Chandrapur News: सरपंच संघटना करणार आंदोलन!

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* खनिज विकास निधी वाटपात अनेक ग्रामपंचायतीला डावलले. नेत्यांच्या मर्जीतल्या ग्रामपंचायलाच मिळतोय निधि. Chandrapur News: चंद्रपूर जिल्हात अनेक मोठे उद्योग मोठ्या खदानी व कंपन्या आहेत. जिल्ह्याचा जवळपास 700 कोटी रुपये खनिज विकास निधी आत्तापर्यंत अखर्चित असल्याचे समजते. सदर निधीबाबत दोन महिने आधी जिहानियोजन भवन येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी अॅडवांटेज चंद्रपूर इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह चे आयोजन.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* चंद्रपूर जिल्हा प्रशासन, एम.एस.एम.ई., एमआयडीसी व एमआयडीसी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. 4 व 5 मार्च 2024 रोजी अॅडवांटेज चंद्रपूर “इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह”चे आयोजन वन अकादमी येथे करण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक … Read more

Chandrapur Crime : अखेर मृत्यूशी झुंज संपली मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू!

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटक* Chandrapur Crime : आई- वडिलांना घरात डांबून ठेवून मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या वडीलांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना कोरपना तालुक्यातील लोनी गावात बुधवारी (दि.२१) दुपारी घडली होती. कमला पांडुरंग सातपुते … Read more

Chandrapur Police दलाकडून “नव चैतन्य” पोलीस महोत्सव कार्यकमाचे आयोजन.

**चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी : प्रमोद खिरटकर** Chandrapur Police :सर्व नागरीकांना चंद्रपूर पोलीसांकडून विशेष आमत्रंण. शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 रोजी पोलीस फुटबॉल ग्रॉऊन्ड ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन “नव चैतन्य” पोलीस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर पोलीस महोत्सवात सहभागी होवुन पोलीस दलातील दैनंदिन कार्यप्रणालीची … Read more

मुलाकडून कुऱ्हाडीने आईची हत्या. वडील जखमी.

**प्रमोद खिरटकर : चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी** मुलाकडून कुऱ्हाडीने आईची हत्या. वडील जखमी. कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे.यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे.उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल … Read more

Voice of Media कोरपना तालुका कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर.

**प्रमोद खिरटकर :चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी** Voice of Media कोरपना तालुका कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची कोरपना तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी चे नांदाफाटा बातमीदार प्रमोद वाघाडे,उपाध्यक्षपदी दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी प्रमोद खिरटकर तर सरचिटणीसपदी दैनिक लोकमत चे नांदा फाटा बातमीदार … Read more

Warora: ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे Sant Sevalal Jayanti साजरी.

Warora: दिनांक १५ फरवरी २०२४ ला Sant Sevalal Jayanti साजरी करण्यात आली हा कार्यक्रम डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता. संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ विरुडकर व वंदना विनोद बरडे यांनी करून माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी ओमकार मडावी सीनिअर क्लाॅर्क,स्वेता लोखंडे ज्युनिअर … Read more

Warora: International Book Day व वसंत पंचमी महोत्सव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा व Pulwama येथील शहीद वीरांना श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Warora: International Book Day व वसंत पंचमी महोत्सव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा व Pulwama येथील शहीद वीरांना श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी डॉ.खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे अधीसेवीका श्री ठाकुर,नकले … Read more

राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.मागील तेरा वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे.या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह,काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन,नाटक आणि आत्मकथन … Read more

Zila Parishad School: जिल्ह्यात ६६ केंद्रप्रमुख तर मुख्याध्यापकांची ५५ पदे रिक्त.

पदे भरायला अडचण काय?: शालेय शिक्षणावर परिणाम. मूल: शालेय प्रशासन व्यवस्थित चालावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळेत (Zila Parishad School) उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे पद निर्माण केले; मात्र जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत ६६ केंद्रप्रमुख व ५५ उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची पदे रिक्त असल्याने मुख्याध्यापकाविना शाळा चालत आहेत. तसेच केंद्रप्रमुखाचा पदभार विषय शिक्षकाकडे दिला गेला आहे. … Read more