डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दणक्यात साजरी करा – Dr Niraj Waghmare

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* दि.१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका जिल्ह्यात जी आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये व जयंती मंडळामध्ये एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आचारसंहिता लागू असताना आंबेडकर जयंती कशी साजरी करायची? याबाबत अनेक मत-मतांतरे देखील दिसून आले. ...
Read more
Santosh Dhawale यांची सर्वसामान्य जनतेत रंगांची उधळण – निष्ठावंत थिरकले बंजारा नृत्यावर.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत Santosh Dhawale आज रंगांची उधळण ही सर्वसामान्य जनतेमध्ये करीत बंजारा बांधवांना सोबत सुद्धा ती बंजारा नृत्यावर धिरकत- जनतेत संदेश देत म्हणाले हि निष्ठावंतांची होळी आहे तेव्हा ” रंगांची उधळण करूया, मातोश्रीची साथ देऊया” असे म्हणत, असा सुंदर संदेश देत सर्वांची मने जिंकत ग्रामीण भागातील ...
Read more
निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. लखन जाधव हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गरजवंताना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या कामात ते नेहमी सक्रिय असतात. सकारात्मक दृष्टीकोन ...
Read more
पशुपक्षासाठी पाणी आणि धान्याची व्यवस्था करावी – युवा पत्रकार Chetan Pawar

*दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: सध्या सर्रास वृक्षांच्या कत्तली होतांना दिसत आहे. सगळीकडे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. पक्ष्यांचा हक्काचा निवाराच राहिला नाही. आता सर्वत्र रस्त्याच्या कडेला मोजकी झाडे आहेत, आहेत ती झाडे आता उन्हामुळे निष्पर्ण होत चालली आहेत. याचा मोठा परिणाम पशुपक्ष्यांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. यामुळे पशुपक्ष्यांसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन घराच्या छतावर अथवा ...
Read more
सावरच्या उपसरपंचपदी गोलु राठी यांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सावर ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी21 मार्च रोजी सावर येथील ग्राम पंचायत सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपा समर्थित परिवर्तन पॅनलचे नितीन उर्फ गोलु राठी यांची सहा विरूध्द चार मते मिळवित उपसरपंचपदी निवड झाली. बाभुळगाव तालुक्यातील एकरा सदस्य असलेल्या सावर ग्राम पंचायत मध्ये काँग्रेस समर्पित पॅनलची सत्ता आहे. उपसरपंच मो. इलियास शेख मुसा यांची जानेवारी ...
Read more
विदर्भ, पुसद च्या सुपुत्राला मिळाला मान Ashish Panjabrao Deshmukh बार कोन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्य बिनाविरोध निवड.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गणी. ईसापुर (धरण)* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश लिगल सेल अध्यक्ष माननीय ॲड. Ashish Panjabrao Deshmukh यांची बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी अविरोध निवड झाल्याबद्दल खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बारामती तालुका अध्यक्ष अँड एस एन जगताप, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय अँड ...
Read more
Suicide Case: विरखेड येथील घटना!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Suicide Case: शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या! सतत च्या नापीकीला कंटाळून एका तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना वीरखेड येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली, रितेश राजेंद्र परडखे वय 24 रा. विरखेड असे मृतकाचे नाव आहे. रितेशच्या वडीलाकडे विरखेड शिवारात सर्व नंबर 41 मध्ये 3 एकर शेती आहे,सदर शेती ...
Read more
शौचालय योजना राबवूनही काही ग्रामस्थांच्या हातून टमरेल सुटेना.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना हगणदारी मुक्त गाव होण्यासाठी सौचालययाचे लाभ देऊनही हातातील टमरेल सुटता सुटत नाही. यामुळे हगणदारी मुक्त गाव पुरस्कार प्राप्त असताना सूद्धा काही ग्रामस्थांच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आरोग्याला घातक रोग राई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करीता तालुक्यातील प्रशासनाच्या ...
Read more
Darwha Rain: अवघ्या अर्ध्या तासात गारपीट, वादळी पावसाने पीक नेस्तनाबूत.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* Darwha Rain: तालुक्यात रविवारला वादळवाऱ्यासह पडलेला पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात काही गावातील रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास प्रचंड वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही प्रमाणात हरभऱ्याच्या आकाराची गार पडली. केवळ अर्धा, एक तासाच्या आपत्तीमुळे तालुक्यातील काही गावांमध्ये खोपडी, डोल्हारी देऊळगाव, अंतरगाव ...
Read more
यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची नविन कार्यकारीणी जाहीर.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* जिल्हाअध्यक्ष पदी आशिष जयसिंगपुरे यांची निवड. यवतमाळ जिल्हा महसूल केर्मचारी संघटनेचे संघटना प्रमुख डॉ. रविंन्द्र देशमुख यांचे अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्हातील सर्व महसूल कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहनचालक यांचा विशेष आमसभेत बाभूळगाव येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले एनपिएस धारक आशिष अशोकराव जयसिंगपुरे यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यवतमाळ जिल्हा ...
Read more