Kinhi Yavatmal: ‘Shasan Aaplya Dari’ कार्यक्रमाला अलोट गर्दी, लाभार्थ्यांना आठ महिन्यांत ६०१ कोटी.

Kinhi Yavatmal: राज्यात १ एप्रिलपासून Shasan Aaplya Dari हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १६ लाख २५ हजार लाभार्थ्यांना ६०१ कोटींच्या लाभाची रक्कम वाटप करण्यात आली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला सुमारे ५० हजारांवर लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. यवतमाळकरांचे शिक्षण, रोजगारासह आरोग्याबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ ...
Read more

Shasan Aaplya Dari: यवतमाळ समृद्धी महामार्गाला जोडण्याचे निर्देश.

Shasan Aaplya Dari: पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकात राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत यवतमाळचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मॉडेल स्कूलची निर्मिती व्हावी, शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात तातडीने भरावी. शेतकयांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी झटका ...
Read more

Duplicate Aadhaar Card असेल तर बसमध्ये मोफत प्रवास विसरा !

ओरिजनल कार्ड सोबत ठेवणे आवश्यक, झेरॉक्स, Duplicate Aadhaar Card नकोच. आर्वी : प्रवाशांनाही विविध योजनेचा फायदा व्हावा यासाठी एसटी महामंडळ सदैव तत्पर असते नवनवीन सेवा सुविधा महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना शासनाने स्त्रियांना अर्धे तिकीट, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, वीरपत्नी ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला, ...
Read more

Gold Robbery: सुपरस्पेशालिटी’तील चार फ्लॅट फोडले; २५४ ग्रॅम सोने, रोख चोरी.

दोन अपार्टमेंट चोरांकडून लक्ष्य : परिसरातील सीसीटिव्ही बंद. Gold Robbery: अमरावती येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वसाहतीत राहणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यात एका फ्लॅटमधून १८० ग्रॅम सोन्याचे व २५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख ३ लाख असा ऐवज लंपास करण्यात आला. तर, दुसऱ्या फ्लॅटमध्ये सुमारे ७४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख, ...
Read more

Online Scam: तरुणाची 6.57 लाखानी ऑनलाईन फसवणूक.

Online Scam: रेल्वे तिकीट आरक्षणासाठी पेटीएम अँपचा वापर करणाऱ्या एका 23 वर्षीच तरुणाच्या बॅक खात्यातून सुमारे 6 लाख 57 हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या दिवशी ऑन लाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दि २४ ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस स्टेशन ला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश धनंजय भोजनकर वय 23 वर्ष रा. सिध्देश्वर वार्ड बोरबन उमरखेड ...
Read more

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विध्यार्थ्यांची Akola Bazar येथे Buldhana Urban Bank ला भेट.

आर्णी: शिकू या थोडं व्यवहारिक ज्ञान या नवीन उपक्रमा अंतर्गत लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल रूई च्या विद्यार्थ्यांनी (Buldhana Urban Bank) बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या Akola Bazar शाखेला सदिच्छा भेट दिली. शाखा व्यवस्थापक शुभांगी गावंडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाखेत चालणाऱ्यां व्यवहारांबद्दल व संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्यां उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना माहीती दिली व ...
Read more

आज ShivSena Office-Bearers Meeting मध्ये आर्णी तालुक्यातील मनसे व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.

ShivSena Office-Bearers Meeting: पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या कार्याला प्रभावित होऊन असेच आर्णी तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे व कार्यकर्त्याला सोबत घेऊन सामाजिक काम करण्याची वृत्ती दांडगा संपर्क व त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव या सर्व गोष्टीला प्रभावित होऊन खालील कार्यकर्त्यांनी जाहीर. माननीय मंत्री महोदय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते शेला टाकून शिवसेनेमध्ये ...
Read more

Vehicle Accident: मंगळवारी उपविभागात गस्तीवर असलेल्या कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

Vehicle Accident: यवतमाळ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री १२ वाजताच्या दरम्यान चार कर्मचाऱ्यांसह ठाणेदार करळगाव घाटातून जात होत्या. यादरम्यान त्यांच्या वाहनाला अचानक रानडुक्कर आडवे आले. त्याला वाचविण्याच्या नादात वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळले. उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांनी दसऱ्यानिमित्त यवतमाळ उपविभागात गस्त लावली होती. कर्तव्यावर असताना ठाणेदार दीपमाला भेंडे या चालक व पोलिस ठाण्यातील ...
Read more

Tipeshwar Sanctuary क्षेत्रातील शेतक-यांच्या समस्या निकाली वनमंत्र्यांचे निर्देश.

पांढरकवडा : दि. २५ ऑक्टोबर रोजी Tipeshwar Sanctuary क्षेत्रातील ४२ गावातील शेतक-यांच्या समस्यांचे निवेदन मा. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्राप्त झाल्यानंतर जगाचा पोशिंदा जगला पाहिजे’ या अर्थी त्याची तात्काळ दखल घेवून वांजरी, वा-हा, कवठा, सावरगाव, मंगी, अधारवाडी, बोरी, पिंपळशेंडा, खैरी आणि इतर साधारणपणे ४२ गावातील ग्रामस्थांसह. मा. वनमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मा. श्री. संतोषजी अतकरे ...
Read more

वयाच्या बाराव्यावर्षी सैय्यद जोहाद Haafiz e Quran.

Haafiz e Quran: तालुक्यातील कलगाव येथील दारुल-उलुम सिराजूल इस्लाम मदरसा मध्ये आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी सैय्यद जोहाद सैयद हुमायू पुसद येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांने संपूर्ण कुरान शरीफ दोन वर्षांत कंठस्थान केल्याने सर्वस्ञातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पुसद येथील रहिवासी असलेल्या सैय्यद जोहाद सैयद हुमायू. हा विद्यार्थी दोन वर्ष आधी दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील दारुल-उलुम ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.