Cheapest Solar Power Car : फक्त ३ लाख २५ हजारात मिळणार सोलर पॉवर कार ! जाणून घ्या वैशिष्ट्ये.

Cheapest Solar Power Car : भारतात दर आठवड्यात एकापेक्षा एक सरस आणि विविध आधुनिक फिचर्स ने सज्जित आलिशान चारचाकी वाहने,कार,बाईक्स उत्पादित होऊन लॉन्च होत आहे. सध्या CNG आणि Electric वाहनांचा जमाना आल्याने प्रत्येक जन इंधन खर्च वाचविण्यासाठी अश्या आधुनिक वाहनांकडे आकृष्ट होत आहे.

मात्र आता तर नवीन अशी कार आली आहे,ज्याला ना CNG Gas लागेल ना lithium batteries.खूपच कमी किमतीत मिळणारी ही आधुनिक कार इंधन आणि बॅटरी वर संचलित न होता अखंडितपणे धावणार आहे.त्यामुळे आता CNG, आणि इलेक्ट्रिक वाहने बंद होण्याच्या मार्गावर येणार आहे.असा दावा आधुनिक वाहन क्षेत्रातील विशेषज्ञ करताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

खर म्हणजे एका भारतीय कंपनीने ही आधुनिक आणि इंधन रहित कार उत्पादित करून याला लॉन्च केले आहे.कुठेही ही सोलर पॉवर मिळत असल्याने ही इंधनरहित कार निरंतर धावणार आहे.लवकरच ही कार भारताच्या रस्त्यांवर धावणार असून,याची किंमत अगदी खूप कमी म्हणजेच फक्त 3 लाख 25 हजार मध्ये ही आधुनिक फिचर्स ची कार खरेदी केल्या जावू शकेल.

Vayve Mobility Solar Car EVA
Source : Vayve Mobility Website

सध्या दिल्लीत सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो Delhi Auto Expo.मध्ये भारतीय वाहन कंपनीने ही सौर ऊर्जेवर चालणारी पहिली कार सादर केली आहे.वाये मोबिलीटी VAYE (Vaye mobility) ya स्टार्ट अप कंपनीने ही कार लाँच केली असून ही कार सोलर पॉवर आणि इलेक्ट्रिक मोड Electric Mode अश्या दोन्ही पयार्यांवर चालेल.

Vayve Mobility Solar Car EVA
Source : Vayve Mobility Website

VAYE या स्टार्टर कंपनीने ही सोलर पावर कार विविध तीन वेरियंटमध्ये 3 Variants प्रस्तुत केली आहे.

Cheapest Solar Power Car : नोवा NOVA,स्टेला STELLA आणि विगा VEGA अशी या व्हेरीएंट ची नावे ठेवण्यात आलेली आहे.

यापूर्वी या कंपनीने पूर्वीच्या ऑटो एक्स्पो मध्येही याचे features कसे असेल याची माहिती देत उत्पादन आणि बाजारात केव्हा लॉन्च होईल या संदर्भात माहिती दिली होती.आता या संपूर्ण कारचे सादरीकरण केले असून याला बाजारात विक्रीसाठी उत्पादित करण्यास सुरुवात केलेली आहे.त्यामुळे लवकरच ही आधुनिक कार वाहन बाजारात मोठ्या संख्येने दाखल होईल.

जाणून घ्या! काय आहेत या सौर,इलेक्ट्रिक कारची वैशिष्टये ( Cheapest Solar Power Car ).

वाये Vaye मोबिलिटी या भारतीय स्टार्टअप कंपनीने सादर केलेली ही सोलर पॉवर कार फक्त एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 250 किलोमीटरची रेंज देईल. सोबतच सोलर पॉवर च्या मदतीने ही कार एका वर्षात 3000 किलोमीटर अंतर करू शकणार आहे.

सोबतच या स्टार्टर कंपनीने या कारला लॉन्च करत असताना हा सुद्धा केला आहे की ही कार खरेदी केल्यानंतर याला संचालित करण्यासाठी प्रत्येक किलोमीटर फक्त 50 पैसे एवढाच खर्च येईल त्यामुळे भारतात ही आधुनिक फिचर्सची आणि सर्वात स्वस्त खर्चात चालणारी ही सोलर आणि इलेक्ट्रिक मोड कार ठरत आहे.

आतापर्यंत भारतात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक किंवा इतर सीएनजी इंधन वर चालणाऱ्या कार मध्ये वाये मोबिलिटी कडून बनविण्यात आलेली ही सोलर पॉवर आधारित आणि इलेक्ट्रॉनिक मोड वर चालणारी पॉवर्ड कार Powered Car आहे.

3 Variant मध्ये लॉन्च झालेल्या या कारची किंमत अगदी 4 लाख रुपयांपेक्षाही कमी म्हणजेच फक्त 3 लाख 25 हजार रुपयांमध्ये ग्राहकांना (एक्स शोरूम) किमतीत उपलब्ध करण्यात आलेली आहे.

यामुळे या कारची आता थेट स्पर्धा जगप्रसिद्ध एमजी मोटर्स कंपनीकडून उत्पादित होणाऱ्या Commet EV या छोट्याशा कारसोबत होत आहे.याचे कारण म्हणजे एमजी कॉमेट ईवी या कार ची किंमत त्याच्या बॅटरी रेंटल प्रोग्राम Battery Rental Program सह 4 लाख 99 हजार इतकी आहे.याच्या तुलनेत वाये मोबिलीटीची ही सोलर पॉवर कार अगदी फार कमी किमतीत खरेदी केल्या जाऊ शकेल.

Vayve Mobility Solar Car EVA
Source : Vayve Mobility Website

असे आहेत असे आहेत Vaye Solar Power कारचे फिचर्स.

  • वाये मोबीलिटी या कंपनीने बनविलेल्या या कार मध्ये अनेक खास आणि आधुनिक फिचर्स दिलेले आहेत.त्यात Vaye Solar Power कारला फक्त काही तास चार्ज केल्यानंतर ही 250 किलोमीटर अंतर पार करणार आहे.
  • सोबत सौर ऊर्जेच्या साहाय्याने ही पॉवर कार एका वर्षात तीन हजार किलोमीटर अंतराच्या रेंज देईल.
  • या कंपनीचा असाही दावा आहे की ही कार चालविण्यासाठी युजर्स ला प्रत्येक किलोमीटर फक्त 50 पैसे एवढाच खर्च येईल. त्यामुळे देशात ही सर्वात स्वस्त चालणारी कार ठरणार आहे.
  • या कार मध्ये आरामदायी seats space, आधुनिक सुरक्षा प्रणाली,ब्रेकिंग system आणि इतर सुविधा राहणार असून सुरक्षित आणि मजबूत अशी कार बॉडी आणि मजबूत आधार आहे.
  • या पॉवर कार मध्ये आकर्षक डिजिटल डेश बोर्ड,म्युझिक सिस्टिम, एअर कंडीशनसाठी स्पेस,डिजिटल संचलन सिस्टम देण्यात आला आहे.
  • 50 पैशांच्या खर्चात एक किलोमीटर रेंज देईल सोबतच अवघ्या पाच सेकंदामध्ये ही पॉवर कार शून्य ते 40 किलोमीटरच्या वेग घेऊ शकते.
  • वाये मोबिलिटी कंपनीच्या या आधुनिक सोलर पॉवर कार ची किंमत फक्त सव्वा तीन लाख रुपये 3.25 lakh Rs.आहे.
  • VAYE या स्टार्टर कंपनीने ही सोलर पावर कार विविध तीन वेरियंटमध्ये 3 Variants प्रस्तुत केली आहे.
  • नोवा NOVA,स्टेला STELLA आणि विगा VEGA अशी या व्हेरीएंट ची नावे ठेवण्यात आलेली आहे.
  • बॅटरी सेंटर प्रोग्राम सह कार खरेदीसाठी फक्त तीन लाख 25 हजार रुपयांमध्ये उपलब्ध असेल.या कारला व्यतिरिक्त अर्थातच यात लागणाऱ्या बॅटरीसह प्रोग्रॅम्ससह खरेदी केल्यास एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपये इतकी असेल.
  • विशेष म्हणजे भारतातील वाये मोबिलिटी ही एकमेव सोलर पॉवर कार कंपनी याचे उत्पादन करीत असून,सुरुवातीला देशभरात फक्त 25 हजार ग्राहकांना हे कार उपलब्ध केल्या जाणार आहे.
  • उल्लेखनीय म्हणजे दिल्लीमध्ये या कंपनीने ही कार लॉन्च करताना, याला ग्राहकांचे उत्तम असे प्रतिसाद मिळत आहे.

 भविष्यात खूप प्रतिसाद मिळणार असल्याची शक्यता

सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहन आणि सीएनजी इंधन वर चालणाऱ्या वाहनांची चलती आहे.सरकारही इंधन मुळे देशातील पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अशा वाहनांना उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे.तर वाहन चालकांनाही असे वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.

त्यामुळे इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांचे प्रमाण वाढत असताना आता भारतात सोलर पावर वर चालणारी,प्रदूषण मुक्तीला चालना देणारी,किमतीत खूप कमी आणि इंधन वाहनांना मजबूत पर्याय म्हणून ही कार लाँच झाल्याने,याला नक्कीच भविष्यात खूप प्रतिसाद मिळणार असल्याची शक्यता वाहन क्षेत्रातील विशेषज्ञ करत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five + fifteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.