आमदार Sandip Dhurve यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रस्ता बांधकामास अखेर मुहूर्त सापडला.

आमदार Sandip Dhurve यांचे नेहरु नगर रहिवाशी यानी मानले आभार. तालुका प्रतिनिधी घाटंजी गेल्या दोन पंचवार्षिक पासून खरतड अवस्थेत असलेला नेहरु नगर येथिल रस्ता बांधकामांचे आज दी.२०/११/२३ रोजी नगर विकास निधी अंतर्गत १० लक्ष रु च्या निधीत क्रॉक्रेट रस्ता बांधकामास फाजलाणी ते रामटेके यांचे घरापर्यंत रस्ताही आज मुहूर्त सापडला. हा रस्ता बांधकामास उद्घाटन प्रसंगी घाटंजी ...
Read more

सकल धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी.

बाभूळगाव ता प्र मोहम्मद अदीब तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन. महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे अंमलबजावणी करिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळी धनगर बांधवांनी आमरण उपोषण केले तेव्हा सदर उपोषण सोडतेवेळी सरकारने धनगर समाजाला पन्नास दिवसांत आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले. पन्नास दिवसात निवृत्त न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन ज्या चार राज्यांनी धनगरांना ...
Read more

संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय ठीय्या आंदोलन.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचारिकावरील होणाऱ्या आर्थिक व मानसिक अन्याय विरोधात व संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बाभुळगाव पंचायत समितीच्या आवारात  दिनांक 20नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व   संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे. आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत ...
Read more

आदिवासींनी आंदोलनासाठी तयार राहावे: Dashrath Madavi

बाभुळगांव: आदिवासींच्या महापुरुषांचे इतिहासाचे विकृतिकरण करुन त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आदिवासींची जात चोरण्याचे प्रकार वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर जे गढ किल्ले आदिवासींचे आहेत ते हल्ली इतरांच्या नावाने चोरण्याचे प्रकार सुरु झालेले आहेत. हे असेच होत राहीले तर आदिवासींची वाटचाल गुलामीकडे होऊन स्वतः चे अस्तित्व गमावुन बसेल. असे होवु द्यायचे ...
Read more

संविधानाने दिलेला न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी ओबीसींची लढाई – Dr B D Chavhan

26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या OBC एल्गार मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन. उमरखेड: इतर मागासवर्गीय जातींसाठी संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाचा न्याय हक्क आपल्या लेकरांसाठी अबाधित ठेवण्यासाठी घुसघोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निकराची लढाई लढण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत दि 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्याला समस्त ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ...
Read more

Madhav Kohle यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने बोटोणी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंञी तथा केंद्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य आदिवासी प्रबोधन तथा आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मा.श्री. हंसराजजी अहीर यांचे नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राजुभाऊ डांगे, जिल्हा अध्यक्ष मा.श्री .तारेंद्र बोर्डे, प्रदेश ...
Read more

Reading Culture “जनजागृती” साठी शिक्षकाची सायकल भ्रमंती.

आबिद फानन Reading Culture अलीकडे कमी झाली आहे. तरुण वर्ग मोबाईल मध्ये जास्त वेळ देत आहे. यामुळे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी छोटे छोटे प्रयोग झाले पाहिजे,काही उपाय योजना केल्या पाहिजेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी परभणी येथील शिक्षक विनोद शेंडगे यांनी मागिल १५ तारखेपासून सायकलने परभनी ते नागपूर प्रवास सुरु केला आहे. ...
Read more

शिकेल तोच टिकेल – Dr. Vishnu Ukande

इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी. इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी ...
Read more

घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला,या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.

घाटंजी : काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढत आहे. अशातच घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला. सकाळी सकाळी थंड पाण्याचा अंदाज न आल्याने या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.अशातच हा वृद्ध आपली शुद्ध हरपून बसला. त्याचे शरीर हे पाण्यावर तरंगून राहिले होते. अशातच काही जागरूक नागरिकांनी वृद्धाचा मृतदेह हा नदीच्या ...
Read more

पाटण बोरी येथून रुग्णाच्या सेवेकरिता Sawangi Meghe जाण्याकरिता बस सेवा मोफत.

पाटण बोरी: पाटण बोरी येथून रुग्णांच्या सेवेकरीता दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था Sawangi Meghe वर्धा यांच्याद्वारे मोफत रुग्ण बस सेवा शुभारंभ दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:३० वाजता सामाजिक कार्यकर्ते श्री रामजी खैरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. गरीब मोल मजुरी करणाऱ्या लोकांना सावंगी मेघे येथे दवाखान्यात जाण्या येण्याकरीता करिता ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.