Sushganga Public Schoolमध्ये मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा ...
Read more
“Lions English Medium School Wani ला इंटरनॅशनल अवार्ड”

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* Lions English Medium School Wani – येथील लायन्स क्लब वणी द्वारा संचालित ‘लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल,ज्युनिअर व सिनियर कालेज’ ला लायन्स इंटरनॅशनल चा ‘उत्कृष्ट शाळा’ म्हणून इंटरनॅशनल अवार्ड देवून गौरविण्यात आले. नागपूर, येथील हाँटेल प्राईड येथे आयोजित कार्यक्रमात इंटरनॅशनल चे माजी डायरेक्टर लायन नवलजी मालू, मल्टिपल डायरेक्टर लायन विनोदजी वर्मा, ...
Read more
VBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* VBA Protest: नगर परीषदेचे मुख्याधीकारी, उपमुख्याधीकारी कार्यालयात गैरहजर असल्याने मुख्याधीकारी याच्या च्या बंद कार्यालयाच्या दाराला निवेदन चीकटवुन नगर परीषद Yavatmal च्या ढेपाळलेल्या कारभाराचा केला वंचीतने तीव्र नीषेध! वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ नगरपरीषदेवर धडक दिली, व निवेदना द्वारे मागणी केली की,यवतमाळ नगर परिषद ...
Read more
PM Narendra Modi in Yavatmal: यवतमाळ मध्ये होणार पंतप्रधान मोदींचे दर्शन!

PM Narendra Modi in Yavatmal: 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा निश्चित झालेला आहे. 11 फेब्रुवारी 2024 ला मुलता पंतप्रधानांचे आगमन होणार होते परंतु भेट पुढे ढकलण्यात आली होती. नरेंद्र मोदी यवतमाळ – नागपूर मार्गावरील भारी गावात आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना मोदी ...
Read more
Road Accident: शेंबाऴपिंपरी हिंगोली रोडवर ट्रकच्या धडकेत एका २३ वर्षीय युवकाचा गेला जिव तर एक गंभीर जखमी.

*पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Road Accident: सदर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच. पुसद :- तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे हिंगोली रोडवर रात्री ११ वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार काल रात्री शेंबाळपिंपरी ते हिंगोली रोडवर ट्रक क्रमांक mh43 e ...
Read more
Rajesh Dhole यांना विदर्भ केसरीचा, Patrakar Bhushan Awards देऊन सत्कार!

*तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Patrakar Bhushan Awards: दैनिक विदर्भ केसरी तृतीय वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन वार्ता न्यूज समूहाचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे पत्रकार आयु. Rajesh Dhole यांना विदर्भ केसरी पत्रकारिता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की. विदर्भाचा मानबिंदू दैनिक विदर्भ केसरी या वृत्तपत्र समूहाचा तृतीय वर्तमान दिन ...
Read more
महागाव : पिक विम्या पासुन ३३ हजार शेतकरी वंचित.

*महागाव तालुका प्रतिनिधी : गजानन लांडगे* जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी विचारणार प्रशासनाला जाब. महागाव:- अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होवुन ही ३३हजार शेतकरी पिक विम्या पासुन वंचित राहिल्याने जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात २३फेब्रुवारीला हजारो शेतकरी विमा कंपनीला जाब विचारण्यासाठी तहसिल कार्यालयावर धडकणार आहेत.खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतातील उभे असलेले पिके नेस्त नाबुत ...
Read more
Babulgaon News : पोलिसांनी पकडल्या चोरीच्या बकऱ्या.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** बाभुळगाव येथे.सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चोरी करून आणलेल्या 20 बकऱ्या एक दुचाकी असा दोन लाख रुपये किमतीचा माल जप्त केल्याची घटना दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6वाजताच्या सुमार घडली. बाभुळगाव येथील पोलीस सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आठवडी बाजार येथे पायदळी गस्त घालत असताना उमेश आनंदराव गायकवाड ...
Read more
मोझर शिव प्रतिष्ठान तर्फे Shiv Jayanti साजरी.

**नेर ता. प्र : मुदस्सर शेख** Shiv Jayanti नेर– नेर तालूक्यातील मोझर येथे कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व राजे छत्रपती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमात शिवगर्जना अप्रतिम आवाजात प्रकट करण्यात आली.चिमुकलांनी शिवराय व माता जिजाऊ यांच्या जीवनावर ,गीते ,वेशभूषा ,भाषणे अशा विविध प्रकटीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ...
Read more
बाभुळगाव न.पं.विषय समितीवर काँग्रेस व शिंदे गटाचा झेंडा.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** बाभुळगाव न.पं.विषय समितीवर काँग्रेस व शिंदे गटाचा झेंडा. बाभुळगाव येथील नगर पंचायत विषय समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने विषय समिती निवडणूक दिनांक 21फेब्रुवारी रोजी न.पं.कार्यालयात घेण्यात आली. यात बांधकाम सभापती शिवसेना शिंदे गटाचे जाकिर खान , शिक्षण सभपती, शिवसेना शिंदे गटाचे शबाना परवीन नईम खान, आरोग्य सभापती कांग्रेस चे शे.कादर शेख ...
Read more