निंगनुर येथे गळफास घेऊन शेतकरी युवकाची आत्महत्या.

ढाणकी: निंगनुर येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातील कुंभीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताचे सुमारास आढळून आली . विजय केशव भोळे वय अं ३० वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःच्या नावाने ३ एकर शेती आहे. नेमकेच लग्नाला ७ महिने झाले होते त्याच्या ...
Read more
सोनू खतीब यांची तेलंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नियुक्ती.

उमरखेड: तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले व दिवंगत खासदार राजीव सातव यांचे निकटचे कार्यकर्ते असलेले युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ सोनू खतीब यांची तेलंगणा राज्य निर्मल विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तेलंगणा राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे कडून सोनु खतीब यांना देण्यात आले ...
Read more
गावकऱ्यांनी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात दिली , खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी कौतुकाची थाप दिली व मतदारांचे आभार मानले.

नायगाव तालुका प्रतीनीधी:- सय्यद अजीम नरसीकर नायगांव तालुक्यातील लालवंडी ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे भगवानराव पाटील लंगडापूरे यांच्या पॅनला ९पैकी 8 सरपंच व सदस्य बहुमतांनी निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानले व सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. खासदार प्रताप पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार अशोक पाटील मुगावकर, प्रविन साले, या प्रसंगी पॅनल ...
Read more
पिंपळगावच्या विविध कामांच्या चौकशीसाठी पंचायत समिती समोर उपोषण.

पिंपळगावच्या विविध कामांच्या चौकशीसाठी पंचायत समिती समोर उपोषण. नायगाव तालुका प्रतिनिधी : नायगाव शहरा जवळ च असलेल्या पिंपळगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन 2012 ते 2022 अंतर्गत झालेल्या कामाची तात्काळ समिती नेमून चौकशी करण्यात यावे यासाठी दि. 7 नोव्हेंबर पासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. पिपळगाव येथे सन. 2012 ते 2022 या काळातील ...
Read more
कापूस: पहिल्या दोन वेच्यातच होत आहे कापसाची उलंगवाडी.

दिवाळीतही कापसाची चिंता. यवतमाळ: घरोघरी प्रकाश देणाऱ्या पणत्यांच्या वातीचा कापूस शेतकरी पिकवितो. या वातीला प्रज्वलित करून घरातील अंधार दूर होतो. मात्र, पणत्यांच्या वातीसाठी लागणारा, कापूस पिकविणारा शेतकरी निसर्ग प्रकोपाने बेजार झाला आहे. या स्थितीत मायबाप सरकारकडून कुठलीही मदत दिली जात नाही. यामुळे हताश झालेले शेतकरी कुटुंब दिवाळीच्या पर्वावर अंधारलेल्या घरात उद्याच्या स्वप्नाला साकारण्यासाठी परिस्थितीशी दोन ...
Read more
कृषी केंद्राची विधेयक मागे घ्या या मागणीसाठी तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर कृषी केंद्रातून विक्री होणाऱ्या खते बियाणे व औषधी ह्या शेती उपयोगी साहित्याचे सीलबंद विक्री करीत असताना सदरील मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास याबाबत दोषी ठरवून राज्य शासन कृषी सेवा केंद्रांवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्याचे विधेयक / कायदे राज्यात आणू पाहत असून ...
Read more
Haribhau Rathod: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; उमेद महिला बचत गटाच्या सी.आर.पी यांच्या मानधनात दुप्पटवाढ.

महिलांनी मुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री यांच्यासह मानले माजी खासदार Haribhau Rathod यांचे आभार! महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या अखेर दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्यात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य ...
Read more
Winter Season Update : तापमान घसरले आता वीज बिल कमी येणार!

थंडीचा परिणाम : पंखा, एसीचा वापर झाला कमी. Winter Season Update : ऋतूप्रमाणे आता तापमानात : बदल होत असल्याने थंडी जाणवायला लागली आहे. त्याचमानाने विजेचा वापरही या महिन्यात कमी होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात येणारे वीज बिल हे कमी येणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांनी एसी आणि कुलरचा वापर बंद केला आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत दरवर्षी ...
Read more
Kamaldevi Teju Foundation आर्णी तालुकाउपाध्यक्ष पदी मुरली राठोड़ यांची निवड.

Kamaldevi Teju Foundation: स्थानिक युवा सामाजिक कार्यकर्ते मुरली रामप्रकाश राठोड याची कमलदेवी तेजू फाउंडेशन संघटनाच्या आर्णी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवडीमुळे राठोड यांच्यावर समाजमाध्यमातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे कमलदेवी तेजू फाउंडेशन यवतमाळ च्या अध्यक्षा वर्षा चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. मुरली राठोड सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या ...
Read more
तहसीलसमोर Samadhi Andolan.

Samadhi Andolan: शहरातील शासकीय कार्यालय परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी आरटीआय कार्यकर्ता दादाजी पोटे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली. लोटांगण आंदोलन केले. मात्र, कोणत्याही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गुरूवारी त्यांनी तहसील कार्यालयासमोर पाच फूट खड्डा खोदून समाधी आंदोलन केले. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले. येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, न्यायालय, एसडीओ कार्यालय, एसडीपीओ ...
Read more