किडनी कॅन्सर शुगर अशा असाध्य रोगावर वैद्य हंसराज चौधरी यांचे निशुल्क उपचार व मार्गदर्शन 20 मे रोजी.

मनीष खर्चे ब्रेस्ट कॅन्सर महिला रुग्णांनी अवश्य उपस्थित राहण्याचे प्रदीप गुरुखुद्दे, मनमोहन तापडीया, शरद वानखडे नी केले आवाहन. अकोला. कॅन्सर सारखा महा भयंकर रोगावर नियंत्रण मिळवीण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच पॅथी यांना अपेक्षित वेग घेता आला नाही. मात्र आयुर्वेदमध्ये सर्वच रोगावर नियंत्रण मिळवीण्यात यश मिळावले आहे. जिल्हयातील विविध आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांकरिता एक आनंदाची बातमी आहे. […]

ज्ञानेश आश्रम भैरवगड येथे बालसंस्कार शिबिरार्थीची आरोग्य तपासणी.

अकोला प्रतिनिधी : गुलाम मोहसीन वारी भैरवगड- “ज्ञानेश अlध्यात्मिक आश्रम”वारी भैरवगड येथे नियमितपने “बाल संस्कार शिबिराचे आयोजन” ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे वतिने करण्यात नियमितपने करण्यात येते या बालसंस्कार शिबिरामध्ये सामाजिक,अध्यात्मिक,धार्मिक तसेच दैनंदिन जीवनातील जीवनशैली कशी असावी याची शिकवण महिनाभर चालणाऱ्या शिबिरात शिबिरार्थी बालकांना देण्यात येते बाल संस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी मे महिन्यात […]

मळसूर : कूलरचा शॉक लागून शेतकरी पुत्राचा मृत्यू मळसूर येथील घटना.

कूलरचा शॉक लागून शेतकरी पुत्राचा मृत्यू ,मळसूर येथील घटना. प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर) मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथील शेतकरी पुत्राला कूलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ११ मे रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजता घडली. नितीन गजानन वानखडे (३८) हे मंडप व्यवसाय करीत होते. मळसूर गावात १२ मे रोजी एक विवाह होता. त्यामुळे ११ […]

लोहारागावात भर उन्हाळ्यात पाणीटंचाई.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर जिल्हा अकोला* २०० लिटर पाण्याठी मोजावे लागतात ५० रुपये. बाळापूर जिल्हा अकोला:- दरवर्षीचा उन्हाळा हा महाराष्ट्रात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही राज्यात पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर अकोला प्रशासन सुस्त असल्यामुळे आहे.कारण लोहारा येथील मन नदीवरील कवठा बाॅरेज मागील कित्येक वर्षांपासून बांधुन ठेवले आहे. परंतु त्या धरणात पाणीच अडविले नाही. […]

राष्ट्रीय लोक अदालतीच्या तारखे मध्ये बदल.

*प्रतिनिधी:- जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला* अकोला- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे दिनांक 5 मे 2024 रोजी जिल्हा न्यायालय परिसर येथे आयोजन करण्यात आले होते तसेच सर्व तालुका न्यायालय परिसरामध्ये आयोजन करण्यात आले […]

सगळे कुटुंब घरात झोपलेले असतांना पावणे सहा लाखाचा ऐवज लंपास.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)* पातुर तालुक्यातील आलेगाव येथील शुक्रवारी रात्रीची घटना. पातुर: स्थानिक वंजारीपुरा भागातील रहिवासी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सगळे कुटुंबीय झोपलेले असतांना घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोख असा एकूण तब्बल पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना घडली. याचवेळी गावातील आणखी दोन […]

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला* अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा जेणे करून आपल्या मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन पालक आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण कमाई च्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शिक्षणाचा खर्च व त्याचा दर्जा जोपासता जोपासता पालकांची मेहनत करून […]

Heat Wave Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट येणार थंड पाणी न पिण्याचा सल्ला!

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Heat Wave Maharashtra: आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की चेतावणी मुंबई हवामान विभागाचे सल्ला. अकोला:–अकोला महाराष्ट्र राज्य देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात 40 ते 49 अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे आणि साधे पाणी प्यावे असा सल्ला […]

पातुर के सुप्रसिद्ध संत शाह बाबू (र.अ.) का संदल बडी धुम और हर्षोल्हास के साथ निकाला गया.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर तहसील जिल्हा* हर साल की तरह इस साल भी बड़े ही धूम और हर्षोल्हास के साथ सुप्रसिद्ध संत शाह अब्दुल अज़ीज़ उर्फ़ शाह बाबू (र.अ) का संदल निकाला गया. इस बार 798 वे उर्स के मौके पर 19 अप्रैल 2024 को दोपहर 2 बजे से बड़े ही शान से संदल निकला, जिस […]

अकोला जिल्हाधिका-अजित कुंभारयांनी केली गृह मतदान प्रक्रियेची पाहणी.

*प्रतिनिधी -जाकिर अहमद,जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला, दि. 18 : गृह मतदानाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा दिली आहे. त्यासाठी विकल्प दिलेल्या मतदारांनी निश्चित तारखांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे भेट देऊन गृह मतदान […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.