Category: चंद्रपूर
अवध रित्या उत्खनन करताना पोकलेन सह हायवा जप्त.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* कोरपना तहसीलदाराची धडक कारवाई ; पारडी पैनगंगा नदी घाटातील प्रकार कोरपना तालुक्यातील पारडी येथील पैनगंगा नदी घाटावर कोरपना चे तहसीलदार पी एस व्हटकर यांचे नेतृत्वात महसूल पथकाने धाड टाकून अवध रित्या रेती उत्खनन करताना एक हायवा व पोकलेन जप्त केले. ही कारवाई बुधवार दिनांक ६ ला दुपारी साडे तीन वाजताच्या […]
UltraTech Cement Limited, माणिकगड तर्फे बैलमपूर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* UltraTech Cement Limited, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाचा आरोग्याकडे लक्ष देत आज बैलमपूर येथील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेत. या शिबिरात एकूण 107 वृद्ध महिला व पुरुष यांची तपासणी करून त्यांना औषपचार करण्यात आला तर एकूण 70 लोकांच्या डोळ्याचा नंबर […]
UltraTech Cement Limited, माणिकगड तर्फे नाली बांधकामाचे भूमिपूजन.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* UltraTech Cement Limited, माणिकगढ समाजाच्या विकास करीत असताना आजूबाजूच्या गावातील स्वच्छतेकडे लक्ष देत, मानोली गांवतील नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देत नाली बांधकामचे काम मंजूर केलेत. आज या नाली बांधकामाचे भूमिपूजन मानोली गावचे सरपंच यांच्या हस्ते कुदल व नारळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक व गांवतील […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांशी Sangram Kote Patil यांनी साधला मुक्त संवाद.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Sangram Kote Patil चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता स्थानिक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांशी आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मुक्त संवाद केला. सदर मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले होते. […]
Shri Shivaji English School: गाण्याच्या तालावर थिरकले चिमुकले.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Shri Shivaji English School येथे सांस्कृतिक कार्यक्रम. नांदा फाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी विविध गाण्याच्या तालावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच शामसुंदर राऊत प्रमुख अतिथी म्हणुन संस्था सचिव पूर्णिमा श्रीवास्तव […]
प्रा.डॉ. Ujvala Vasudev Vasekar आचार्य पदविने सन्मानित.
*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर* मूळची चंद्रपूर येथील आणि श्री गुरुगोविंद सिंग महाविद्यालय चंदीगड (पंजाब)येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेली प्रा. Ujvala Vasudev Vasekar ही ॲड.वासुदेव व आशा वासेकर यांची कन्या आणि डॉ. विजय नामदेव झाडे मूळचे मु. वणी जि. यवतमाळ आय ए एस वित्तीय सचिव चंदीगड यांच्या पत्नी असून त्यांना नुकतीच देश भगत विद्यापीठ […]
पकड्डीगडम जलाशय खोलीकरण कालवे दुरुस्ती सिंचनात वाढ करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.
*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर* चंद्रपूर जिल्ह्यातील नाबार्ड पुरस्कृत सहाय्यीतदुर्गम आदिवासी भागातील सिंचन क्षमता वाढ करण्यासाठी 1990 कालावधीमध्ये प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले मात्र 11.03 दलघमी जलसंचयनसाठा अपेक्षित असताना गेल्या 30 वर्षात पाटबंधारे विभागाला जलसिंचन साठा उद्दिष्ट साध्य करता आले नाही अर्धवट झालेली कामे अर्धवट कालव्याची कामे तसेच बॅक वाटर क्षेत्रामध्ये डोंगर व मातीचे ढिगारे अर्धवट […]
UltraTech Cement Limited, आवारपुर अंतर्गत सार्वजनिक वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तके वितरित.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल करिअर घडवाव या साठी प्रत्येक गावात वाचनालय असणे महत्वाचे आहे वाचनालयात वेळोवेळी बदलत्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची गरज विद्यार्थांना जाणवत असते ही बाब विचारात घेऊन नांदा ग्रामपंचायत नी केलेल्या मागणी नुसार नांदा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत नांदा ला आज UltraTech Cement Limited. […]
Chandrapur News: गडचांदूर येथे तालुकास्तरीय लोहार समाज वधु वर परिचय मेळावा थाटात संपन्न.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Chandrapur News: विदर्भ लोहार व गाडी लोहार तत्सम जाती महासंघ नागपूर लोहार समाज विकास संघटना चंद्रपूर व लोहार समाज शाखा गटचांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती व लोहार समाज उपवर वधू चा परिचय मेळावा नुकताच गडचांदूर येथे नव्यानेच समाजाने अधिग्रहीत केलेल्या जागेवरती घेण्यात आला. याप्रसंगी जयंती कार्यक्रमास उद्घाटक […]
कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा – Sudhir Mungantiwar
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* कायदा व सुव्यवस्थेत चंद्रपूर राज्यात अग्रेसर राहावा. गाव पातळीवर पोलीस पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी. चंद्रपूर शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य […]