वसमत बस स्टॅंड कार्नर वरिल अतिक्रमन काढण्याची व या भागात दिवसभर आवैद दारू गुटखा सावकारी जोराने चालू आहे हेही बंद करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आलेली आहे.

वसमत बस स्टॅंड कार्नर वरिल अतिक्रमन काढण्याची व या भागात दिवसभर आवैद दारू गुटखा सावकारी जोराने चालू आहे हेही बंद करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आलेली आहे. हिगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर वसमत बस स्टॅंड कार्नर पाटील नगर , सिद्धेश्वर शाळे कड जाणाऱ्या रोड वरील अतिक्रमन काढण्या बाबतचे निवेदन येथील सुज्ञ प्रतिष्ठीत नागरीकांनी प्रशासनास […]

विदयुत तारांना वाऱ्या मुळे झाडांच्या फांदया लागुन बत्ती गुल होण्याचे प्रकारात वाढ.

विदयुत तारांना वाऱ्या मुळे झाडांच्या फांदया लागुन बत्ती गुल होण्याचे प्रकारात वाढ हिंगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर वसमत शहरातील जयप्रकाश वसाहत , कौठा रोड येथे विदयुत खांबा च्या तारेखालील झाडाच्या फांदया वाढल्याने अवकाळी वाऱ्यामुळे तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन थिंलग्या उडुन डि.पी. वरील फ्युज उडण्यामुळे वारंवार लाईन जात आहे . यामुळे ग्राहकांना व कर्मचारी बांधवाना […]

Basmath Railway Station : वसमत रेल्वे स्टेशन वर असुविधा.

वसमत रेल्वे स्टेशन वर असुविधा. **हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर** वसमत येथील रेल्वे स्टेशन वर नविन स्टेशन झाल्यावर प्रवाशां करिता असलेले सुविधा अजुन ही इतक्या वर्षानंतरही रेल्वे प्रशासनाने उपलब्द करूण दिले नाही.वेटिंग हॉल व कॅन्टीन असतानाही प्रवाशासाठी उपलब्ध नाही सकाळी पाच वाजता व रात्री उशीरा ही रेल्वे थांबा असल्याने मोठया प्रमाणात आरक्षीत व अनारक्षीत प्रवासी […]

लोहारागावात भर उन्हाळ्यात पाणीटंचाई.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर जिल्हा अकोला* २०० लिटर पाण्याठी मोजावे लागतात ५० रुपये. बाळापूर जिल्हा अकोला:- दरवर्षीचा उन्हाळा हा महाराष्ट्रात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही राज्यात पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर अकोला प्रशासन सुस्त असल्यामुळे आहे.कारण लोहारा येथील मन नदीवरील कवठा बाॅरेज मागील कित्येक वर्षांपासून बांधुन ठेवले आहे. परंतु त्या धरणात पाणीच अडविले नाही. […]

राष्ट्रीय लोक अदालतीच्या तारखे मध्ये बदल.

*प्रतिनिधी:- जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला* अकोला- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे दिनांक 5 मे 2024 रोजी जिल्हा न्यायालय परिसर येथे आयोजन करण्यात आले होते तसेच सर्व तालुका न्यायालय परिसरामध्ये आयोजन करण्यात आले […]

सगळे कुटुंब घरात झोपलेले असतांना पावणे सहा लाखाचा ऐवज लंपास.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)* पातुर तालुक्यातील आलेगाव येथील शुक्रवारी रात्रीची घटना. पातुर: स्थानिक वंजारीपुरा भागातील रहिवासी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सगळे कुटुंबीय झोपलेले असतांना घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोख असा एकूण तब्बल पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना घडली. याचवेळी गावातील आणखी दोन […]

चना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे.

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री […]

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला* अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा जेणे करून आपल्या मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन पालक आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण कमाई च्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शिक्षणाचा खर्च व त्याचा दर्जा जोपासता जोपासता पालकांची मेहनत करून […]

विद्युत प्रवाहात अचानक वाढ विद्युत उपकरणे जळाली.

*बाभुळगव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभूळगाव येथील वार्ड क्र. 2, नर्मदा ले आऊट मधील आज दि.22 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विज प्रवाह अचानक वाढून येथील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले याबाबतची तक्रार या वार्डातील  यांनी कार्यकारी अभियंता म. रा वि. वितरण कंपनी यवतमाळ यांच्या कडे केली असून,यात नुकसान भरपाईची मागणी केली आहे. […]

Yavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.