पोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजै-रोहडा येथून अंमली पदार्थ केला ०२ किलो १८२ ग्राम गांजा जप्त.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* दिनांक ०९/०२/२०२४/-पोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजै-रोहडा येथून अंमली पदार्थ केला ०२ किलो १८२ ग्राम गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई. जिल्हायात कोणत्यही प्रकारचे अवैध धंधे,सुरू राहणार नाहित व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच कोणत्याही अंमलीपदार्थाची विक्री ,वाहतुक ,साठवणुक जिल्हात होवु नये याकरीता प्रभावी कारवाई करण्याचे ...
Read more
Marathi language पंधरवडा निमित्त काव्यवाचन स्पर्धा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बोरी अरब : स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब येथे मराठी भाषा पंधरवडा निमित्त Marathi language व वांडमय मंडळाच्या वतीने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.विजय खोब्रागडे व वर्हाडी कवी प्रा . क.स.राठोड, प्रा. आकाश सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ...
Read more
Sushganga Public Schoolची सिटी ब्रांच लिटल ज्वेल इंटरनॅशल स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी परिसरातील शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेली स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public School या शाळेची सिटी ब्रांच महावीर भवनच्या बाजूला येत्या शैक्षणिक सत्रात सुरू होत आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळ व शिक्षकांच्या उपस्थितीत प्राचार्य प्रवीणकुमार दुबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रवीणकुमार ...
Read more
एक बातमी! अन पोलिसांची धडक कारवाई.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील सायखेड या गांवात अवैध दारुविक्री रजरोसपणे चालू होती. त्यामुळे विदर्भ टाईम्स प्रोटल या वृत्त पत्रांमध्ये एक वृत्त झळकले होते की, “अवैध दारू विक्रीला बिट जमादाराची मुक-समंती” अशा आशायचे वृत्त झळकताच सायखेड येथील बिट जमादार निलेश आडे आणि त्यांचे मदतनीस पो.कॉ. राजेश चव्हाण आज रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान ...
Read more
अखेर तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्याला मिळाला रस्ता.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* शेतकरी म्हटले की शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आवासून उभ्या असतात अस्मानी संकटाचा सामना सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागतो त्यातही शेतमालाला भाव मिळत नाही कधी यात अस्मानी संकट तर कधी निसर्गाची अवकृपा शेतमालाला मिळत नसलेला भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे असताना भुलाई येथील शेतकरी पांडुरंग आनंदराव कथले यांच्या शेतीचा वहिवाटीचा रस्ता शेत गट ...
Read more
अवैध दारू विक्रीसाठी बिट जमादाराची मुकं-संमती.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सायखेड येथील नागरिकांमध्ये चर्चेला उधान. दारव्हा: तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारु विक्री हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यापैकीच सायखेड या गावात सुद्धा अवैध दारू विक्री राजरोसपणे चालू असल्यामुळे सायखेड गावात तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गावातच दारू मिळत असल्यामुळे गावातील लोकं, तरुण वर्ग तसेंच १५-१६ वर्ष वय असलेली मुलं ...
Read more
तिन ब्रास रेती व ट्रॅक जप्त.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* वेणी कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH40M5786 या ट्रकमधून अवैधरित्या वाहतूक करतांना तीन ब्रास रेती मिळून आली .पोलिसांनी तीन ब्रास रेती किंमत 15हजार रुपये व साडेतीन लाखांच्या ट्रकसह तीन लाख पासठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही जमादार गणेश शिंदे व चालक संजय पवार रात्रपाळीची ग्रस्त करीत असताना दि. 6 ...
Read more
Pusad Crime: पुसद शहर पोलीसांकडून मोठी कारवाई.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* सुगंधीत प्रतिबंधीत तंबाकू व पानमसाला वाहतुक महिंद्रा बोलेरा पिकअप आसा एकून २३,६६,३१५/- चा मूदूदेमाल जप्त. Pusad Crime: दिनांक ०४/०२/२०२४/- रोजी रात्री पोलीस स्टेशन हदूदीतून प्रतिबंधित सुगंधीत तमाखु,गुटखा व पानमसाला याची दारव्हा,कारंजा आशी वाहतूक जात असल्याची गोपनीय खबर पोलीसांना मिळाल्याने त्याबाबत मा सहायक पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस ...
Read more
बाभुळगाव निघाली आबाजी महाराजची पालखी.

*बाभुळगाव, तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव येथील आबाजी महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी आबाजी महाराज येथे भागवत सप्ताचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प वासुदेव महाराज यांच्या वाणीतून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 4फेब्रुवारी रोजी आबाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. यात रथात राधा कृष्ण तर ट्रॅक्टर वर राम, लक्ष्मण, ...
Read more
Nagar Parishad Darwha : अखेर ती रक्कम न.प.ने केली तहसील कार्यालयाकडे जमा.

अखेर ती रक्कम न.प.ने केली तहसील कार्यालयाकडे जमा. समनक जनता पार्टी प्रवक्ते भिमराव राठोड यांच्या तक्रारीची दखल. दारव्हा : Nagar Parishad Darwha ने तहसील कार्यालयासमोरील विना सर्व्हे नंबर ची खुली जागा महसूल विभागाकडे कब्जेहक्काने टाऊन हॉल बांधकामाकरिता मागितली.जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जमीन मागणी प्रस्तावासंदर्भात तहसीलदार दारव्हा,उपविभागीय अधिकारी दारव्हा यांचेकडून अहवाल मागविला.तहसीलदार दारव्हा यांनी तलाठी दारव्हा यांचेकडून ...
Read more