पातुर के सुप्रसिद्ध संत शाह बाबू (र.अ.) का संदल बडी धुम और हर्षोल्हास के साथ निकाला गया.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर तहसील जिल्हा* हर साल की तरह इस साल भी बड़े ही धूम और हर्षोल्हास के साथ सुप्रसिद्ध संत शाह अब्दुल अज़ीज़ उर्फ़ शाह बाबू (र.अ) का संदल निकाला गया. इस बार 798 वे उर्स के मौके पर 19 अप्रैल 2024 को दोपहर 2 बजे से बड़े ही शान से संदल निकला, जिस ...
Read more
अकोला जिल्हाधिका-अजित कुंभारयांनी केली गृह मतदान प्रक्रियेची पाहणी.

*प्रतिनिधी -जाकिर अहमद,जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला, दि. 18 : गृह मतदानाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा दिली आहे. त्यासाठी विकल्प दिलेल्या मतदारांनी निश्चित तारखांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे भेट देऊन गृह मतदान ...
Read more
शाहू बाबूंचा 798 वा उर्स 19 एप्रिलपासून सुरू होणार, शहरात उर्सची तयारी सुरू.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला जिल्ह्यात शाह बाबू पातूर शहरात उर्स ची तयारी सुरू, *ख्वाजा अब्दुल अजीज उर्फ शाह बाबू यांचा उर्स सुरू होत आहे, 19 एप्रिलला संदल काढण्यात येणार आहे, 20 एप्रिलला उर्स आणि 21 एप्रिलला कव्वालीचा कार्यक्रम, अशी माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद इरफान जहागीदार यांनी दिले आणि संदल ऊर्फ आचारसंहिते ...
Read more
बाळापुर तहसील ग्रामवझेगाव येथेकुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या.

*प्रतिनिधी – जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील हे मोठी घटना. बाळापुर तालुक्यातील व उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वझेगाव येथील शेत शिवारात कुऱ्हाडीने वार करुण एकाची हत्या केल्याची घटना १६एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघळ कीस आली आहे. श्रीकृष्ण शंकर माळी वय ५५असे मृताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ...
Read more
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

*प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसूर)* पातुर : स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे आचार संहिता काळातील गावठी हातभट्टी दारूच्या जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी ०४ मोठ्या कारवाई एकुण २,५५,४७०/ रू चा मुद्देमाल जप्त. आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ व्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभट्टीवर ...
Read more
कुठ-हा काकोडा येथे शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न!

*प्रतिनिधी-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* आजी-माजी राजकीय नेत्यांनी दिली कार्यक्रम स्थळी भेट. जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा येथील शिवसृष्टी मंगल कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रम स्थळी जळगाव खान्देश जिल्ह्यातील तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते तसेच परिसरातील नागरिक नातेवाईक तसेच मुक्ताईनगर येथील नामवंत ह.भ.प.श्री. विशाल महाराज खोले यांच्या शुभहस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...
Read more
क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा छापा आरोपीकडून मुद्देमाल केला जप्त.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)* पातुर: आलेगाव चान्नी पोलिस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथे राजस्थान संघाविरुद्ध बंगळूरसंघाच्या क्रिकेट सामन्यासाठी पैशांच्या हार-जितवर सट्टा खेळवून खायवाडी करीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी शनिवार, ६ एप्रिल रोजी छापा टाकून कारवाई करीत गुन्हा दाखल केला. सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ...
Read more
IPL Satta: स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन ०५ दिवसात ०२ IPL क्रिकेट सट्टयाची कारवाई १७ आरोपीतांन विरुध्द कारवाई!

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* १,६८,३३०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. IPL Satta: सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामने सुरु असुन गा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी केलेल्या सुपनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला पे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी अकोला जिल्हयातील किकेट सट्टा ग्रायवाळी करणारे आरोपीतांविरूध्द कारवाई करणे करिता स्था.ग.शा. अकोला येथील अधिकारी व ...
Read more
पोलीस स्टेशन खदान अकोला हदित देशी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोलाचे हदिदत आज दि. ०५.०४.२०२४ रोजी पो. निरी, धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरा मध्ये मोटार सायकलने गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगुन संशयास्पदरित्या फिरत आहे. ...
Read more
Akola Lok Sabha 2024 निवडणूकी साठी 40 नामनिर्देशन पत्रे दाखल.

*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Akola Lok Sabha 2024: दिनांक:- 04/04/2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्या दिवसा पासून आज शेवटच्या दिवसा पर्यंत 28 व्यक्तींकडून एकूण 40 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे :- प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी तर्फे चार अर्ज), लालसिंग मुरलीधर पवार (अपक्ष, दोन अर्ज), रमेश ...
Read more