Babhulgaon Crime: रेणुकापूर येथील महिलेचा आकस्मित मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Babhulgaon Crime: घरीच एका 85 वर्ष महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील रेणुकापूर येथे दि.2डिसेंबर रोजी  दुपारी 1वाजताच्या सुमारास घडली. सिंधूबाई भरत पोवते 85 वर्ष रा. रेनुकापुर असे मृतक महिलेचे नाव आहे. विश्वास भरत पोवते  व त्यांची पत्नी हे दोघेही शेतात कामासाठी गेले होते. मृतक सिंधूताई व तिचा  नातू महेश  ...
Read more

बाभुळगाव भाजपाचा विजय जल्लोष.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* विधान सभेत मध्य प्रदेश, राजस्थान,व छतीसगड येथे बहुमताने भाजपने विजय मिळवल्याने बाभूळगाव येथील भारत माता चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर नाचून,फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपाचे सतीश मानलवार, हेमंत ठाकरे,सोनू शर्मा,गोलू अलोने, विवेक बुरेवार, नितीन परडखे ,मिलिंद नवाडे, चुडामन मदारे, संजय खोडे,सुरेश वर्मा, विक्की परडखे, सतीश, उभाड, अमरदीप शास्त्री, ...
Read more

बाभूळगाव सागरच्या निधनामुळे कोपरा जानकर येथील संदल कार्यक्रम रद्द.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव पासून जवळ असलेल्या कोपरा जानकर येथील सागर वाईकर याचे दोन दिवसांपूर्वी शेतात विद्युत शॉक लागून निधन झाल्यामुळे दरवर्षी धुमधडाक्यात काढला जाणारा कोपरा जानकर येथील मलंग शहा बाबा यांचा संदल कार्यक्रम रद्द करण्यात येऊन हिंदू , मुस्लिम एकतेचा, एकात्मतेचा संदेश देण्यात आला. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कोपरा जानकर येथील हजरत ...
Read more

बाभुळगाव | गणोरी येथील युवकांचा भाजपा प्रवेश.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बाभुळगाव तालुक्यातील गणोरी येथे शंभर हून अधिक युवकांचा दि. 1 डिसेंबर  रोजी गणोरी येथे झालेल्या एका  उद्घाटन प्रसंगी  भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला. भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदी व राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन गणोरी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश ...
Read more

Election Results: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* Election Results: आज देशामध्ये तीन राज्याचा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या बाजून जनताजनार्दनांनी कोल दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय झाला त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा पवार यांच्या समर्थकांनी नायगाव शहर ...
Read more

कंकरवाडी येथे आमदार अमित झनक यांची भेट.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी घराला आग लागून अख्खे घर जळून खाक झाले आहे कंकरवाडी येथील हसीना बी यांच्या घराला आग लागून जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. शेख हसीना बी ही शेतमजूर महिला असून आपली सासू व एक मुलासह आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे व ...
Read more

बाभूळगाव अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* Babhulgaon Elections: फोटोमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे दिसत आहे. बाभूळगाव निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे अशातच बाभूळगाव तालुक्यातील मालापूर व करळगाव या दोन गावाच्या मतदान केंद्राची पाहणी शुक्रवारला दुपारी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केली. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांचे शुक्रवारला दुपारी बाभुळगाव तालुक्यातील मालापूर ...
Read more

Yavatmal | मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा.

मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा. मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, एकमेकांच्या समोर भारत- पाकिस्तान सारखी लढाईची परिस्थिती आपण डोळ्यांनी बघतो आहोत, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप जोकरपणे चालू आहे ,कधी ठिणगी पडेल आणि वणवा पेटेल ,याचा ...
Read more

काळी प्रकरणात बिरसा ब्रिगेडचा जेलभरोचा इशारा.

*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी* खोटे गून्हे मागे मागे घ्या, तपास इतर पोलीस स्टेशनला द्या : बिरसा ब्रिगेड पुसद/. काळी (दौलत.) येथील शॉक लागून मृत्यु झाल्याच्या घटनेचा तपास इतर पोलीस स्टेशनला देन्यात यावा, निर्दोष व्यक्तींवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा जेल पूर्व आंदोलन करू असा इशारा बिरसा ब्रिगेडने सहाय्यक जिल्हा ...
Read more

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने नायगाव तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थाचे उद्घाटन व जिल्हास्तरीय कार्यकारणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली असून. त्याचबरोबर नायगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यात तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असून नायगाव तालुक्यातील विविध गावातून अनेक पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे व ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.