Accident Case: मोटारसायकल अपघातात युवा व्यवसायीक ठार.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* Accident Case: शेंबाळपिंपरी येथे कापड व्यवसाय करणारा युवा व्यवसायीक मोटार सायकलने जात असताना झालेल्या अपघातात ठार झाला. दगडधानोरा येथील गणेश रामदास वाघ हा युवक गेल्या काही वर्षांपासून कापड व्यवसाय करायचा आणि रात्री गावाकडे मोटार सायकलने परत जायचा. रात्री गणेश मोटारसायकलने उमरखेड मार्गे दगडधानोऱ्याकडे जात असताना शेंबाळपिंपरी पासुन तीन ...
Read more
Lions Junior College ने शि.प्र.मं.क्रिकेट करंडक पटकावला.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी द्वारा आयोजित शिक्षण प्रसारक मंडळ तालुका स्तरीय क्रिकेट करंडक स्पर्धा (२०२४) मुलींच्या अंतिम सामन्यात Lions Junior College ने लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचा 13 धावांनी पराभव करून शिक्षण प्रसारक मंडळ क्रिकेट करंडक जिंकला. या विजयी संघात परिणीता माथनकर (कर्णधार), सुहानी काळे, सुहाना चौरसिया, श्रावणी गोबाडे,निलम देवहारी. रेश्मा ...
Read more
कुटुंर येथे ३३ वर्षे नंतर झाल्या संवगडयाचे गेटुगेदर.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर शाळेतील SSC १९९२ बॅच दहावीच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचा ३३ वर्षे नंतर पहिले १०२ पैकी ६५ विध्यार्थी उपस्थिती स्नेह मिलन कार्यक्रम नुकताच कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल येथे भरघोस उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवन म्हणजे जीवनातील एक कधीही न विसरता येणारा अविस्मरणिय ...
Read more
मराठा समाजाचा कुणबी नोंदीचा आकडा मुख्यमंत्री खोटा सांगत आहेत – Sanjay Lakhe Patil

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक Sanjay Lakhe Patil यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना संजय लाखे पाटील म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
Read more
पुसद येथील रिंग रोड साठी ४८ कोटी ६४ लाख रुपये मंजूरी.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* खासदार भावनाताई गवळी व आमदार निलय नाईक पुसद यांच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पुसद येथील रिंग रोड ची समस्या निकाली निघाली आहे. खासदार भावनाताई गवळी व आमदार निलेय भाऊ नाईक पुसद यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केली आहे या रिंग रोड मुळे शहराच्या आर्थिक ...
Read more
मनोज जरांगे यांच्या मागणीला यश आल्याने नरसी चौकात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* संघर्षे योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या व समस्त मराठा समाज बांधवांच्या मागणीला यश आल्याबद्दल मराठा समाजाच्यावतीने नरसी येथील चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.या वेळी जय भवानी जय शिवराय अस्या घोषणा ही देण्यात आल्या. शासनाने अध्यादेश काढून महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ देण्याचे महाराष्ट्र शा सन राजपत्र ...
Read more
Manoj Jarange Patil: Maratha Arakshan मंजूर, अध्यादेश निघणार यवतमाळात शिवसेना (उबाठा) कडून जल्लोष साजरा.

यवतमाळ: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले Maratha Arakshan आंदोलन आज शासनाच्या अध्यादेशामुळे संपले आहे. या आंदोलनाचे प्रमुख नेते Manoj Jarange Patil यांनी महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मंजूर केले असून आता अध्यादेश निघणार असल्याने मराठा आंदोलन संपल्याची घोषणा केली ही माहिती शनिवारी सकाळी त्यांनी दिली. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान ...
Read more
कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियाना राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. गोपाल पाटील डॉ.संघर्ष राठोड , डॉ. क्रांतीकुमार नवंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श कुष्ठरोग अभियान राबविण्यात येत आहे. अभियाना संदर्भात गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती ...
Read more
भारतीय संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी – Sanjay Khode

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* आपल्या देशात लोकशाही आहे. आपली संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी असून जन्म देणारी जरी आईवडील असले पण भारत माता ही पोसनारी आई आहे. त्यामुळे भारत माताचा नेहमी आदर्श ठेवावा असे मत Sanjay Khode यांनी व्यक्त केले. प्रजसत्ता दिनानिमित्त बाभूळगाव येथील यवतमाळ अर्बन बँक बाभूळगाव येथे दरवर्षी प्रमाणे भारतमाता पूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन ...
Read more
बाभूळगावात रंगला खेळ पैठणीचा बाहाड, भूरणे,साहू, चौवळे, बोरकर ठरले पैठणीचे मानकरी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* भारतीय जनता पक्ष महिला आघाडी बाभूळगाव यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून नमो चषक खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या खेळाचे आयोजन दि.24 जानेवारी रोजी स्थानिक नगर पंचायतच्या प्रांगणात करण्यात आले होते. कुटुंबाच्या रोजच्या दैनंदिन कार्यात माता-भगिनींना स्वतःसाठी वेळच मिळत नाही.महिलांचे एकमेकांशी हीतगुंज व्हावे एकमेकांना भेटता यावे व नवीन कल्पना विचाराची ...
Read more