*मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर*

आर्णी तालुका प्रतिनिधी : गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व तसेच आर्णी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी मणिपूर येथील हिंसक घटनेतील आदिवासी महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचार घडवून आणलेल्या दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे. अशा घोषणात आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी तीव्र निषेध केला. *मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी […]

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत !

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत ! 2024 मध्ये मतदारच ठरवतील राजकारणाची दशा आणि दिशा. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक राज्य व केंद्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत या घडामोडींचा जर विचार केला तर पूर्वीपासून चालत आलेली राजकीय परंपरा ही आता कोणती नागमोडी वळणे पार करून कोणत्या दिशेला जात आहे आणि या राजकारणाची दशा […]

दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात.

बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात .   दारव्हा – दारव्हा तालुक्यातील कारंजा रस्यावरील रामगांव ( रामेश्वर ) येथे नदीच्या पूराच्या पाण्याने हाहाःकार केला होता . त्यामध्ये अनेक घरे वाहून गेले . अनेक घरांची पडझड झाली.आणि त्यांचा […]

दोषींना फाशीची शिक्षा द्या मणिपूर घटनेचा तीव्र निषेध,१ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन,न्यायासाठी महिला रस्त्यावर.

यवतमाळ प्रतिनिधी मणिपूर घटनेचा तीव्र निषेध, १ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन. न्यायासाठी महिला रस्त्यावर. दोषींना फाशीची शिक्षा द्या. यवतमाळ शहरातील सर्व सामजिक संघटना तथा आदिवासी समाजबांधव मणिपूर येथील आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे वाकरिता १ ऑगस्ट ला यवतमाळ शहरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हा तीव्र […]

खा़.भावना गवळी-झुडपी जंगलाच्या जागेवर सौर उर्जा प्रकल्प उभारावा.

खा़.भावना गवळी यांची संसद अधिवेशनात मागणी. यवतमाळ : विदर्भातील हजारो नव्हे तर लाखो हेक्टर जमिनीवर कैक वर्षांपासून झुडपी जंगल असल्याने या जमिनीचा कुणालाही अन् कसलाही उपयोग होत नाही़ अशा या अनुत्पादीत झुडपी जंगलाच्या जमिनीवर केंद्र सरकारने सौर उर्जा प्रकल्प उभारुन शेतकरी बांधव तथा उद्योजकांना दिलासा द्यावा़ अशी मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात […]

“जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न”

यवतमाळ “जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न” विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वृध्दींगत होण्यासाठी जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. तसेच त्यांचा पदग्रहण समारंभ २६ जुलै २०२३ रोजी पार पडला. याप्रसंगी माननीय श्री योगेश डाफ सर (पंचायत समिती यवतमाळ गटशिक्षणाधिकारी), दामिनी पथकाच्या मुख्य दीपमाला भेंडे, बिंदू जोगळेकर, रेणू सांगळे तसेच […]

Vidarbha News – डॉ.राजू कसंबे यांना तारू लालवाणी पर्यावरण संरक्षण पुरस्कार.

यवतमाळ Vidarbha News डॉ.राजू कसंबे यांना तारू लालवाणी पर्यावरण संरक्षण पुरस्कार. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे तर्फे दिला जाणारा तारू लालवानी पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2023 डॉक्टर राजू कसंबे यांना प्रदान करण्यात आला.डॉक्टर राजू कसंबे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी असून सध्या मुंबई येथील प्रख्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेत सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत […]

शहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन.

यवतमाळ / प्रतिनिधी शहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन. शहरासह जिल्हाभरात अतिवृष्टी होत असल्याने अनेक समस्या मुळे नागरिक हैराण झाले आहे. पावसाळाच्या पूर्वी नगर परिषद कडून गटारांची स्वच्छता न झाल्याने शहरातील अनेक गटारे तुंबली परिणामी यातील पाणी आजूबाजूच्या घरात व दुकानात गेले. शहरातील तलाव फैल, गोदाम फैल, लोहारा, […]

BRS Maharashtra-‘केसीआर यांनी जाहिर केली बीआरएसची राज्य स्तरीय संचालन समिती’

शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष . राज्यातील वाढत आसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, विमा योजना,कर्जमाफी ,शेतकऱ्यांना दुबार पेरणी करीता मिळणारी मदत , आणि पूरग्रस्तांना मदत या सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे ,औरंगाबादचे मराठवाडा विभागीय कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी जाहीरपणे मागणी केली होती की ,तेलंगाना सरकारने ज्याप्रमाणे दुबारपेरणी , बी बियाणे करीता शेतकऱ्यांना प्रति एकर १००००/रुपये […]

जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” विषयावर कार्यशाळेचे आयोजन-यवतमाळ

  यवतमाळ जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक २७ जुलै २०२३ रोजी “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मोटार वाहन आर.टी.ओ कार्यालय, यवतमाळचे सहाय्यक निरीक्षक माननीय दिव्येश उबाले हे होते. ते वाहतूक सुरक्षा समिती सभेनिमित्ताने शाळेत आले असता त्यांनी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. सुरूवातीला त्यांनी अपघात, मृत्यूचे वाढते […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.