ईरथळ येथे एका तरुणावर केला रानडुकराने हल्ला.

**चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी** दारव्हा तालुक्यातील ईरथळ येथील, ८ डिसेंबर रोजी विनोद रतन जाधव हे शेतात, बकरीसाठी पाला अनन्यासाठी शेतात गेले असता भर शेताच्या मधात अचानक रानडुकराने यांच्यावर प्राणघात हल्ला करून त्यांना मोठ्या प्रमाणात जखमी केले व त्या हल्ल्यात त्यांच्या पायाला ११ टाचे पडले तर डोक्याला व हाताला डुकराने चावा घेतला. यावेळी जखमी तरुण ...
Read more

ख. वि. (खरेदी विक्री) संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत कापसे तर उपाध्यक्षपदी सतीश ठाकरे.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथील खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची निवडणुक दि.8 डिसेंबर रोजी ख. वि.संघाच्या कार्यालयात घेण्यात आली. यात अध्यक्षपदी काँग्रसचे श्रीकांत कापसे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड सतीश ठाकरे यांची सवानुमते अविरोध निवड करण्यात आली.दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सोळा संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती व नागरिकांचा मागास प्रवगासांठी १ अविरोध झाले होते. ...
Read more

जिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)* जिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. ईसापुर (धरण) दिनांक 8/12/023 रोजी जिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे *डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले MPSP पुणे च्या वतीने LED स्क्रीन प्रकल्पातून तयार ...
Read more

बाभुळगाव : पोलिसांचा वाळूमाफियावर कारवाईचा बडगा.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* दोन ट्रॅक्टर,दोन ट्रकसह मुद्देमाल जप्त. बाभुळगाव तालुक्यात वाळू तस्करी फोफावली असून पालोती मांगसावंगी,फटियाबाद शिवारातील बेंबळा नदीपात्रातील अवैध चोरटी वाहतूक करणाऱ्याएकाच दिवशी दोन ट्रॅक्टर,व दोन ट्रक व 10 ब्रास वाळू एकूण 50हजार माल जप्त केला सदर कारवाही ही बाभूळगाव पोलिसांनी दि.6 डिसेंबर रोजी केली. बिना नंबरचा सोनाली कंपनीचा निळ्या रंगाचा मुंडा ...
Read more

बाभुळगाव : नॅनो कार चालकाने दोघांना उडविले.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव वस्ती बसस्थानक येथील घटना. कोठा या गावरून बाभूळगाव कडे जात असलेल्या नॅनो गाडी चालकाने दोन इसमास उडविण्याची घटना आज दि. 8 रोजी 11वाजताच्या दरम्यान बाभूळगाव वस्ती बसस्थानक येथे घडली यात दोघे जखमी झाले. कोठा येथून MH31 DK5425 ही नॅनो कार घेऊन माहुली या गावाकडे जात असताना बाभूळगाव वस्ती बस्थांकाजवल चालकास ...
Read more

Pusad Accident: पुसद वाशिम मार्गावर भीषण अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि: शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)* Pusad Accident|पुसद :- दिनांक ०७ डिसेबर २०२३ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पुसद वाशिम मार्गावर मोमीनपुरा जवळ एक दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगाने चालवून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार एक ३५ वर्षीय युवक हा ...
Read more

Darwha Tehsil कार्यालयात लघुशंकेचे वांधे!नागरिकांनाच काय काही कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे : Darwha Tehsil *एका वर्षांपासून स्वच्छालयास कुलूप. *नागरिक उदघाटनाच्या प्रतीक्षेत. दारव्हा: संपूर्ण तालुक्यातून नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. त्यांच्यापासून लाखो रुपयाचा महसूल शासणास मिळतो परंतु शासनाने स्वच्छतागृहाची व्यवस्था करून दिली असून सुद्धा तहसील प्रशासनाला साधे उदघाटन करणे जमत नाही. तहसील कार्यालयात नवीन स्वच्छता गृहाची व्यवस्था प्रशासनाने केली ...
Read more

यशवंत पालीवाल यांचा सत्कार करताना MLA Madan Bhau Yerawar.

नेमबाजी स्पर्धेतील यशवंतचे यश युवकांना प्रेरणादायी! – MLA Madan Bhau Yerawar यवतमाळ. दिनांक ७ डिसेंबर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित नेमबाजी स्पर्धेत यवतमाळच्या ‘शूटर’यशवंत योगेश पालीवाल ने मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी आहे अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये युवकांनी सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे नाव उज्वल करावे, अशा होणाऱ्या सर्व प्रयत्नांना माझे पूर्ण सहकार्य ...
Read more

Jal Samadhi Protest: जल समाधी आंदोलनात हजारो महिला पुरुषांची हजेरी.

Jal Samadhi Protest: आर्णी प्रतिनिधी: निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित 5 डिसेंबरच्या जलसमाधी आंदोलनामध्ये मराठवाडा व विदर्भातील हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदविल्याने प्रशासनाची बरीच तारांबळ उडाली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, विजय पाटील राऊत, बंडुसिंग‌ नाईक, प्रल्हादराव गावंडे सर यांच्या नेतृत्वात पैनगंगा नदी काठावरील खडका, ...
Read more

बस मध्ये चढत असताना अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील गंठण केलेले लंपास.

उमरखेड प्रतिनिधी : येथील एसटी बस स्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना अज्ञातांनी एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 24 ग्राम चे गंठण मानेला हिसका देऊन पळ काढण्याची खळबळ जनक घटना आज दि 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान घडल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे . राहुल दमकुंडवार रा निवघा ता हादगाव जि ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.