Construction Workers Scheme : राज्यभरातील बांधकाम मजुरांना मिळणार 1 लाख रुपये! असे करा ऑनलाईन अर्ज!

Construction Workers Scheme : महाराष्ट्रातील सर्व बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत बांधकाम मजुरांना आर्थिक मदत मिळावी त्यांचे सामाजिक स्तर वाळावे आणि व्यक्तिगत आणि कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी सरकार मजुरांना आर्थिक मदत Construction Workers Scheme देत आहे.

यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील बांधकाम मजुरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे आता राज्यभरातील सर्व बांधकाम कामगारांना थेट एक लाख रुपयांची अनुदान स्वरूपात मदत मिळणार आहे. बांधकाम मजुरांना सरकारकडून हा अनुदान प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी अर्जाची प्रक्रिया कशी असेल?ही माहिती आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बांधकाम मजुरांना या सरकारी योजनेतून जागा खरेदीसाठी किंवा स्वतःचे घर बांधण्यासाठी एक लाख रुपयांची मदत अनुदान स्वरूपात दिली जाते बांधकाम कामगारांची स्वतःचे घर असावे त्यांचा जीवनमान उंचावा आणि घर बांधण्यासाठी हार्दिक सहायता मिळावी, यात त्यांना जागा खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे कामगारांचे स्थिर भविष्य आणि सुरक्षित निवासी स्थान उपलब्ध करून देण्याचा सरकारच्या या योजनेमागे उद्देश्य आहे.

हे बांधकाम मजूर ठरणार पात्र.

  • राज्यभरातील जे बांधकाम मजदूर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत आहेत अशा कामगारांना हा अनुदान मिळणार आहे.
  • यासाठी संबंधित बांधकाम कामगाराला मागील बारा महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा.
  • वय 18 ते 60 वर्ष असावे.
  • यापूर्वी संबंधित अर्जदार बांधकाम कामगाराने यापूर्वी सरकारचे कोणतेही अनुदान योजनेत लाभ घेतला नसावा हा निकष ठेवण्यात आला आहे.

अशी मिळेल मदत.

या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत या अनुदान योजनेतून मिळणार आहे.

  • घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये या योजनेतून अतिरिक्त अनुदान म्हणून पुढे देण्यात येईल.
  • यासोबतच अर्जदार पात्र बांधकाम कामगारांना मोफत विमा आणि जीवन विमा चा लाभ पाल्यांना शैक्षणिक मदत म्हणून खर्चासाठी अनुदान सुद्धा मिळतो.
  • राज्यभरातील पात्र बांधकाम कामगारांना या अनुदान योजनेचा लाभ घ्यावयाच्या असेल तर त्यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात पूर्वी नोंदणी गरजेची असेल.या योजनेची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील कामगार कल्याण विभागात संपर्क करावा लागेल,किंवा या अनुदान योजनेची माहिती आणि अर्ज करण्यासाठी,
  • अधिकृत वेबसाईट www.mahabocw.in शासकीय वेबसाईटवर सुद्धा अर्ज करता येईल.तसेच ईमेल: support@mahabocw.in करून किंवा स्थानिक जिल्हा कामगार कार्यालयात अर्ज सादर होऊ शकते.

अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.

  1. ओळख पुरावा म्हणून अर्जदाराचा आधार कार्ड
  2. बँक पासबुक: बँक खात्याची माहिती व लाभ थेट खात्यात जमा करण्यासाठी गरजेचे असेल.
  3. कौटुंबिक माहिती आणि रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड.
  4. जमिनीची कागदपत्रे (घर बांधण्यासाठी): जागेचा खरेदी व्यवहार किंवा बांधकाम परवानगीची कागदपत्रे.
  5. काम अनुभव पुराव्यासाठी 90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र (सरकारी कंत्राटदार किंवा ग्रामसेवक यांच्याकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक).
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.