स्वाती कंपनीला अभय देणाऱ्या मनपा उपायुक्ताच्या कक्षात Shivsena Uddhav Balasaheb Thackerayचे ठिय्या आंदोलन.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* जल प्रदाय विभागाचे अधिकाऱ्याची कक्षबाहेर तोडली खुर्ची. अकोला मनपा क्षेत्रातील नागरिकांकडून कर वसुलीचा ठेका गैर पद्धतीने स्वाती कंपनीला दिला. ही कंपनी शहरातील रहिवाशी नागरिकांना घर जप्तीची धमकी देत आहेत.आणि त्यांना मनपा कडून अभय मिळत आहे. त्यांची ही दादागिरी Shivsena Uddhav Balasaheb Thackeray पक्ष खपवून घेणार नाही हे सांगण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांकडून ...
Read more

Asaduddin Owaisi Akola: मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केंद्रित केले जात आहे! – खासदार Imtiyaz Jaleel

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* खासदार इम्तियाज जलील यांची अकोल्यात पत्रकार परिषद! Asaduddin Owaisi Akola: खासदार Imtiyaz Jaleel यांची अकोल्याच्या सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद माहिती देताना ते बोलत होते. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी ते अकोल्यात पोहोचले असून, AIMIM चे चीप असदुद्दीन ओवेसी यांचीही सभा अकोल्यात होणार आहे. ...
Read more

नगरपालिकेचा नवा उपक्रम; शहरात घरावरील कोड स्कॅन करूनचं घंटागाडी कचरा उचलणार.

Buldhana : कचरा संकलनात पारदर्शीपणा आणण्यासाठी आता शहरातील प्रत्येक घरावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच हा उपक्रम राबविण्यात येणार असून, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांना घरावरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. खामगाव शहरातील कचरा संकलनास होत असलेला विलंब तसेच इतर गंभीर प्रकार रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी शहरातील प्रत्येकघरावर तसेच ...
Read more

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत !

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत ! 2024 मध्ये मतदारच ठरवतील राजकारणाची दशा आणि दिशा. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक राज्य व केंद्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत या घडामोडींचा जर विचार केला तर पूर्वीपासून चालत आलेली राजकीय परंपरा ही आता कोणती नागमोडी वळणे पार करून कोणत्या दिशेला जात आहे आणि या राजकारणाची दशा ...
Read more

Vidarbha News – डॉ.राजू कसंबे यांना तारू लालवाणी पर्यावरण संरक्षण पुरस्कार.

यवतमाळ Vidarbha News डॉ.राजू कसंबे यांना तारू लालवाणी पर्यावरण संरक्षण पुरस्कार. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे तर्फे दिला जाणारा तारू लालवानी पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2023 डॉक्टर राजू कसंबे यांना प्रदान करण्यात आला.डॉक्टर राजू कसंबे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी असून सध्या मुंबई येथील प्रख्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेत सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत ...
Read more

BRS Maharashtra-‘केसीआर यांनी जाहिर केली बीआरएसची राज्य स्तरीय संचालन समिती’

शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष . राज्यातील वाढत आसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, विमा योजना,कर्जमाफी ,शेतकऱ्यांना दुबार पेरणी करीता मिळणारी मदत , आणि पूरग्रस्तांना मदत या सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे ,औरंगाबादचे मराठवाडा विभागीय कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी जाहीरपणे मागणी केली होती की ,तेलंगाना सरकारने ज्याप्रमाणे दुबारपेरणी , बी बियाणे करीता शेतकऱ्यांना प्रति एकर १००००/रुपये ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.