चालु वर्षात तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारे एकुण ०७ इसमांवर कलम १४२ मुंबई पोलीस अधिनियम अन्वये कारवाई.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला जिल्हयातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी व सर्व सामान्य जनतेला त्यांचे दैनंदिन जीवन भयमुक्त वातावरणात जगता यावे याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोला जिल्हयातील हद्दार इसम नामे. १) जयराज सतिष पांडे वय २४ वर्ष रा. रतनलाल प्लॉट, अकोला २) ऋषभ रायबोले […]

डॉ.कलाम वैज्ञानिक परीक्षेत अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी शाळेचे पहिली विद्यार्थी अन्सारी बेटी आयशा प्रथम.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला: इक्रा ॲकॅडमी ऑफ एक्सलन्स अकोला दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शिक्षण व संशोधन प्रशिक्षण परिषद (NCERT) अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक क्षमतांना उजाळा देण्यासाठी शास्त्रज्ञ परीक्षा देखील घेते. बेला इस रोड येथील! अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी शाळेची ७ वी इयत्तेतील विद्यार्थिनी अन्सारी आयशा बिंत डॉ.इमरान अमीन*हिने […]

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तानाजी शालिकराम तायडे यास पोलीस स्टेशनवरून गुन्हा घडल्यापासून आठ तासाचे आत अटक.

*प्रतिनिधि:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला* दिनांक 29 3 20२४ रोजी फिर्यादी कुमारी शारदा तानाजी तायडे वय 27 वर्ष ाहणार ग्राम निंबा तालुका बाळापूर जिल्‍हा अकोला हिने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की मागील चार वर्षांपूर्वी ला तिच्या पती तानाजी तायडे हा तिला दारू पिऊन भांडण करून मारहाण करीत होता त्यामुळे यातील मूत्र ही तिच्या मुलास चार […]

दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा, Anjali Ambedkar यांची रुग्णालयाला भेट.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला: पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक Anjali Ambedkar यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे […]

स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल जप्त करून आरोपीस अटक.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवंसेदिवस वाढ झाल्याने मो. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह साहेब यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी एक पथक तयार करून त्यांनी दिलेल्या युवनेप्रमाणे पोउपनि राजेश जवरे यांचे पथकाला आज दिनांक २८/०३/२०२४ रोजी मीळालेल्या गोपनिय माहीतीवरून आरोपी नामे […]

बाळापुर तहसील ग्रामवाडेगाव येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा इलेट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला* बाळापूर :- वाडेगाव येथे मंगळवार दि.26 मार्च रोजी सकाळी पंचशील नगरात एका 26 वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याची घटना ताजी असतांनाचं वाडेगावात आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली.या घटनेत वाडेगाव येथील भवानी माता मंदिर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा इलेट्रिक […]

पोलीस अधीक्षकांनी निवडणुक तयारी संबंधाने पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचा आढावा घेवुन दिले सर्व ठाणेदारांना निर्देश.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* आज दिनांक २६/०३/२०२४ रोजी, मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन, शाखा प्रभारी यांची निवडणुक तसेच आगामी सण उत्सव संबंधाने नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० वा पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान आगामी निवडणुक संबंधाने तपासणी समितीच्या आदेशानुसार शस्त्रे […]

Lok Sabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadiची पहिली यादी जाहीर.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Lok Sabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadi व महविकास आघाडी यांची युती होनार की नाही याबाबत साशंकता होती.ती आज दूर झाली असून आठ उमेदवारांची घोषणा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातुन निवडणूक लढणार आहेत. तर भंडारा – गोंदिया मधून […]

प्रख्यात पत्रकार Zafar Agha यांचे निधन.

*जिल्हा प्रतिनिधी अकोला:-जाकिर अहमद बाळापुर* देशातील ख्यातनाम आणि प्रसिद्ध पत्रकार श्री. Zafar Agha यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एक निर्भीड आणि वास्तववादी पत्रकार होते. त्यानंतर दिल्ली एम्समध्ये फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा पत्रकारितेचा प्रवास 45 वर्षांहून अधिक काळ चालला. पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. १९७९ साली ते लिंक मासिकात रुजू झाले, त्यानंतर “देशभक्त” […]

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* पातूर: पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाहाळा बु येथे दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, ग्रामपंचायत वाहाळा बु येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्यात टीडीएस जवळपास ३७० च्या आसपास असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र समोर आले आहे पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायत […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.