CBSE Pattern in Maharashtra : आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये CBSE Pattern लागू होणार.

CBSE Pattern in Maharashtra : महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र आता हा निर्णय नव्या चिंता आणि संभ्रमांमुळेवादात सापडताना दिसत आहे.सरकारने नव्या शैक्षणिक सत्रात नवा शिक्षण पॅटर्न अमलात आणण्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यात शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हा 30 टक्के आणि सीबीएससी चा अभ्यासक्रम 70 ...
Read more
Yavatmal Professor Suicide News : यवतमाळ बापूजी अणे महाविद्यालयाचे प्राध्यापाक संतोष गोरे यांची रेल्वेखाली आत्महत्या.

Yavatmal Professor Suicide News : यवतमाळ शहरातील लोकनायक बापूजी महिला महाविद्यालयात कार्यरत असलेले 54 वर्षीय प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे निवासी जयहिंद चौक यवतमाळ यांनी धामणगाव रेल्वे येथे मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार 24 मारच्या पहाटे धामणगाव रेल्वे येथे त्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले.प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे 54 रा.यवतमाळ हे बापूजी अणे कॉलेजमध्ये अंग्रेजी ...
Read more
Weather Forecast : राज्यात अनेक जिल्ह्यात 21 आणि 22 मार्चला अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता?

Weather Forecast : सध्या उन्हाळ्याचा वातावरण सुरू असून मार्च महिन्यापासून महाराष्ट्रात कडक ऊन पडण्याला सुरुवात झालेली आहे.सोबतच महाराष्ट्रात तापमान वाढला असताना दर दिवशी पारा चढत आहे.मात्र या बदलत्या ऋतूंमध्ये आता राज्यात वातावरणात पुन्हा मोठा असा बदल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता ...
Read more
महाराष्ट्रातील MSRTC ची Shivshahi Bus सेवा बंद होणार ? जाणून घ्या कारणे ?

Shivshahi Bus : तत्कालीन महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांना आरामशीर आणि सुविधाजनक प्रवासासाठी मोठ्या गाजावाजा करीत शिवशाही एसटी बस सेवा काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती.मात्र आता एमएसआरटीसीच्या उदासीन कामकाज आणि या शिवशाही बसेसचे योग्य देखभाल न झाल्याने आता शिवशाही बस सेवा एकूणच बंद होण्याच्या मार्गावर आलेली आहे. {MSRTC SHIVSHAHI ...
Read more
Womens Name New Policy : राज्यात महिलांच्या नावापुढे आईचे नाव की,पतीचे ? महिलांच्या नाव नोंदणीचा संभ्रम लवकरच दूर होणार!

Womens Name New Policy : महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या अधिकारासंदर्भात महाराष्ट्रात सरकारकडून विविध पाऊले उचलली जात असतानाच राज्य सरकारने महिलांच्या नावांच्या नोंदणी संदर्भात नवा आणि मोठा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या शासकीय स्तरावर नाव नोनाद्नी करताना विवाहित महिलांना आईचे नाव नोंदवावे कि,पतीचे याबाबत अडचणी येताना दिसत आहे. यानुसार आता राज्यभरात सरकार महिलांच्या नाव नोंदणीसाठी ...
Read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आणि सैन्यात कशी होती मुस्लिमांची भूमिका? | Muslims Role in Chatrapati Shivaji Maharaj Kingdom

Muslims Role in Chatrapati Shivaji Maharaj Kingdom : सध्या महाराष्ट्रात ऐतिहासिक घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर छावा चित्रपट खूप चर्चेत आहे.देशात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले मराठा स्वराज यांनी त्याच्या इतिहासाबाबत चर्चा होत असताना महाराष्ट्रात मराठा स्वराज्यात आपला राज चालविताना छत्रपती शिवाजी महाराज यांची सैन्य आणि प्रशासना रचना खूप चर्चेत आहे.{Chatrapati Shivaji Maharaj } जातीधर्मला दूर ठेवून 350 ...
Read more
Maharashtra Teachers : 5 हजार 600 शिक्षकांना लवकरच मिळणार ५६ कोटींची रक्कम !

Maharashtra Teachers : राज्य शिक्षण संचालक विभागाकडून मुंबई विभागातील तब्बल 6500 शिक्षकांना आता त्यांच्या विविध थकीत बिलांची 56 कोटींची रक्कम लवकरच बैंक खात्यात जमा होणार आहे. यासाठी शिक्षण संचालकाकडे नुकतेच एकूण 56 कोटींची सप्लीमेंट बिले मंजुरीसाठी पाठविण्यात आलेली आहे. याला लवकरच मंजूर मिळून शिक्षकांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे.यामुळे दीर्घ काळापासून आपल्या बिलांची रक्कम मिळणारी ...
Read more
Contract Employee : राज्यात कंत्राटी कामगारांसाठी समान काम समान दाम” तत्वावर किमान वेतन कायदा लागू होणार!

Contract Employee : राज्यात आता समान काम समान काम या तत्त्वावर राज्यभरात कंत्राटी कामगारांना वेतन मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील कंत्राटी कामगारांना दिलासा देण्यासाठी या संदर्भात कायदा तयार करून त्याला लागू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता राज्यात किमान वेतन कायद्यांतर्गत मसुदा तयार करण्यात येणार,असून या कायद्यांतर्गत कंत्राटी कामगारांना समान काम समान काम या तत्त्वावर ...
Read more
MSRTC Buses Live Location App : आता तुमच्या मोबाईलवरच मिळेल “लालपरी” चे लाईव्ह लोकेशन!

MSRTC Buses Live Location App : महाराष्ट्रात आता राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट बुकिंग केल्यानंतर ज्या एसटी बस मधून प्रवास करायचा आहे,त्या ST बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईल फोनवरून मिळणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एसटी बसेस मधून नागरिक प्रवास करतात.एमएसआरटीसी एसटी बसेस मध्ये प्रवास करण्यासाठी बस स्थानकावर पोहोचल्यास निर्धारित एसटी बस ...
Read more