Wardha-Nagpur-Pune : वर्धा नागपूर पुणे प्रवास करतात का? मग आता नेहमीपेक्षा कमी तिकीट दर झालेत.

Wardha-Nagpur-Pune : वर्धा नागपूर पुणे प्रवास करतात का? मग आता नेहमीपेक्षा कमी तिकीट दर झालेत. आता एसटी पेक्षा खूप कमी दरात सर्वांना खाजगी ट्रॅव्हल्स ने वर्धा,नागपूर,पुणे आणि इतर शहरात प्रवास करता येईल.विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करतात. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक,महिलांना आणि आमदार खासदारांना एसटी बस मध्ये तिकीट दरात सुविधा दिल्या […]

Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद.

Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद. वहदते इस्लामी हिंद तर्फे संपूर्ण भारतभरात दिनांक 5 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत ‘मानव गौरव अभियान’ साजरा केला जात आहे यानिमित्ताने पुसद शहरात विभिन्न सामाजिक कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सर्वप्रथम वसंतराव नाईक […]

Wahedat e Islami Hind Yavatmal : वहदत ए इस्लामी हिंद द्वारे “मानव गरिमा अभियान” अंतर्गत शिक्षक परिसंवाद कार्यक्रम संपन्न

Wahedat e Islami Hind Yavatmal : वहदत ए इस्लामी हिंद द्वारे “मानव गरिमा अभियान” अंतर्गत शिक्षक परिसंवाद कार्यक्रम संपन्न वहदत ए इस्लामी हिंद द्वारे भारतात 5 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान अखिल भारतीय मानव गौरव अभियान सुरू आहे. यादरम्यान वहदत-ए-इस्लामी हिंद, यवतमाळ द्वारे रबिऊल अव्वल महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर (स. अ. स) जयंतीच्या निमित्ताने रविवार […]

Gharkul Yojna : दारव्हा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना मिळताहेत घरकुलाचा लाभ.

Gharkul Yojna : दारव्हा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना मिळताहेत घरकुलाचा लाभ. गरजू व इतर समाज लाभार्थ्यांची पंचायत समितीत पायपीट; प्रशासनाने दुर्लक्ष ! *चेतन पवार : दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र-ड, यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या नावासह याद्या प्रसिद्ध झाल्या […]

Darwha : पाथ्रड देवी येथे बैलपोळा उत्साहात साजरा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* Darwha : पाथ्रड देवी येथे बैलपोळा उत्साहात साजरा ,हजारो शेतकऱ्याचा बैलासह पोळा उत्साहात सहभाग, शेकडो वर्षापासून जय लखामाई माता पटांगनावर भरतो पोळा उत्सव. दारव्हा तालुक्यातील पाथ्रड देवी येथील श्रावण मास संपल्यावर हिंदू धर्मात पोळा हा बैलाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाला एक दिवसाआधी बैलांच्या खान शेकनी पासून […]

प्रणय आमझरे यांचे निट परिक्षेत घवघवीत यश.शासकीय वैद्यकिय विद्यालय रुग्नालय अकोला येथे एम.बी.बी.एस. ला निवड.

प्रणय आमझरे यांचे निट परिक्षेत घवघवीत यश. शासकीय वैद्यकिय विद्यालय रुग्नालय अकोला येथे एम.बी.बी.एस. ला निवड. *चेतन पवार : दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा…जिद्द, प्रयत्न, चिकाटी त्याचबरोबर त्या परिस्थितीत आढेवेढे न घेता शिक्षण घेन्याची आवड असेल तर अश्या मुळातच टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्याला यश कधीच हुलकावनी देत नाही. अशीच खूणगाठ बांधुन दारव्हा तालुक्यातील पाथ्रड (देवी) येथिल एका […]

Yavatmal : स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन.

Yavatmal स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन. यवतमाळ/देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक दायित्व व देशसेवा म्हणून गुरुवार १५ ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ नजिक असलेल्या दारुलउलूम अनवारुल इस्लाम मदरसा पारवा येथे भव्य प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी आयोजित या […]

Yavatmal District Rain Update : पाऊसाची जोरदार झडी अन् जिल्ह्यात जनजीवन विस्कळित.

Yavatmal District Rain Update : पाऊसाची जोरदार झडी अन् जिल्ह्यात जनजीवन विस्कळित. यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.सोमवारी दुपारी व रात्री जोरदार पाऊस पडला,यानंतर मंगळवार दुपार पासून सुरू झालेला दमदार पाऊस रात्रभर कोसळला,तर बुधवार 24 जुलैच्या सकाळ पासून शहरात व जिल्ह्यात सर्व ठिकाणी कोसळत होता.यंदा या जुलै महिन्यापर्यंत […]

बाभुळगाव : कृषी विभाामार्फत खरीप नियोजन आढावा बैठक व गुंणनियंत्र प्रशिक्षण.

कृषी विभाामार्फत खरीप नियोजन आढावा बैठक व गुंणनियंत्र प्रशिक्षण. **बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** बाभुळगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात दि.9 मे रोजी कृषी विभाग प.स. वतीने खरीप हंगाम 2024, पूर्ण नियोजन आढावा बैठक व गुणनियत्रंण विषयी प्रशिक्षणाचे तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या  आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिकारी माळोदे हे होते. तर प्रमुख पाहुणे […]

चना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे.

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.