Lok Sabha Elections 2024: मनसे – भाजप यांची भाऊबंदी?

Lok Sabha Elections 2024: महायुतीला आता राज ठाकरेंची ताकद मिळणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीमध्ये अमित शहा सोबत बैठक होणार असल्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी कालच दिल्लीमध्ये राज ठाकरे रवाना झाले आहेत. महायुतीला मनसेचे इंजन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज ...
Read more

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात मतदान कधी? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर.

Lok Sabha Elections 2024: 17 व्या लोकसभेची मुदत 16 जून 2024 रोजी संपणार आहे. भारतीय राज्यघटनेचा कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाला संबंधित अधिकार, कर्तव्ये आणि कार्ये प्रदान करण्यासाठी नवीन लोकसभेची स्थापना करण्याचे, निवडणुका आयोजित करण्याचे वेळापत्रक आले आहे. या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन, भारताच्या निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष, ...
Read more

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more

One Nation One Election.

One Nation One Election: एक अत्यंत महत्वाचा मुद्दा भारतात वेगाने वाढत आहे तो म्हणजे एक राष्ट्र, एक निवडणूक. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुकांबाबत समितीने 14 मार्च 2024 रोजी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला. देशभरात एकाचवेळी निवडणुका राबविण्याच्या शिफारसी मांडण्यासाठी मागच्या वर्षी ...
Read more

Gangster Marriage: लग्नाच्या बंधनात अडकले गँगस्टर आणि लेडी डॉन!

Gangster Marriage: कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ काला जठडी आणि लेडीज डॉन उर्फ अनुराधा चौधरी यांचे लग्न मंगळवारी 12 मार्च 2024 रोजी प्रचंड अशा सुरक्षा तैनातीमध्ये पार पडले. सोशल मीडियावर या ट्रेंड करणाऱ्या लग्नात वराती पाहुणे दुसरे कुणी नसून पोलीस खुद्द होते, ज्यांनी काला जठडी याला गंभीर अपराधाखाली अटक केली होती आणि तो सध्या तिहार जेलात ...
Read more

Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रे समेत Rahul Gandhi पोहचले महाराष्ट्रात.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसचे नेते Rahul Gandhi यांच्या भारत जोडून यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याचे सुरुवात नंदुरबार मधून झालेली आहे. काल सकाळपासून राज्यातील दिग्गज नेते नंदुरबार मध्ये उपस्थित होते. यात्रेची सुरुवात 12 मार्च 2024 पासून सुरुवात झाली असली तरी यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी चैनीथला, विश्वजीत कदम पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज ...
Read more

Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाने वाजवली एसबीआयच्या कानशिलात!

एसबीआय (SBI) वर कोर्टाचा कडक ऑर्डर. Electoral Bonds: 16000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपी एसबीआयच्या मागून लपलेला भ्रष्ट कारभार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे सुप्रीम कोर्टाने 6 मार्च 2024 रोजी पर्यंत संपूर्ण डेटा इलेक्टोरल बॉंड च्या स्वरूपातून कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती रुपये दिले या फंडची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने द्यावी ...
Read more

CAA Rules Notified: आजपासून संपूर्ण देशात CAA कायदा लागू.

CAA Rules Notified: दिल्लीतून CAA वर आता अधीसूचना जारी झालेली आहे. मोदी सरकारचा अजून हा एक मोठा निर्णय म्हणायला हवा. CAA वर केंद्र सरकारकडून चार वर्षानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया नागरिकत्व कायदा. CAA (Citizenship Amendment Act) म्हणजे काय? गेल्या काही वर्षांपासून देशभरात CAA-सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याच्या विरोधात निदर्शने दिसून येत होते. ...
Read more

National Creators Award 2024 : भारताचे बेस्ट इनफ्लूएन्सर्स.

National Creators Award 2024 : PM Narendra Modi यांनी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले, ज्यामध्ये त्यांनी देशातील डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटरला सन्मानित केले. युट्युबर, इंस्टाग्रामवर रिल्स बनवणारे, वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह राहून स्वनिर्मित कॉन्टेन्ट पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना आज सरकारने दिल्ली येथील “भारत मंडपम” येथे पहिल्यांदाच “नॅशनल क्रियेटर्स पुरस्कार 2024” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 मार्च शुक्रवारी ...
Read more

Nita Ambani: अबब! 500 कोटींचा हार, नीता अंबानींनी मिरवला थाट.

मुकेश अंबानी आणि Nita Ambani यांनी अलीकडेच जामनगरमध्ये त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि होणारी सुन राधिका मर्चंट यांच्यासाठी तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलेब्रेशन आयोजित केला होता. हा कार्यक्रम एक विलक्षण कार्यक्रम होता ज्यामध्ये अनेक जागतिक नेते, अब्जाधीश आणि जगभरातील सेलिब्रिटी उपस्थित होते. अहवालानुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या तीन दिवसांच्या उत्सवासाठी अंबानींनी सुमारे 120 ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.