jio सिम ई सिममध्ये ट्रान्सफर?

जर तुम्हाला इतर कोणत्याही कंपनीचा किंवा जिओचा फिजिकल सिम कार्ड e Sim मध्ये ट्रान्सफर करायचा असल तर सर्वात आधी आपला फोन e Sim सर्विस ला सपोर्ट करत आहे किंवा नाही हे तपासून घ्या. यानंतरच जिओचा सिम ई सिम मध्ये रूपांतरित करता येतो.{Jio e-Sim Service}

  • आपल्या जिओच्या ॲक्टिव असलेल्या सिम क्रमांकावरुन 199 या क्रमांकांवर GETESIM हा मेसेज टाका. या मेसेजमध्ये आपला इमेल आयडी नमूद करा.
  • ई-सिम हवे का? हा मॅसेज रिप्लाय म्हणून मिळेल.यासाठी ‘YES ‘हा रिप्लाय पुढे पाठवा.
  • आपल्या अधिकृत ई मेल आयडीवर Jio कडून ई मेल येईल, यात QR Code दिलेला असेल.
  • हा QR कोड आल्यावर मोबाइलच्या सेटिंगमध्ये जावून तेथे मोबाइल प्लान तुम्हाला अॅड करावा लागेल.

यावेळी मेलवर आलेला QR Code स्कॅन करताच मागणीप्रमाणे ई सिम Activate होईल.

क्यूआर कोड स्कॅन केल्यावर या सूचनांचे Steps by Steps पालन करा.यानंतर ई सिम अॅक्टिव्हेट होईल. यानंतर पूर्वीचा सुरू असलेला फिजिकल जिओ सिम आपोआप Deactivate होईल.आणि ई सिम झालं आहे हे मेसेज मिळेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two + 8 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.