महागाव तहसिल वर धकडला जनआंदोलनचा मशाल मोर्चा,शेतकऱ्यांसह नागरीकांच्या विविध समस्यांचे प्रशासनाला निवेदन.

*महागाव तालुका प्रतिनिधी : गजानन लांडगे* महागाव : शेतकऱ्यांसह निराधार,शासकीय योजनांपासून वंचित नागरीकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी हजारो महिला,पुरुष शेतकरी नागरिकांनी हातात मशाली घेत जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता या मोर्चाने तालुक्याचे लक्ष वेधले होते. महागाव तालुक्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनी ने अर्ज बाद केले ...
Read more

दुर्मिळ जातीचा हा विषारी साप महाराष्ट्रात आढळला.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* आसेगाव देवी येथे मृत अवस्थेत आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा विषारी पोवाळा साप! बाभुळगाव तालुक्यात आसेगाव देवी येथील नागरिक शोभागिर भुराणी यांच्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र वैभव खोडे यांना मिळाली. सपमित्र वैभव खोडे यांनी घटनास्थळी जाऊन साप बघितला असता हा साप अत्यंत दुर्मिळ जातीचा व विषारी पोवाळा साप मृत अवस्थेत ...
Read more

Shiv Jayanti: बाभूळगाव येथे झुंजार फाउंडेशन तर्फे छत्रपती महोत्सवाचे शानदार आयोजन.

*बाभूळगाव प्रतिनिधी:- मोहम्मद अदीब* Shiv Jayanti: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त झुंजार फाउंडेशनच्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन दि. 19 फेबु्रवारी रोजी बाभूळगाव येथील साई मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. दिवसभर चालणा-या या महोत्सवांमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. झुंजार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरासह विविध ...
Read more

Cyber Crime: सायबर घटने पासून सर्वांनी सावध रहावे – ठाणेदार सुनील हुड

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Cyber Crime: हल्ली सायबर गुन्हाचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या पासून सर्वांनी सावध राहवे व जणजागृती करून इतरांनाही  सावध करावे. तसेच सोशीयल मिडीयावर  कोणतीही आक्षेप असणाऱ्या पोस्ट टाकून नये याकडे सर्वांनी कटाकक्षाने लक्ष द्यावे. जेणे करून गावातील वातावरण खराब होणार नाही. गावात कुठल्याही वादाच्या घटना घडल्या तर पोलिसांना सांगून आपण ...
Read more

सिकलसेल पिअर सपोर्ट रिक्त पदे भरण्यात यावे.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* जिल्हाधिकारी यांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील सिकलसेल पिअर सपोर्ट हे रिक्त असलेलेत पदे भरण्यात यावे असे निवेदन दि.16फेब्रुवारी रोजी एकता सिकलसेल असोशिएशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सिकलसेल हा आजारावर अजून पर्यंत कायम स्वरुपी बरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषधोपचार आणि उपचार उपब्धत नाही. हा आजार केवळ तात्पुरता नियंत्रित ठेवता येऊ शकतो. ...
Read more

लायन्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात “राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मा”अंतर्गत व वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियंत्रण,उपशाखा वणी जिल्हा यवतमाळच्या वतीने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमां बाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियंत्रण उपशाखा वणीच्या उपनिरीक्षक सीता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांशी वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त संवाद साधून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन ...
Read more

नानीबाई घारफळ विद्यालयाचा उपक्रम.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथे महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन. बाभुळगाव येथील नानिबाई बाबासाहेब घारफळकर विद्यालयाचे वतीने  माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय एकात्मता सदरातील महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन हा अभिनव कार्यक्रम  दि.9फेब्रुवारी  बाभूळगाव येथील मुख्य इंदिरा चौकात सादर करण्यात आला. घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी व  जिजाबाई यांचा  जिवंत देखावा सह गावातून  प्रभात फेरी काढून  कार्यक्रमाची सुरुवात ...
Read more

Ashram Shala: आश्रम शाळेची माहिती देण्यास टाळाटाळ संस्थेमध्ये गौडबंगाल असल्याची शक्यता!

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील कुंभारकीन्ही पुनर्वसन समोर असलेल्या राजर्षी शाहू महाराज विजा भज माध्यमिक Ashram Shala असून सदर संस्थेकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी विहित मुदतीत माहिती न पुरविल्यामुळे गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांचे कडे अपील दाखल करून गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांनी दिनांक 6 ...
Read more

आमदार Ashok Uike यांची केली गारपीटने नुकसानीची पाहणी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* शासन दरबारी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बाभूळगाव तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये गहू हरभरा, व तुरी पिकांचे तीन हजार पाचशे  हेक्टर मधील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीने नुकसान झालेल्या गोंधळी, किन्ही, मुबारकपुर, राऊत सावंगी, वडगाव, वाटखेड या गावांना दिनांक ...
Read more

स्व माणिकराव सावंकार इंग्लिश मिडीयम स्कूल बोरी येथे बाल महोत्सव अंतर्गत स्नेहसंमेलन.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* चिमुकल्यांच्या नृत्याने जिंकले श्रोत्यांची मने. आज स्व माणिकराव सावंकार इंग्लिश मिडीयम स्कूल बोरी येथे बाल महोत्सव अंतर्गत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . संतोषजी बांगड हे होते.कार्यकमाचे उद्घाटन. मा. संजयभाऊ मालाणी ( संचालक धरतीधन सिड्स-लि.)यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा राजुपाटिल ठाकरे मा. डॉ.रिता सातपुते ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.