8th Pay Commission आयोगात पगार किती वाढेल? फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण गणित जाणून घ्या.

२०२६ पासून 8th Pay Commission नवीन वेतन रचना लागू होऊ शकते, कर्मचाऱ्यांना १८-२४% पगारवाढ मिळू शकते लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नजरा आता आठव्या वेतन आयोगावर (आठव्या सीपीसी) लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ पासून ते लागू केले जाऊ शकते, ज्याचा फायदा कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही होईल. सातव्या वेतन आयोगानंतर, नवीन वेतन आयोगात पगार रचनेपासून ...
Read more
जाणून घ्या, काय आहे e PAN Card आणि ते कसे डाउनलोड कराल ?

भारत सरकारच्या आयकर विभागाने e PAN Card ची सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या डिजिटल उपक्रमामुळे प्रक्रिया जलद आणि सोपी तर होतेच, शिवाय पर्यावरणाचे रक्षण करण्यासही मदत होते. आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड घरी बसून कोणत्याही अडचणीशिवाय मिळवू शकता. e PAN Card म्हणजे काय ? e PAN Card हे पारंपारिक ...
Read more
कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण.पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता! | Petrol Diesel Prices

Petrol Diesel Prices : जगभरात कच्च्या तेलाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. सध्या ब्रेंट क्रूडचे दर ६१ डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जुलै २०२५साठी ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.६१% नी कमी होऊन प्रति बॅरल ६०.६९ डॉलरवर आले आहेत, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड जून २०२५साठी ५७.७३ डॉलर प्रति बॅरलवर आहे. या ...
Read more
सोन्याचा भाव कोसळला! लग्नसराईत मोठी खुशखबर. खरेदीसाठी सुवर्णसंधी! | Gold Price Today

Gold Price Today : ऐन लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तब्बल ८ हजार रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे, ज्यामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा खरेदीदारांची गर्दी दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याचे ...
Read more
LPG Rates Update : एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात आनंदाची बातमी, सिलेंडरच्या दरात मोठी कपात

LPG Rates Update : मे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे, ज्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) १ मे २०२५ पासून नवीन दर लागू केले आहेत. यानुसार, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर १४.५० रुपयांची घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ...
Read more
LPG Gas Cylinder : कमर्शियल LPG गॅस सिलेंडरच्या दरात 41 रुपयांची कपात !

LPG Gas Cylinder : मंगळवारी 1 एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाले आहे.एलपीजी व्यावसायिक गैस सिलेंडर स्वस्त झाले असून एकूण किमतीत 41 ते 45 रुपये इतकी कपात करण्यात आलेली आहे. आज पासून LPG ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी विविध शहरातील व्यवसाय सिलेंडर साठी हे नवीन जाहीर केले आहे.दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कमी करण्यात ...
Read more
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची 2 टक्क्यांची महागाई भत्ते वाढ अंतिम ठरणार ? सरकारने दिली महागाई भत्तेवाढ!

DA Hike : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी दिलेली आहे केंद्र सरकारकडून अथवा वेतन आयोग 2016 दरम्यान लागू होणार आहे मात्र यापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांनी मोठा असा गिफ्ट दिलेला आहे.शुक्रवारी केंद्रीय मंडळ मंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. महागाई भत्तावाढीला केंद्र सरकारने ही मंजुरी दिलेली आहे.महागाई भत्त्याचे ...
Read more
आता केंद्र सरकारची Sahkar Taxi सेवा देशभरात सुरू होणार.अमित शहांची घोषणा.

Sahkar Taxi : आता केंद्र सरकारने सार्वजनिक सेवाभावातून देशभरात नागरिकांना आणि Tax iचालकांना फायदा देण्याच्या उद्देशाने सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.देशात Ola-Uber आणि इतर खाजगी कंपन्यांना स्पर्धा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी वाहनातून ट्रॅव्हलिंग करताना जास्त आर्थिक खर्च करावा लागतो. त्यामुळे आता सरकारने थेट गव्हर्नमेंट टॅक्सी स्कीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात केंद्रीय ...
Read more
Maharashtra Weather Updates Today : पुढील 24 तासात महाराष्ट्रात या भागात कोसळणार अवकाळी पाऊस

Maharashtra Weather Updates Today : मागील आठवड्यात राज्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आता हवामान विभागाने नवा अलर्ट जारी केलेला आहे.नुकतेच हवामान विभागाने जारी केलेल्या यलो अलर्ट नंतर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने आपला असर दाखविला. या अलर्ट नंतर गोवा समुद्र किनारपट्टी आणि इतर भागात तसेच मिरज,सांगली, सिंधुदुर्ग आणि सातारा ...
Read more